व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Monday, September 28, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

मावळ तालुक्यातील सांगिसे गावाजवळील जंगलात बिबट्याचा वावर – पाहा व्हिडिओ

मागील काही दिवसांपासून मावळ तालुक्यातील जंगल भागात बिबटे आढळून येत आहेत.

Vishal Kumbhar by Vishal Kumbhar
January 28, 2023
in मावळकट्टा, ग्रामीण, लोकल, व्हिडिओ, शहर
Leopard-Spotted-In-Forest-Maval-Taluka

Photo : Leopard Spotted in Maval


मावळ तालुक्यातील सांगिसे गावाजवळील जंगलात बिबट्याचा वावर आढळून आल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. गावातील काही नागरिकांनी बिबट्याचे चित्रीकरण केल्यानंतर वनविभागाने काल (शुक्रवार) आणि आज (शनिवार) गावात आणि परिसरात जनजागृती करुन लोकांना सावध केले आहे. तसेच सुशील मंटावर (वन परिक्षेत्र अधिकारी), प्रमोद रास्कर आणि वनविभागाचे इतर कर्मचारी घटनास्थळी तळ ठोकून आहेत. मागील काही दिवसांपासून मावळ तालुक्यातील जंगल भागात बिबटे आढळून येत आहेत. ( Leopard Spotted In Forest Near Sangise Village In Maval Taluka Video Viral )

दैनिक मावळचा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा

अधिक वाचा –

– ‘बारामतीकर घराणेशाहीच्या राजकारणाला वैतागलेत’, माजी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांचा घणाघात
– मावळ तालुक्यातील आदिवासी कुटुंबाला परभणीत मारहाण, जीव मुठीत धरून गावी परतले – पाहा व्हिडिओ


dainik maval jahirat

Previous Post

‘बारामतीकर घराणेशाहीच्या राजकारणाला वैतागलेत’, माजी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांचा घणाघात

Next Post

लोणावळा शहर आणि परिसराच्या विकासासाठी राज्य शासनाकडून अधिकचा निधी आणणार – खासदार श्रीरंग बारणे

Vishal Kumbhar

Vishal Kumbhar

पत्रकारिता क्षेत्रात मागील 8 वर्षांपासून कार्यरत. जर्नालिझम आणि मास कम्युनिकेशनचे शिक्षण. राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर पदवी आणि प्राध्यापक म्हणून कार्य. राजकारण, आंतरराष्ट्रीय घडामोडी, पंचायतराज, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींचे विशेष ज्ञान. काही प्रसिद्ध माध्यमांमध्ये कंटेंट कन्सल्टंट म्हणून नियुक्त. ईटीव्ही भारत, डेलीहंट, महा स्पोर्ट्स, दैनिक बोंबाबोंब, पैसापाणी, लोकल अ‍ॅप, थोडक्यात, जळगाव लाईव्ह अशा प्रसिद्ध माध्यमांसोबत कामाचा दीर्घ अनुभव.

Next Post
MP-Shrirang-Barne-Meeting-For-Lonavla

लोणावळा शहर आणि परिसराच्या विकासासाठी राज्य शासनाकडून अधिकचा निधी आणणार - खासदार श्रीरंग बारणे

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Drought declared in 265 talukas across maharashtra arrangements for water fodder employment food grains

राज्यातील २६५ तालुक्यात दुष्काळ जाहीर, बारा उपाययोजना व सवलती लागू; पाणी, चारा, रोजगार, अन्नधान्याची व्यवस्था बळकट होणार

September 27, 2026
Taluka level launch of Seva Sankalp Abhiyan 2026 at Indori in Maval Taluka

“सेवा संकल्प अभियान २०२६” चा मावळ तालुक्यातील इंदोरी येथे तालुकास्तरीय शुभारंभ

September 27, 2026
Power line turns into death trap in Morve village Two oxen killed instantly farmer narrowly escapes

मोरवे गावात विद्युत वाहिनी ठरली मुक्या जनावरांसाठी मृत्यूचा सापळा ! दोन बैलांचा जागीच मृत्यू, शेतकरी थोडक्यात बचावला

September 27, 2026
Crime

शुल्लक कारणावरून पतीकडून पत्नीची निर्घृण हत्या; फरार होण्याच्या तयारीत असलेल्या आरोपीला लोणावळा रेल्वे स्थानकावरून अटक

September 24, 2026
condolence meeting in memory of former state minister former MLA from Maval late Madan Bafna

राज्याचे माजी मंत्री, मावळचे माजी आमदार दिवंगत मदनजी बाफना यांच्या स्मरणार्थ गुरुवारी शोकसभा

September 23, 2026
Dedication of varius development works including new building of Talegaon Dabhade Nagar Parishad mla sunil shelke

Talegaon Dabhade : निवडणूक आचारसंहितेमुळे तळेगाव दाभाडे नगरपरिषदेची सर्वसाधारण सभा पुन्हा स्थगित

September 23, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.