नूतन महाराष्ट्र विद्या प्रसारक मंडळ संचलित श्री छत्रपती शिवाजी विद्या मंदिर अँड ज्युनिअर कॉलेज या विद्यालयाचा वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ शुक्रवार (16 डिसेंबर) रोजी संपन्न झाला. यावेळी माजी राज्यमंत्री बाळा भेगडे यांनी गुणवंत विद्यार्थ्यांना पारितोषिक देऊन सन्मानित केले. ( Annual prize distribution ceremony of Shree Chhatrapati Shivaji Vidya Mandir And Junior College concluded )
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
तसेच, यावेळी विद्यार्थ्यांनी विविध कलागुणांनी तयार केलेल्या “प्रतिबिंब” या हस्तलिखिताचे प्रकाशन देखील करण्यात आले. या कार्यक्रमाला प्रमुख पाहूणे म्हणून बाळा भेगडे यांच्या समवेत डॉ. शाळीग्राम भंडारी, संस्थेचे सचिव संतोष खांडगे, शालेय समिती अध्यक्ष यादवेंद्र खळदे, उपसरपंच किशोर सातकर, राजूभाऊ सातकर, शाळेचे मुख्यध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर वर्ग, विद्यार्थी आणि पालक उपस्थित होते.
अधिक वाचा –
– माऊ गावाजवळ दुचाकीचा अपघात, वीटभट्टीवरील कामगाराचा दुर्दैवी मृत्यू, कुटुंबावर कोसळलं दुःखाचं आभाळ
– वरसोली, देवळे, कुनेनामा गावात पोलिसांकडून रूट मार्च; भयमुक्त होऊन मतदान करण्याचे मतदारांना आवाहन