व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Monday, August 10, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

मावळमधील दुर्गम भागातील मोरवे शाळेला शिक्षण विस्तार अधिकारी मनोहर कुलकर्णी यांची भेट

मावळ तालुक्यातील दुर्गम भागातील चावसर केंद्रातील जिल्हा परिषदेची शेवटची शाळा मोरवे ही असून या शाळेला शिक्षण विस्तार अधिकारी मनोहर कुलकर्णी यांनी नुकतीच भेट दिली.

Vishal Kumbhar by Vishal Kumbhar
December 28, 2022
in मावळकट्टा, ग्रामीण, ग्रामीण, पुणे, लोकल
ZP-Schoole-Morave-Maval

Photo : Sarjerao Pakhre


मावळ तालुक्यातील दुर्गम भागातील चावसर केंद्रातील जिल्हा परिषदेची शेवटची शाळा मोरवे ही असून या शाळेला शिक्षण विस्तार अधिकारी मनोहर कुलकर्णी यांनी नुकतीच भेट दिली.

सदर भेटीमध्ये शालेय परिसर, पिण्याच्या पाण्याची सोय, मुलामुलींचे शौचालय, खेळांचे मैदान, क्रीडा साहित्य, आधार अपडेट, विद्यार्थ्यांची शैक्षणिक गुणवत्ता, तारखेप्रमाणे पाढे पाठांतर, कविता वाचन,श्रृतलेखन,शालेय पोषण आहार, विविध योजना व उपक्रम यांचा आढावा घेतला.

दैनिक मावळचा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा

ग्रामीण भागातील शाळेची गुणवत्ता व शैक्षणिक वातावरण बघून आनंद व्यक्त केला तर शिक्षकांचे कौतुक सुध्दा केले. यावेळी मोरवे शाळेचे मुख्याध्यापक सर्जेराव पाखरे यांनी पुस्तक भेट देऊन यथोचित सन्मान केला. यावेळी शिक्षक शरद शिंदे, अन्नपूर्णा पाखरे, बायडाबाई वांजळे उपस्थित होते. तर यावेळी चावसर व शिळिंब केंद्रातील इतरही शाळांची शैक्षणिक तपासणी करण्यात आली.

अधिक वाचा –

– मोरवे गावातील महिलांकरिता मसाला बनवण्याचे कौशल्ये प्रशिक्षण कार्यक्रम
– ‘हॅण्ड इन हॅण्ड’ आणि ‘फिंचम इंडिया’ मार्फत महागावमध्ये शासकीय सामजिक सुरक्षा योजना जनजागृती कार्यक्रम

– शिळींब गावात शासकीय योजनांबद्दल जनजागृती कार्यक्रम; अनेक नागरिकांना ई-श्रम, आरोग्य कार्ड आदी योजनांचा लाभ


dainik maval jahirat

Previous Post

आसाममध्ये गारपिटीमुळे 4,400 हून अधिक घरांचे नुकसान; मुख्यमंत्री हिमंत बिस्वा शर्मांनी घेतला आढावा

Next Post

खळबळजनक! मावळमधील ‘या’ गावात दोन गटांत तुफान हाणामारी; अनेकजण जखमी, 8 जणांना अटक

Vishal Kumbhar

Vishal Kumbhar

पत्रकारिता क्षेत्रात मागील 8 वर्षांपासून कार्यरत. जर्नालिझम आणि मास कम्युनिकेशनचे शिक्षण. राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर पदवी आणि प्राध्यापक म्हणून कार्य. राजकारण, आंतरराष्ट्रीय घडामोडी, पंचायतराज, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींचे विशेष ज्ञान. काही प्रसिद्ध माध्यमांमध्ये कंटेंट कन्सल्टंट म्हणून नियुक्त. ईटीव्ही भारत, डेलीहंट, महा स्पोर्ट्स, दैनिक बोंबाबोंब, पैसापाणी, लोकल अ‍ॅप, थोडक्यात, जळगाव लाईव्ह अशा प्रसिद्ध माध्यमांसोबत कामाचा दीर्घ अनुभव.

Next Post
Crime

खळबळजनक! मावळमधील 'या' गावात दोन गटांत तुफान हाणामारी; अनेकजण जखमी, 8 जणांना अटक

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

World Tribal Day celebrated with enthusiasm in Maval Taluka

मावळ तालुक्यात जागतिक आदिवासी दिन उत्साहात ; भव्य बाईक रॅली, आदिवासी पारंपारिक नृत्य ठरले आकर्षण

August 10, 2026
sacrifice of martyrs who opposed Pavana closed pipeline remains an inspiration for ongoing struggle

पवना बंद जलवाहिनी विरोधात हुतात्म्यांचे बलिदान आजही संघर्षाची प्रेरणा ; शिवसेना मावळ परिवाराकडून आदरांजली

August 10, 2026
Ashadhi Wari Sant Tukaram Maharaj Palkhi returned to Dehu village

३५ दिवसांच्या प्रवासानंतर संत तुकाराम महाराजांची पालखी देहूगावात परतली ; भाविकांकडून उत्साहात स्वागत

August 10, 2026
Issue of Patan landslide victims raised directly with Minister girish mahajan through Bala Bhegade initiative

पाटण दरडग्रस्तांचा प्रश्न थेट मंत्र्यांसमोर ; बाळा भेगडे यांच्या पुढाकाराने बाधितांना त्वरित मदत, सुरक्षित पुनर्वसनासाठी प्रशासनाला निवेदन

August 7, 2026
Vadgaon Maval Demand for installation of CCTV cameras an open gym at Morya Chowk in Dhorewada

वडगाव मावळ : ढोरेवाडा येथील मोरया चौकात सीसीटीव्ही कॅमेरे आणि ओपन जीम उभारण्याची मागणी

August 7, 2026
NCP protests in Talegaon Dabhade against alleged remarks made about DCM Sunetra Pawar

उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्यावरील कथित अपमानास्पद वक्तव्याचा तळेगाव शहरात राष्ट्रवादी काँग्रेसकडून निषेध

August 7, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.