लाकडी कोळशाच्या भट्टीवर काम करण्यासाठी मावळ तालुक्यातील मळवंडी (ढोरे) येथील जयराम वाघमारे यांचे कुटुंब परभणीतील जिंतूर तालुक्यात गेले होते. तेव्हा, पाच-सहा महिन्यांचा हिशोब मालकाकडे मागायला गेल्यानंतर मालकाने आणि त्याच्या मुलाने बेदम मारहाण करुन उलट केस केल्याचा आरोप आदिवासी कुटुंबाने केला आहे. ( Tribal Family In Maval Taluka Was Beaten Up In Parbhani )
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
अधिक वाचा –
– कौतुकास्पद! प्रवासादरम्यान हार्ट अटॅक आलेल्या टीसीचे लोणावळा लोहमार्ग पोलिसांच्या तत्परतेने वाचले प्राण, वाचा
– शिळींब गावातील आदिवासी कुटुंबांना मिळाली मायेची उब, प्रजासत्ताक दिनी बी एल मानकर सोशल फाउंडेशनकडून ब्लँकेट वाटप