व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Monday, September 28, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

‘गाव तिथे शाखा‌ – घर तिथे शिवसैनिक’, मावळमध्ये शिवसेना ठाकरे गटाचा शिवसंपर्क गाव भेट दौरा! कुरवंडे गावातून शुभारंभ

मावळ तालुक्यात शिवसेना (उद्धव ठाकरे गट) यांच्या वतीने गावभेट दौरा उपक्रमाची सुरुवात करण्यात आली आहे

Vishal Kumbhar by Vishal Kumbhar
January 16, 2023
in पुणे, ग्रामीण, ग्रामीण, मावळकट्टा, लोकल, शहर
Shiv-Sampark-Village-Visit-Campaign

Photo Courtesy : Ashish Thombare


मावळ तालुक्यात शिवसेना (उद्धव ठाकरे गट) यांच्या वतीने गावभेट दौरा उपक्रमाची सुरुवात करण्यात आली आहे. रविवारी (दिनांक 15 जानेवारी) शिवसंपर्क गाव भेट दौऱ्याचे‌ आयोजन शिवसेना कुसगाव, वरसोली विभाग आणि लोणावळा शहर या ठिकाणी करण्यात आले होते. यात शिवसंपर्क गाव भेट दौऱ्याचा शुभारंभ कुरवंडे गावातून करण्यात आला. यावेळी प्रत्येक गावात, शहरात शिवसंपर्क गाव भेट दौऱ्याचे‌ आणि तालुक्यातील प्रमुख पदाधिकाऱ्यांचे मोठ्या जल्लोषात स्वागत करण्यात आले. ( Shiv Sena Uddhav Thackeray Group Shiv Sampark Village Visit Campaign In Maval Taluka )

अभियानांतर्गत शिवसेनेच्या आजी-माजी पदाधिकारी आणि शिवसैनिकांसोबत गावोगावी जाऊन संवाद साधण्यात आला, तसेच शिवसेना पक्षप्रवेश व शिवसेना, युवासेना शाखा नामफलक अनावरण, नवनिर्वाचित शिवसेना पदाधिकारी नियुक्ती आदी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.

दैनिक मावळचा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा

यावेळी शिवसेना उपजिल्हाप्रमुख सुरेश गायकवाड, शिवसेना मावळ तालुका प्रमुख आशिष भाऊ ठोंबरे, सल्लागार भारत ठाकुर, शिवसेना महिला आघाडी जिल्हा संघटिका शैलाताई खंडागळे, युवासेना तालुका अधिकारी विजय तिकोणे, उपतालुकाप्रमुख अनिल ओव्हाळ, समन्वयक रविंद्र गायकवाड, शिवसेना लोणावळा शहरप्रमुख बाळासाहेब फाटक, तळेगाव शहरप्रमुख देव खरटमल, कामशेत शहरप्रमुख सतिश इंगवले, मा शहरप्रमुख गणेश भोकरे, शहरप्रमुख सिध्देश नलावडे, महाराष्ट्र वाहतूक सेना पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष महेश केदारी, अवघड वाहतूक सेना पुणे जिल्हा अध्यक्ष हेमंत मेने, अवजड वाहतूक सेना पुणे जिल्हा संघटक नरेश काळवीट, शिववाहतुक सेना पुणे जिल्हा अध्यक्ष पंकज खोले, विभाग संघटक एकनाथ जांभूळकर, विभाग संघटक उमेश गावडे आदींची प्रमुख उपस्थिती होती.

हेही वाचा – अरे व्वाह..! आता अवघ्या 3 मिनिटात श्री एकविरा देवीच्या गडावर जाता येणार, वाचा सविस्तर

तसेच, विभाग प्रमुख अशोक निकम, सतिश गरूड, विभाग प्रमुख काळु हुलावळे, विभाग प्रमुख राम सावंत, शिवसेना लोणावळा उपशहरप्रमुख संजय भोईर, समन्वयक जयवंत दळवी, सल्लागार रामभाऊ थरकुडे, युवासेना शहर अधिकारी तानाजी सुर्यवंशी, समन्वयक दत्ता थोरवे, उपशहर अधिकारी संतोष मेंढरे, उपशहरप्रमुख मनेष पवार, विभाग समन्वयक अशोक गवारणे, शाखाप्रमुख गणेश वाडकर, उपविभाग प्रमुख यशवंत येवले, उपविभाग प्रमुख संतोष लांगे, उपविभाग प्रमुख प्रमोद वाशिवले, वाकसई शाखाप्रमुख चंद्रकांत मडके, शाखाप्रमुख नितीन म्हसकर, संतोष गिरी, संजय आंबेकर, मा. उपविभाग प्रमुख ज्ञानदेव जांभुळकर, जितेंद्र राऊत, डोंगरगाव चे सरपंच सुनिल येवले, मा.सरपंच चंदाराणी राऊत, सदस्य सनी हुलावळे, कुरवंडे शाखाप्रमुख भरत खिलारे, वेहेरगाव कैलास पडवळ, सुधाकर येवले, बाबुराव शेळके, सुर्यकांत ढाकोळ;

