व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Sunday, March 1, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

गाडी रिव्हर्स घेताना काळजी घ्या, हा अपघात चालकांसह पालकांच्याही डोळ्यात अंजन घालणारा

चारचाकी गाडी रिव्हर्स घेताना अनेकदा अंदाज न आल्याने चालकांकडून अपघात होत असतात.

Vishal Kumbhar by Vishal Kumbhar
December 19, 2022
in देश-विदेश, महाराष्ट्र
Truck-Accident

Photo : Gurunath Sathelkar


चारचाकी गाडी रिव्हर्स घेताना अनेकदा अंदाज न आल्याने चालकांकडून अपघात होत असतात. मात्र, आता समोर आलेला एक अपघात चालक वर्गासह पालकांनाही जागं करणारा आहे.

घराजवळ खेळत आहे म्हणून बालकाकडे दुर्लक्ष केलेले पालक आणि गाडी रिव्हर्स घेताना चालकाने हवी ती दक्षता न घेतल्याने एका बालकाला आपला जीव नाहक गमवावा लागला आहे. ( Child Dies After Being Crushed Under Tyre When Reversing The Truck )

दैनिक मावळचा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा

खालापूरच्या रसायणीत बॅलन्स बिल्डिंगच्या मागे ट्रक चालकाने ट्रक रिव्हर्स घेताना काळजी न घेतल्याने एका दोन वर्षांचा मुलगा टायरखाली चिरडला गेलाय. या अपघातानंतर संतप्त नागरिकांनी ट्रकची तोडफोड केली. रसायनी पोलीस स्टेशनच्या माध्यमातून याप्रकरणी पुढील तपास आणि कारवाई सुरू आहे.

हेही वाचा –  पालकांनो, मुलं सांगतात ती कारणे खरी की खोटी हे एकदा तपासून पाहा; अन्यथा ‘असा’ शोक करण्याची वेळ तुमच्यावरही येऊ शकते

मात्र, हा अपघात सर्वांनाच झोपेतून जागं करणारा आहे. चालकांनीही गाडी चालवताना, थांबवताना किंवा पार्क करताना दक्षता घेणे अत्यंत आवश्यक आहे. तसेच पालकांनाही लहान मुलांवर सातत्याने लक्ष ठेवणे आवश्यक आहे. लहान मुले घराजवळ खेळतायेत म्हणून सहसा पालकवर्ग त्यांच्याकडे लक्ष देत नाही. शेजारच्या किंवा घरातीलच मुलांबरोबर लहान मुले घराच्या आसपास खेळत असतात, अशावेळी पालक वर्ग त्यांच्या त्यांच्या कामात व्यस्त असतात. मात्र, अशावेळीही पालकाच्या दुर्लक्षामुळे छोटे मोठे अपघात होऊ शकतात.

अधिक वाचा –

– सरपंचपदाच्या उमेदवार महिलेच्या पतीचा प्रचारादरम्यान मृत्यू; गावकऱ्यांनी घेतलेल्या निर्णयाचे सर्वत्र होतंय कौतूक
– धक्कादायक! सरपंच पदाच्या उमेदवाराच्या नावासमोरील बटन फेविस्टिकने केले बंद
– मोठी बातमी! ‘कुणीही लगेच दावा सांगू नका’, सीमावादावर अमित शाहांच्या दरबारी तात्पुरता तोडगा, वाचा सविस्तर


Previous Post

मोठी बातमी । खोपोलीजवळ वऱ्हाडाच्या बसचा भीषण अपघात; 1 ठार, 18 जखमी

Next Post

जांभूळ येथील ‘परिक्रमा’ संस्थेचा द्वितीय वर्धापन उत्साहात साजरा, ‘वाटचाल विचारांची’ पुस्तकाचेही प्रकाशन

Vishal Kumbhar

Vishal Kumbhar

पत्रकारिता क्षेत्रात मागील 8 वर्षांपासून कार्यरत. जर्नालिझम आणि मास कम्युनिकेशनचे शिक्षण. राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर पदवी आणि प्राध्यापक म्हणून कार्य. राजकारण, आंतरराष्ट्रीय घडामोडी, पंचायतराज, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींचे विशेष ज्ञान. काही प्रसिद्ध माध्यमांमध्ये कंटेंट कन्सल्टंट म्हणून नियुक्त. ईटीव्ही भारत, डेलीहंट, महा स्पोर्ट्स, दैनिक बोंबाबोंब, पैसापाणी, लोकल अ‍ॅप, थोडक्यात, जळगाव लाईव्ह अशा प्रसिद्ध माध्यमांसोबत कामाचा दीर्घ अनुभव.

Next Post
Parikrama-Sanstha-NGO

जांभूळ येथील 'परिक्रमा' संस्थेचा द्वितीय वर्धापन उत्साहात साजरा, 'वाटचाल विचारांची' पुस्तकाचेही प्रकाशन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Karanjgaon villagers respond to Vidhi Jagar camp legal awareness camp

“विधी जागर” शिबिराला करंजगाव ग्रामस्थांचा प्रतिसाद ; कायदेविषयक जागृती शिबिरातून नागरिकांना झाली कायद्यांची ओळख

February 28, 2026
water connections disconnected

तळेगाव दाभाडे नगरपरिषद प्रशासनाची धडक कारवाई ; दहा अनधिकृत नळ जोडण्या खंडीत केल्या

February 28, 2026
Pune-Lonavla-Local

पुणे ते लोणावळा दरम्यान लोकलच्या फेऱ्या वाढविण्याची गरज ; रेल्वे प्रवाशांची मागणी

February 28, 2026
CM Devendra Fadnavis In Vidhan Sabha

कृत्रिम फुलांच्या वापरावरील बंदीसंदर्भात स्पष्टतेसाठी शासन निर्णय लवकरच ; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा

February 28, 2026
Knowledge on Wheels bus providing science lessons will reach villages in Pavan Maval

पवन मावळातील गावागावांत पोहोचणार विज्ञानाचे धडे देणारी फिरती प्रयोगशाळा ; ‘नॉलेज ऑन व्हिल्स’ बसचे लोकार्पण

February 27, 2026
Accident

Talegaon Accident : तळेगाव-चाकण मार्गावर टेम्पोखाली चिरडून अज्ञात व्यक्तीचा मृत्यू

February 27, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.