मावळ विधानसभा क्षेत्रातील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची नवनियुक्त पदाधिकाऱ्यांची यादी पक्षाचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या उपस्थितीत जाहीर करण्यात आली. तसेच, राज ठाकरे यांच्या हस्ते शिवतीर्थ या त्यांच्या निवासस्थानी (दादर-मुंबई) महाराष्ट्र नवनिर्माण सेना मावळ तालुका नवनियुक्त पदाधिकाऱ्यांना नियुक्ती पत्रे देखील प्रदान करण्यात आली.
यावेळी मनसे मावळ तालुका अध्यक्ष रुपेश म्हाळसकर यांसह मनसे महिला आघाडी प्रमुख रिटा गुप्ता ,पक्ष नेते गणेश सातपुते, किशोर शिंदे, हेमंत संभूस, सचिन चिखले आदी नेते आणि मावळ तालुक्यातील मनसे कार्यकर्ते उपस्थित होते. ( Maharashtra Navnirman Sena MNS Party Maval Taluka Office Bearer List Announced Raj Thackeray Gave Appointment Letters )
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
मावळ विधानसभेतील मनसेचे नवनियुक्त उप तालुकाध्यक्ष
अनिल लालगुडे (वराळे खडकाळा), संतोष मोधळे (टाकवे बुद्रुक नाणे) अनंता तिकोने (कार्ला कुरवंडे) सतीश कारके (कुसगाव बुद्रुक सोमटणे) पौरस बारमुख (चांदखेड काले) संदीप शिंदे (इंदोरी तळेगाव ग्रामीण)
मावळ विधानसभेतील मनसेचे नवनियुक्त शहराध्यक्ष
भारत चिकणे (लोणावळा खंडाळा), विजय गायकवाड (कामशेत शहर) मच्छिंद्र मोहिते (वडगाव शहर), सुरज भेगडे (तळेगाव दाभाडे शहर) सुरेश भिंगारिया (देहूरोड शहर) बालाजी झोंबडे (देहूगाव शहर)
मावळ विधानसभेतील मनसेचे नवनियुक्त महिला तालुका आणि शहराध्यक्ष
ज्योती पिंजन (तालुका अध्यक्ष मावळ), संगीता गुजर (शहराध्यक्ष लोणावळा खंडाळा) शोभा कळसकर (शहराध्यक्ष देहूरोड शहर) अर्चना ढोरे (शहराध्यक्ष वडगाव शहर)
मनसे अध्यक्ष श्री. राजसाहेब ठाकरे ह्यांनी मावळ विधानसभेतील महिला-पुरुष शहर अध्यक्षपदी, उपतालुकाध्यक्षपदी नियुक्त केलेल्या पदाधिकाऱ्यांची यादी जाहीर… सर्व नवनियुक्त पदाधिकऱ्यांचं मनसे अभिनंदन ???? #महाराष्ट्रसैनिक pic.twitter.com/4tXaNYA8H9
— MNS Adhikrut – मनसे अधिकृत (@mnsadhikrut) January 16, 2023
( Maharashtra Navnirman Sena MNS Party Maval Taluka Office Bearer List Announced Raj Thackeray Gave Appointment Letters )
अधिक वाचा –
– “नागरिकांचे प्रचंड हाल होतायेत, ‘तो’ रस्ता लवकर सुरु करा”, वडगाव शहर भाजपाची आग्रही मागणी
– देवाभाऊ गायकवाड यांच्या वाढदिवसानिमित्त आमदार शेळकेंच्या हस्ते विशेष दिनदर्शिकेचे प्रकाशन