मावळ तालुक्यात होणारा वेदांता फॉक्सकॉन प्रकल्प गुजरातमध्ये गेल्यामुळे तालुक्यातीलच नाही तर संपूर्ण राज्यातील लाखो तरुणांचा रोजगार बुडाला आहे. या मुद्द्यावरुन मावळ तालुक्यातही आंदोलन-मोर्चे झाले. त्यानंतर आता गुरुवारी (29 डिसेंबर) राज्याच्या हिवाळी अधिवेशनात आमदार सुनिल शेळके यांनी पुन्हा एकदा हा मुद्दा आक्रमकपणे विधानसभेत मांडला आणि याची भरपाई कशी करणार? असा सवाल सरकारला विचारला. ( Maval MLA Sunil Shelke Aggressive In Assembly on Vedanta Foxconn Project Issue )
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
अधिक वाचा –
– नववर्षाचे स्वागत करा तुमच्या आवडीच्या ठिकाणी; मावळ तालुक्यातील ‘ही’ 3 पर्यटनस्थळे सर्वांनाच खुणावतायेत
– तुंग गावात हॅण्ड इन हॅण्ड आणि यू.एस.जी.आय संस्थांकडून ग्रीन व्हिलेज कार्यक्रम । PHOTO