व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Tuesday, October 13, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

घोरवडेश्वर मंदिर दर्शन करून घरी परतताना काळाचा घाला! सख्ख्या बहिण-भावाचा पुणे-मुंबई महामार्गावर अपघाती मृत्यू

कौशिक आणि ऋषिता हे दोघे रविवारी सोमाटणे फाटा जवळील घोरवडेश्वर येथे दर्शनासाठी गेले होते.

Team Dainik Maval by Team Dainik Maval
October 13, 2026
in लोकल, ग्रामीण, ग्रामीण, पुणे, शहर
Accident

File Image


Dainik Maval News : देवदर्शन करून घरी परतणाऱ्या सख्ख्या भाऊ-बहिणीच्या दुचाकीला पाठीमागून भरधाव आलेल्या दुसऱ्या दुचाकीने धडक दिली. या अपघातात दोघांचा मृत्यू झाला. जुन्या पुणे-मुंबई महामार्गावरील हॉटेल पुना गेटसमोर रविवारी (दि. ११) रात्री नऊच्या सुमारास हा अपघात झाला.

कौशिक रवी मुल्या (वय २१) आणि ऋषिता रवी मुल्या (१७, दोघे रा. भोसरी) अशी मृत्यू झालेल्या भावंडांची नावे आहेत. भोसरी येथील व्यावसायिक रवी मुल्या यांची ही मुले होत. कौशिक आकुर्डीतील एका खासगी महाविद्यालयात द्वितीय वर्षात, तर ऋषिता अकरावीत शिकत होती. अपघातानंतर दोघांना वायसीएम रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारादरम्यान रविवारी रात्री उशिरा कौशिकचा, तर सोमवारी (दि. १२) ऋषिताचा मृत्यू झाला.

वरिष्ठ पोलिस निरीक्षक विक्रम बनसोडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, कौशिक आणि ऋषिता रविवारी घोरवडेश्वर मंदिरात दर्शनासाठी गेले होते. रात्री दुचाकीवरून भोसरीकडे परतत असताना हॉटेल पुना गेटजवळ त्यांच्या दुचाकीला पाठीमागून आलेल्या दुचाकीने (एमएच १४ एनसी ०९७४) जोरदार धडक दिली. यात दोघेही गंभीर जखमी झाले.

दरम्यान, देहूरोड पोलिसांनी धडक देणारी दुचाकी जप्त केली असून, तिच्या चालकाचा शोध सुरू आहे. अपघातात तोदेखील जखमी झाला असण्याची शक्यता असल्याने पोलिसांकडून रुग्णालयांमध्ये चौकशी केली जात आहे. सख्ख्या भावंडांच्या मृत्यूने भोसरी परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. अधिक तपास देहूरोड पोलिस करीत आहेत.

( दैनिक मावळचा व्हॉट्सअ‍ॅप चॅनेल जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा )
अधिक वाचा
– “भात, सोयाबीन पिकांचे तातडीने पंचनामे करा” – परिस्थितीचा योग्य विचार करून मावळात दुष्काळ जाहीर करा – सभापती सुनीता मनोज येवले
– “स्व. अजितदादा पवार वैकुंठ रथाचे लोकार्पण” वडगाव नगरीचे उपनगराध्यक्ष सुनील गणेशआप्पा ढोरे यांचा वाढदिनी आदर्शवत उपक्रम
– मावळ तालुक्यात महायुतीत पुन्हा जुंपली


dainik maval jahirat

Previous Post

Lonavala : दारूसाठी पैसे न दिल्याने पत्नीचा खून करून पसार झालेल्या आरोपीला तब्बल १८ वर्षांनंतर अटक

Next Post

Shekaru Rescue : वडगाव वनपरिक्षेत्रात अशक्त अवस्थेत आढळलेल्या ‘शेकरू’ला जीवदान ; निसर्गाच्या सान्निध्यात केले मुक्त

Team Dainik Maval

Team Dainik Maval

Dainik Maval is a leading media house in the Maval Taluka. We focus on all types of news : Political, Social, Educational etc. Covering Maval Taluka And Areas of Pune City, District as well. Currently, we are focusing on Web-based, Video-based Content. In the last One Year, Dainik Maval is the most read news portal in the Maval Taluka according to the official statistics of Google.

Next Post
Shekru found in weak state in Vadgaon Maval Forest Range saved released back into wild

Shekaru Rescue : वडगाव वनपरिक्षेत्रात अशक्त अवस्थेत आढळलेल्या 'शेकरू'ला जीवदान ; निसर्गाच्या सान्निध्यात केले मुक्त

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Shekru found in weak state in Vadgaon Maval Forest Range saved released back into wild

Shekaru Rescue : वडगाव वनपरिक्षेत्रात अशक्त अवस्थेत आढळलेल्या ‘शेकरू’ला जीवदान ; निसर्गाच्या सान्निध्यात केले मुक्त

October 13, 2026
Accident

घोरवडेश्वर मंदिर दर्शन करून घरी परतताना काळाचा घाला! सख्ख्या बहिण-भावाचा पुणे-मुंबई महामार्गावर अपघाती मृत्यू

October 13, 2026
Accused arrested after 18 years for murdering his wife Lonavala Police

Lonavala : दारूसाठी पैसे न दिल्याने पत्नीचा खून करून पसार झालेल्या आरोपीला तब्बल १८ वर्षांनंतर अटक

October 13, 2026
Ghatsthapana observed amidst devotional atmosphere in temples across villages of Maval Taluka

मावळ तालुक्यातील गावोगावी मंदिरांमध्ये भक्तिमय वातावरणात “घटस्थापना”

October 12, 2026
Pune Zilla Parishad ranks second in state under Chief Minister Samruddha Panchayat Raj Abhiyan

मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानात पुणे जिल्हा परिषद राज्यात द्वितीय

October 12, 2026
Launch of an audiobook providing information about Tikona Fort Maval

तिकोनागडाची माहिती देणाऱ्या ऑडिओ बुकचे उद्घाटन

October 11, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.