कुणेगाव शाखाप्रमुख शिवाजी लांडगे, सुनिल मातेरे, राजेश जांभुळकर, गणेश तिकोणे,‌ मदन मातेरे, मंगेश कडू, गणेश मातेरे, निलेश खिलारे, युवासेनेचे अक्षय साबळे, केवरे शाखाप्रमुख कृष्णा शिळवणे, मा उपसरपंच सुभाष खोले, संजय विकारी, अवजड वाहतूक सेना सचिव योगेश गोसावी, कुसगाव शाखा प्रमुख श्री शिवाजी गाडे उपशाखा प्रमुख शंकर वाजे, डोंगरगाव शाखाप्रमुख निलेश येवले, धीरज घारे, उपशाखा प्रमुख कमलेश गाडवे,मळवली शाखा प्रमुख विजय कांबळे निखिल कांबळे आणि सर्व कुसगाव‌ वरसोली विभागातील व लोणावळा शहरातील सर्व शिवसेना, युवासेना, महिला आघाडी व वाहतूक सेना व सर्व आजी माजी पदाधिकारी शिवसैनिक बहुसंख्येने शिवसंपर्क गाव भेट दौऱ्यात उपस्थित होते. ( Shiv Sena Uddhav Thackeray Group Shiv Sampark Village Visit Campaign In Maval Taluka )

अधिक वाचा –

– खुशखबर! राज्याचा गौरव वाढवणाऱ्या पैलवानांच्या मानधनात तीनपटीने वाढ, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
– देहूरोड कॅन्टोन्मेंट बोर्ड भागातील विकासकामांचा आमदार शेळकेंकडून आढावा; किन्हई, चिंचोलीचा पाणीप्रश्न सोडवण्याचे आश्वासन


dainik maval jahirat

Previous Post

अरे व्वाह..! आता अवघ्या 3 मिनिटात श्री एकविरा देवीच्या गडावर जाता येणार, वाचा सविस्तर

Next Post

मोठी बातमी! मावळमध्ये पांसोली इथे बिबट्याला पकडण्यात वनविभागाला यश – पाहा व्हिडिओ

Vishal Kumbhar

Vishal Kumbhar

पत्रकारिता क्षेत्रात मागील 8 वर्षांपासून कार्यरत. जर्नालिझम आणि मास कम्युनिकेशनचे शिक्षण. राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर पदवी आणि प्राध्यापक म्हणून कार्य. राजकारण, आंतरराष्ट्रीय घडामोडी, पंचायतराज, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींचे विशेष ज्ञान. काही प्रसिद्ध माध्यमांमध्ये कंटेंट कन्सल्टंट म्हणून नियुक्त. ईटीव्ही भारत, डेलीहंट, महा स्पोर्ट्स, दैनिक बोंबाबोंब, पैसापाणी, लोकल अ‍ॅप, थोडक्यात, जळगाव लाईव्ह अशा प्रसिद्ध माध्यमांसोबत कामाचा दीर्घ अनुभव.

Next Post
Leopard-Catching-Maval

मोठी बातमी! मावळमध्ये पांसोली इथे बिबट्याला पकडण्यात वनविभागाला यश - पाहा व्हिडिओ

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Drought declared in 265 talukas across maharashtra arrangements for water fodder employment food grains

राज्यातील २६५ तालुक्यात दुष्काळ जाहीर, बारा उपाययोजना व सवलती लागू; पाणी, चारा, रोजगार, अन्नधान्याची व्यवस्था बळकट होणार

September 27, 2026
Taluka level launch of Seva Sankalp Abhiyan 2026 at Indori in Maval Taluka

“सेवा संकल्प अभियान २०२६” चा मावळ तालुक्यातील इंदोरी येथे तालुकास्तरीय शुभारंभ

September 27, 2026
Power line turns into death trap in Morve village Two oxen killed instantly farmer narrowly escapes

मोरवे गावात विद्युत वाहिनी ठरली मुक्या जनावरांसाठी मृत्यूचा सापळा ! दोन बैलांचा जागीच मृत्यू, शेतकरी थोडक्यात बचावला

September 27, 2026
Crime

शुल्लक कारणावरून पतीकडून पत्नीची निर्घृण हत्या; फरार होण्याच्या तयारीत असलेल्या आरोपीला लोणावळा रेल्वे स्थानकावरून अटक

September 24, 2026
condolence meeting in memory of former state minister former MLA from Maval late Madan Bafna

राज्याचे माजी मंत्री, मावळचे माजी आमदार दिवंगत मदनजी बाफना यांच्या स्मरणार्थ गुरुवारी शोकसभा

September 23, 2026
Dedication of varius development works including new building of Talegaon Dabhade Nagar Parishad mla sunil shelke

Talegaon Dabhade : निवडणूक आचारसंहितेमुळे तळेगाव दाभाडे नगरपरिषदेची सर्वसाधारण सभा पुन्हा स्थगित

September 23, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.