व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Friday, August 14, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

नागरिकांनो… मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर जाण्यापूर्वी हा व्हिडिओ जरूर पाहा

...त्यामुळे नागरिकांनी आवश्यकता असेल तरच एक्सप्रेस वेवरुन प्रवास करण्याचा विचार करावा.

Vishal Kumbhar by Vishal Kumbhar
December 18, 2022
in महाराष्ट्र, व्हिडिओ
Traffic-Jam-on-Mumbai-Pune-Expressway

Photo : Gurunath Sathelkar


रविवार म्हणजे सुटीचा वार, त्यात राज्यभर अनेक जिल्ह्यांत होणाऱ्या ग्रामपंचायत निवडणूका, काल (शनिवार, 17 डिसेंबर) रोजी मुंबईत झालेला मविआचा महामोर्चा, यासह लवकरच येणारा नाताळ सण आणि 2022 वर्षाची अखेर… अशा अनेक कारणांमुळे मुंबई-पुणे द्रुतगती महामार्ग आज (रविवार, 18 डिसेंबर) रोजी अक्षरशः जाम झाला आहे. अनेक टोल नाक्यांवर वाहनांच्या लांबच लांब रांगा ( Traffic Jam on Mumbai Pune Expressway ) लागल्या असून एक्सप्रेस वेवरील प्रमुख खंडाळा-बोरघाटात देखील वाहनांची रांग लागली आहे. त्यामुळे नागरिकांनी आवश्यकता असेल तरच एक्सप्रेस वेवरुन प्रवास करण्याचा विचार करावा. ( Traffic Jam on Mumbai Pune Expressway Due to Weekend Christmas and New Year )

दैनिक मावळचा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा

 

View this post on Instagram

 

A post shared by Dainik Maval | दैनिक मावळ (@dainikmaval)

अधिक वाचा –

– पुणे । स्वाधार योजनेच्या लाभार्थ्यांना प्रमाणपत्राचे वाटप
– ‘रेडझोन’ची 2000 यार्डांपर्यंतची हद्द कायम करण्याचा प्रस्तावित निर्णय तत्काळ रद्द करा – बारणे


dainik maval jahirat

Previous Post

पुणे । स्वाधार योजनेच्या लाभार्थ्यांना प्रमाणपत्राचे वाटप

Next Post

धक्कादायक! सरपंच पदाच्या उमेदवाराच्या नावासमोरील बटन फेविस्टिकने केले बंद

Vishal Kumbhar

Vishal Kumbhar

पत्रकारिता क्षेत्रात मागील 8 वर्षांपासून कार्यरत. जर्नालिझम आणि मास कम्युनिकेशनचे शिक्षण. राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर पदवी आणि प्राध्यापक म्हणून कार्य. राजकारण, आंतरराष्ट्रीय घडामोडी, पंचायतराज, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींचे विशेष ज्ञान. काही प्रसिद्ध माध्यमांमध्ये कंटेंट कन्सल्टंट म्हणून नियुक्त. ईटीव्ही भारत, डेलीहंट, महा स्पोर्ट्स, दैनिक बोंबाबोंब, पैसापाणी, लोकल अ‍ॅप, थोडक्यात, जळगाव लाईव्ह अशा प्रसिद्ध माध्यमांसोबत कामाचा दीर्घ अनुभव.

Next Post
EVM

धक्कादायक! सरपंच पदाच्या उमेदवाराच्या नावासमोरील बटन फेविस्टिकने केले बंद

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Video Struggle for road continues in Maval Taluka sick person has to be carried in makeshift sling

व्हिडिओ : स्वातंत्र्याच्या ७९ वर्षांनंतरही मावळ तालुक्यात रस्त्यासाठी संघर्ष ; आजारी व्यक्तीला झोळीतून नेण्याची वेळ

August 13, 2026
Demand to celebrate birth anniversary of pioneering revolutionary Raje Umaji Naik in maval taluka

आद्य क्रांतीवीर राजे उमाजी नाईक यांची जयंती तालुक्यातील सर्व शासकीय कार्यालये, ग्रामपंचायतींमध्ये साजरी करण्याची मागणी

August 13, 2026
Tiranga-National-Flag-India

शनिवारी १५ ऑगस्ट रोजी राज्यभरात उत्साहात साजरा होणार ८० वा स्वातंत्र्यदिन ; सकाळी ९.०५ वाजता शासकीय ध्वजारोहण

August 13, 2026
Chandrashekhar-Bawankule

मोठी बातमी! सातबारावर नाव नसलेल्या शेतकऱ्यांच्या नोंदी तयार करा; महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचे आदेश

August 13, 2026
Complete measures to resolve traffic issues in Talegaon-Chakan industrial area by August 31

तळेगाव-चाकण औद्योगिक क्षेत्रातील वाहतूक समस्या सोडविण्यासाठी ३१ ऑगस्टपर्यंत उपाययोजना पूर्ण करा

August 13, 2026
Revenue Minister Chandrashekhar Bawankule

भटक्या, विमुक्त समाजाला विशेष शिबिरांच्या माध्यमातून मिळणार दाखले ; महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची घोषणा

August 13, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.