व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Monday, May 11, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

ममता दिन । लोणावळा शहरात शिवसेना (उ.बा.ठा.) पक्षाच्या पदाधिकारी-कार्यकर्त्यांकडून मीनाताई ठाकरे यांची जयंती साजरी

शिवसेनाप्रमुख स्व. बाळासाहेब ठाकरे ( Balasaheb Thackeray) यांच्या पत्नी स्व. मीनाताई ठाकरे ( Meenatai Thackeray ) यांची 6 जानेवारी रोजी जयंती असते.

Vishal Kumbhar by Vishal Kumbhar
January 8, 2023
in महाराष्ट्र, लोकल, शहर
Meenatai-Thackeray-Birth-Anniversary

Photo : FB / Ashish Thombre


शिवसेनाप्रमुख स्व. बाळासाहेब ठाकरे ( Balasaheb Thackeray) यांच्या पत्नी स्व. मीनाताई ठाकरे ( Meenatai Thackeray ) यांची 6 जानेवारी रोजी जयंती असते. त्यांची जयंती राज्यभरातील शिवसैनिक ममता दिन ( Mamata Din ) म्हणून साजरा करतात. यंदा मीनाताई ठाकरे यांच्या 92 व्या जयंतीदिनी मावळ तालुक्यातील ( Maval Taluka ) शिवसैनिकांकडून लोणावळा ( Lonavla City ) येथे त्यांना अभिवादन करण्यात आले.

दैनिक मावळचा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा

मावळ तालुक्यात स्व. मीनाताई ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त उद्धव बाळासाहेब ठाकरे ( Uddhav Balasaheb Thackeray ) गटाच्या शिवसैनिकांनी त्यांच्या पवित्र स्मृतीस अभिवादन केले. लोणावळा शहर संपर्क कार्यालयात मीनाताई ठाकरे यांच्या प्रतिमेचे पूजन करून विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी शिवसेनेच्या महिला आघाडी जिल्हा संघटिका शादान चौधरी, शिवसेना (उ.बा.ठा.) मावळ तालुका प्रमुख आशिष ठोंबरे, शहरप्रमुख बाळासाहेब फाटक, महिला आघाडी शहर संघटिका माजी नगरसेविका कल्पना आखाडे, जयवंत दळवी, संजय भोईर, संगीता कंधारे, नरेश काळवीट, प्रतिभा कालेकर, प्रमुख विजय आखाडे, संतोष गिरी, जितेंद्र ठोंबरे, संजय जाधव, धनंजय साळुंखे, शक्ती कुमावत आदी शिवसैनिक उपस्थित होते. ( Meenatai Thackeray 92nd Birth Anniversary Shiv Sena Uddhav Balasaheb Thackeray Party Lonavla Maval )

अधिक वाचा –

– राष्ट्रवादी महिला काँग्रेसची जन जागर यात्रा; बेरोजगारी आणि महागाई विरोधात मावळ तालुक्यात सावित्रीच्या लेकींचा एल्गार
– बिबट्या आला रे.! मावळ तालुक्यातील कान्हे येथील महिंद्रा कंपनीच्या आवारात बिबट्याचा वावर – पाहा व्हिडिओ


Previous Post

जी-20 परिषदेच्या पार्श्वभूमीवर आयोजित सायकल फेरीला पुणेकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद, पंधराशे सायकलप्रेमींचा सहभाग

Next Post

फायद्याची बातमी! स्वस्त धान्य दुकान परवाना मिळण्यासाठी अर्ज करण्याचे आवाहन, वाचा प्रक्रिया । Ration Shop Permission

Vishal Kumbhar

Vishal Kumbhar

पत्रकारिता क्षेत्रात मागील 8 वर्षांपासून कार्यरत. जर्नालिझम आणि मास कम्युनिकेशनचे शिक्षण. राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर पदवी आणि प्राध्यापक म्हणून कार्य. राजकारण, आंतरराष्ट्रीय घडामोडी, पंचायतराज, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींचे विशेष ज्ञान. काही प्रसिद्ध माध्यमांमध्ये कंटेंट कन्सल्टंट म्हणून नियुक्त. ईटीव्ही भारत, डेलीहंट, महा स्पोर्ट्स, दैनिक बोंबाबोंब, पैसापाणी, लोकल अ‍ॅप, थोडक्यात, जळगाव लाईव्ह अशा प्रसिद्ध माध्यमांसोबत कामाचा दीर्घ अनुभव.

Next Post
Fair-Price-Ration-Shop

फायद्याची बातमी! स्वस्त धान्य दुकान परवाना मिळण्यासाठी अर्ज करण्याचे आवाहन, वाचा प्रक्रिया । Ration Shop Permission

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Sainath Varghade from Ardav Maval has passed 10th exam after 26 years by solving English subject

‘इंग्रजी’ भाषेवर जिद्दीने केली मात ! तब्बल २६ वर्षानंतर आर्डव गावचे ‘साईनाथभाऊ’ झाले दहावी पास

May 10, 2026
Bhumi Pujan of new building of Shri Dnyaneshwar Vidyaniketan School Ajivali Javan

आजिवली येथील श्री ज्ञानेश्वर विद्यानिकेतन शाळेच्या नूतन इमारतीचा भूमिपूजन सोहळा उत्साहात संपन्न

May 10, 2026
inspiring story of Seema pathare from Tung village After 17 years she achieved success in ssc exam with her son and nephew

तुंग गावातील सीमाताईंची प्रेरणादायी गाथा.. तब्बल १७ वर्षांनी मुलगा व पुतण्यासोबत दहावीची परीक्षा देत मिळविले घवघवीत यश

May 10, 2026
Girls first in class 10th ssc examination at Pawana Education Complex in Pawana Nagar Maval

पवना शिक्षण संकुलात दहावीच्या परीक्षेत मुलींचीच बाजी ; वारु येथील अबोली निंबळे ९६ टक्के गुणांसह केंद्रात व शाळेत प्रथम

May 10, 2026
Students of Shalaka Santosh Khandge Law College Talegaon Dabhade on an educational tour to Delhi

तळेगाव दाभाडे येथील कै. ॲड. कु. शलाका संतोष खांडगे विधी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांचा दिल्ली येथे शैक्षणिक दौरा

May 9, 2026
Immediately dismantle shoddy work of service road MP Shrirang Barne instructs NHI officials

सेवा रस्त्याचे निकृष्ट काम तत्काळ तोडा ; खासदार श्रीरंग बारणे यांचे ‘एनएचआय’च्या अधिकाऱ्यांना निर्देश

May 9, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.