व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Friday, June 26, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

मोदी सरकारचा नोटाबंदीचा निर्णय एकतर्फी नव्हता; सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय, वाचा निकाल सविस्तर

मोदी सरकारने 500 आणि 1000 रुपयांच्या नोटा चलनातून बंद करण्याच्या निर्णयाविरोधात 2016 मध्ये विवेक शर्मा यांनी याचिका दाखल केली होती. त्यानंतर या प्रकरणात 58 अधिक याचिका दाखल करण्यात आल्या होत्या.

Vishal Kumbhar by Vishal Kumbhar
January 2, 2023
in देश-विदेश
Demonetisation

File Image


केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारने 8 नोव्हेंबर 2016 साली घेतलेल्या तडकाफडकी नोटबंदीच्या निर्णयावरुन समाजात अनेक उलटसुलट प्रतिक्रिया उमटत होत्या. त्यावर दाखल झालेल्या सर्व याचिकांवर आता सर्वोच्च न्यायालयाने महत्वपूर्ण निकाल दिला आहे. ( SC Rejects Petition Challenging Modi Government Demonetisation Says Decision Making Is Not Flawed )

Novel NIBR Ads

मोदी सरकारने 500 आणि 1000 रुपयांच्या नोटा चलनातून बंद करण्याच्या निर्णयाविरोधात 2016 मध्ये विवेक शर्मा यांनी याचिका दाखल केली होती. त्यानंतर या प्रकरणात 58 अधिक याचिका दाखल करण्यात आल्या होत्या. त्यातील तीन याचिकांवर सुनावणी करण्यात आली होती.

दैनिक मावळचा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा

सर्वोच्च न्यायालयात केंद्र सरकारच्या नोटाबंदीच्या निर्णयावर सोमवारी (दिनांक 2 डिसेंबर) सुनावणी झाली. त्यावेळी न्यायालयाने महत्वपूर्ण दिला आहे. केंद्र सरकारने घेतलेला नोटाबंदीचा निर्णय योग्यच आहे, असा निर्णय दिला आहे. न्यायालयात झालेल्या सुनावणीत केंद्र सरकारचा नोटाबंदीचा निर्णय घटनाबाह्य नाही असेही, मत नोंदवले आहे.

सर्वोच्च न्यायालयानं नोटाबंदीच्या निर्णयाविरोधातील सर्वच्या सर्व याचिका फेटाळून लावल्या आहेत. तसेच नोटबंदी संबंधित घेतलेला निर्णय हा एकतर्फी नव्हता असं महत्वपूर्ण मत देखील व्यक्त केले आहे.

Novel NIBR Ads

अधिक वाचा –

– महाराष्ट्र राज्य ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धा 2022-23 : उदयोन्मुख खेळाडूंना चांगल्या कामगिरीसाठी प्रेरणा देण्याचा प्रयत्न
– नितीन घोटकुले यांच्या मदतनिधीतून तुंग किल्ल्यावर रोप वे, रविवारी पार पडला उद्घाटन सोहळा


dainik maval jahirat

Previous Post

नितीन घोटकुले यांच्या मदतनिधीतून तुंग किल्ल्यावर रोप वे, रविवारी पार पडला उद्घाटन सोहळा

Next Post

माजी नगरसेवकासह 100हून अधिक कार्यकर्त्यांचा खासदार बारणेंच्या उपस्थितीत बाळासाहेबांची शिवसेना पक्षात प्रवेश

Vishal Kumbhar

Vishal Kumbhar

पत्रकारिता क्षेत्रात मागील 8 वर्षांपासून कार्यरत. जर्नालिझम आणि मास कम्युनिकेशनचे शिक्षण. राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर पदवी आणि प्राध्यापक म्हणून कार्य. राजकारण, आंतरराष्ट्रीय घडामोडी, पंचायतराज, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींचे विशेष ज्ञान. काही प्रसिद्ध माध्यमांमध्ये कंटेंट कन्सल्टंट म्हणून नियुक्त. ईटीव्ही भारत, डेलीहंट, महा स्पोर्ट्स, दैनिक बोंबाबोंब, पैसापाणी, लोकल अ‍ॅप, थोडक्यात, जळगाव लाईव्ह अशा प्रसिद्ध माध्यमांसोबत कामाचा दीर्घ अनुभव.

Next Post
Activists-Join-Balasahebanchi-Shivsena-Party

माजी नगरसेवकासह 100हून अधिक कार्यकर्त्यांचा खासदार बारणेंच्या उपस्थितीत बाळासाहेबांची शिवसेना पक्षात प्रवेश

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Complete roadworks before the Ashadhi Wari MLA Sunil Shelke demands during monsoon session

आषाढी वारीपूर्वी रस्त्यांची कामे पूर्ण करा ; आमदार सुनील शेळके यांची पावसाळी अधिवेशनात मागणी

June 25, 2026
Railway-Track

दापोडी, देहूरोड, मळवली स्थानकांवर ‘लूप लाइन’ टाकण्याचा निर्णय; मध्य रेल्वे प्रशासनाचा लाखो प्रवाशांना दिलासा

June 25, 2026
Demand to reroute power line obstructingthe paragliding hill in Kamshet Maval

कामशेतमधील पॅराग्लायडिंग हिलला अडथळा ठरणाऱ्या वीजवाहिनीच्या मार्गात बदल करण्याची मागणी

June 25, 2026
Ashadhi-Wari

आषाढी वारी २०२६ : देहू ते आळंदी पालखी मार्गाला संतभूमीचा दर्जा देण्याची मागणी

June 24, 2026
MLA Sunil Shelke

पावसाळी अधिवेशनात आमदार सुनील शेळके यांची तालिका अध्यक्षपदी नियुक्ती; मावळच्या नेतृत्वाचा राज्यस्तरीय गौरव

June 24, 2026
Rain begins in the Pavana Dam area paddy seedlings get new lease of life bringing relief to farmers

Pawana Dam Rain : पवना धरण क्षेत्रात पावसाला सुरूवात; भातरोपाला मिळाली नवसंजिवनी, बळीराजा सुखावला

June 24, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.