Dainik Maval News : मावळचे तहसीलदार विक्रम देशमुख यांचे निलंबन रद्द करण्यात आले आहे. तसेच त्यांची मावळ तहसीलदार याच पदी पूर्ववत नियुक्ती करण्यात आली आहे.
मावळ तालुक्यातील मंगरूळ येथील अवैध उत्खनन प्रकरणी हिवाळी अधिवेशवनात मावळचे विद्यमान तहसीलदार विक्रम देशमुख यांच्यासह एकूण दहा महसूल अधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली होती. दरम्यान विक्रम देशमूख यांनी दिलेला खुलासा आणि विभागीय आयुक्तांनी दिलेला अभिप्राय विचारात घेऊन तहसीलदार विक्रम देशमुख यांचे निलंबन रद्द करण्यात आले आहे.
( दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप चॅनेल जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा )
अधिक वाचा –
– कोण होणार वडगाव नगरपंचायतीचा उपनगराध्यक्ष ? ‘या’ 5 नावांची सर्वाधिक चर्चा, पाहा कोण आहे यादीत सर्वात टॉपवर
– राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीला दिलेल्या जनादेशाबद्दल अजित पवारांनी मानले मावळच्या जनतेचे आभार
– वडगाव, लोणावळ्यात राष्ट्रवादी काँग्रेस, तर तळेगाव दाभाडे शहरात भाजपाचा नगराध्यक्ष ; तिन्ही ठिकाणी राष्ट्रवादीचे सर्वाधिक नगरसेवक
– पतीचा पराभव, पण पत्नीचा विजय ; कुठे १ मताने तर कुठे २ मताने उमेदवार विजयी ! मावळातील वडगाव नगरपंचायतीचा निकाल ठरला लक्षवेधी

