व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Thursday, June 25, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

मावळ तालुका कुस्तीगीर संघाच्या अध्यक्षपदी पैलवान खंडू वाळूंज यांची निवड

मावळ तालुका कुस्तीगीर संघाच्या अध्यक्षपदी महाराष्ट्र चॅम्पियन, मावळ केसरी पैलवान खंडू बबन वाळूंज यांची एकमताने निवड करण्यात आली आहे.

Vishal Kumbhar by Vishal Kumbhar
December 25, 2022
in मावळकट्टा, ग्रामीण, लोकल, शहर
Maval-Taluka-Kustigir-Sangh

Photo : Khandu Walunj


मावळ तालुका कुस्तीगीर संघाच्या अध्यक्षपदी महाराष्ट्र चॅम्पियन, मावळ केसरी पैलवान खंडू बबन वाळूंज यांची एकमताने निवड करण्यात आली आहे. अखिल भारतीय विद्यापीठ चॅम्पियन आणि मावळ तालुका कुस्तीगीर संघाचे माजी अध्यक्ष पैलवान चंद्रकांत सातकर आणि ऑलिम्पियन कुस्तीगीर व कुस्तीगीर संघाचे अध्यक्ष पैलवान मारुती आडकर यांच्या मार्गदर्शनाखाली ही निवड करण्यात आली. ( Wrestler Khandu Valanj Elected As President Of Maval Taluka Kustigir Sangh )

Novel NIBR Ads

दैनिक मावळचा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा

मावळ तालुका कुस्तीगीर संघाची विषेश सभा पै. चंद्रकांत सातकर यांच्या अध्यक्षतेखाली कान्हे फाटा येथील तनिष्का हॉटेल येथे घेण्यात आली. यावेळी कुस्तीगीर संघाचे विद्यमान अध्यक्ष ऑलिंपिकवीर पै. मारुती आडकर यांनी त्यांच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्याने या रिक्त झालेल्या अध्यक्षपदी पै. खंडू वाळूंज यांची सर्वानुमते निवड करण्यात आली.

अखिल भारतीय विद्यापीठ चॅम्पियन पै. चंद्रकांत सातकर, ऑलिम्पियन कुस्तीगीर आणि शिवछत्रपती पुरस्कार सन्मानित पै. मारुती आडकर, राष्ट्रीय कुस्तीगीर व कुस्तीगीर संघाचे कार्याध्यक्ष पै. संभाजी राक्षे, राष्ट्रीय कुस्तीगीर व कुस्तीगीर संघाचे सचिव पै. बंडू येवले, महाराष्ट्र चॅम्पियन पै. तानाजी कारके, पै. मनोज उर्फ मनोहर येवले, पै. धोंडिबा आडकर, पै. सुरेश उर्फ मामू आगळमे, पै. शिवाजी येवले, पै. चंद्रकांत तांबोळी यावेळी उपस्थित होते.

‘मावळ तालुक्यातील नवोदित कुस्तीगीरांच्या विकासासाठी सर्वांना सोबत घेऊन वेगवेगळे क्रीडात्मक धोरण आणि संकल्पना राबवून कुस्ती व कुस्तीगीरांना न्याय देण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला जाईल,’ अशी ग्वाही यावेळी खंडू वाळूंज यांनी दिली.

Novel NIBR Ads

अधिक वाचा –

– मावळ राष्ट्रवादीकडून थेट जनतेतून निवडून आलेल्या सरपंच आणि नवनिर्वाचित ग्रामसदस्यांचा सत्कार । Vadgaon Maval
– रेल्वे मार्गाच्या कामादरम्यान झालेल्या दुर्घटनेत माय-लेकाचा मृत्यू, खासदार श्रीरंग बारणेंनी घेतली कुटुंबीयांची भेट


dainik maval jahirat

Previous Post

मावळ राष्ट्रवादीकडून थेट जनतेतून निवडून आलेल्या सरपंच आणि नवनिर्वाचित ग्रामसदस्यांचा सत्कार । Vadgaon Maval

Next Post

‘आधी पक्की घरे द्या, नंतरच राहत्या घरांना हात लावा, अन्यथा…’, किशोर आवारे यांचा प्रशासनाला इशारा

Vishal Kumbhar

Vishal Kumbhar

पत्रकारिता क्षेत्रात मागील 8 वर्षांपासून कार्यरत. जर्नालिझम आणि मास कम्युनिकेशनचे शिक्षण. राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर पदवी आणि प्राध्यापक म्हणून कार्य. राजकारण, आंतरराष्ट्रीय घडामोडी, पंचायतराज, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींचे विशेष ज्ञान. काही प्रसिद्ध माध्यमांमध्ये कंटेंट कन्सल्टंट म्हणून नियुक्त. ईटीव्ही भारत, डेलीहंट, महा स्पोर्ट्स, दैनिक बोंबाबोंब, पैसापाणी, लोकल अ‍ॅप, थोडक्यात, जळगाव लाईव्ह अशा प्रसिद्ध माध्यमांसोबत कामाचा दीर्घ अनुभव.

Next Post
Talegaon-Dabhade

'आधी पक्की घरे द्या, नंतरच राहत्या घरांना हात लावा, अन्यथा...', किशोर आवारे यांचा प्रशासनाला इशारा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Complete roadworks before the Ashadhi Wari MLA Sunil Shelke demands during monsoon session

आषाढी वारीपूर्वी रस्त्यांची कामे पूर्ण करा ; आमदार सुनील शेळके यांची पावसाळी अधिवेशनात मागणी

June 25, 2026
Railway-Track

दापोडी, देहूरोड, मळवली स्थानकांवर ‘लूप लाइन’ टाकण्याचा निर्णय; मध्य रेल्वे प्रशासनाचा लाखो प्रवाशांना दिलासा

June 25, 2026
Demand to reroute power line obstructingthe paragliding hill in Kamshet Maval

कामशेतमधील पॅराग्लायडिंग हिलला अडथळा ठरणाऱ्या वीजवाहिनीच्या मार्गात बदल करण्याची मागणी

June 25, 2026
Ashadhi-Wari

आषाढी वारी २०२६ : देहू ते आळंदी पालखी मार्गाला संतभूमीचा दर्जा देण्याची मागणी

June 24, 2026
MLA Sunil Shelke

पावसाळी अधिवेशनात आमदार सुनील शेळके यांची तालिका अध्यक्षपदी नियुक्ती; मावळच्या नेतृत्वाचा राज्यस्तरीय गौरव

June 24, 2026
Rain begins in the Pavana Dam area paddy seedlings get new lease of life bringing relief to farmers

Pawana Dam Rain : पवना धरण क्षेत्रात पावसाला सुरूवात; भातरोपाला मिळाली नवसंजिवनी, बळीराजा सुखावला

June 24, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.