व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Wednesday, March 4, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

आमदार शेळकेंच्या उपस्थितीत सोनू काळे यांच्यावर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून मोठी जबाबदारी!

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी मावळ तालुका यांच्यावतीने तालुक्यातील अनेक पदाधिकाऱ्यांच्या नव्याने नियुक्त्या करण्यात आल्या आहेत.

Vishal Kumbhar by Vishal Kumbhar
September 18, 2022
in लोकल, ग्रामीण
NCP-Maval

Photo Courtesy : NCP Maval / Nivrutti Gonate


राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ( NCP ) मावळ तालुका ( Maval Taluka ) यांच्यावतीने तालुक्यातील अनेक पदाधिकाऱ्यांच्या नव्याने नियुक्त्या करण्यात आल्या आहेत. यात पवनमावळ ( Pawan Maval ) राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या ( Nationalist Youth Congress ) कार्याध्यक्ष ( Working President ) पदी सोनू काळे ( Sonu Kale ) यांची नियुक्ती करण्यात आली.

दैनिक मावळचा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा

मावळ तालुक्याचे आमदार सुनिल शेळके, मावळ तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष गणेश खांडगे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे युवक अध्यक्ष किशोर सातकर यांच्या हस्ते सोनु त्यांना नियुक्तीचे पत्र देण्यात आले. यावेळी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती नंदू धनवे, राघू ठोंबरे, निवृत्ती गोणते आदी उपस्थित होते.

हेही वाचा – Video : लोणावळ्यात ब्लेडने बॅग फाडून दीड लाख लंपास, 2 महिलांची हातचलाखी CCTV कॅमेरात कैद

सोनू काळे यांचा पवनमावळमध्ये चांगला जनसंपर्क असून युवकांशी त्यांची नाळ जोडलेली आहे. तसेच पक्षाच्या अनेक कार्यात त्यांचा सक्रीय सहभाग असतो. त्यामुळेच त्यांचे काम आणि समाजसेवेची तळमळ पाहून पक्षाने त्यांच्यावर नवी जबाबदारी सोपवली आहे. ( Sonu Kale Appoint As Working President of Pawan Maval Nationalist Youth Congress Party )

अधिक वाचा –
तळेगाव दाभाडे येथे मावळ शिक्षण प्रतिष्ठान आयोजित ‘शिक्षक कृतज्ञता दिन’ संपन्न
Video: शिळींब गावातील शिंदेवाडीकडे जाणारा रस्ता वाहून गेला, नागरिकांना जीव मुठीत घेऊन करावा लागतोय प्रवास


Previous Post

मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत सेवा पंधरवड्याचा शुभारंभ; पहिल्याच दिवशी 125 दाखल्यांचे वाटप

Next Post

कामशेतमध्ये मोठी चोरी, चोरट्यांनी थेट गोदाम फोडले, लाखोंचा मुद्देमाल लंपास

Vishal Kumbhar

Vishal Kumbhar

पत्रकारिता क्षेत्रात मागील 8 वर्षांपासून कार्यरत. जर्नालिझम आणि मास कम्युनिकेशनचे शिक्षण. राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर पदवी आणि प्राध्यापक म्हणून कार्य. राजकारण, आंतरराष्ट्रीय घडामोडी, पंचायतराज, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींचे विशेष ज्ञान. काही प्रसिद्ध माध्यमांमध्ये कंटेंट कन्सल्टंट म्हणून नियुक्त. ईटीव्ही भारत, डेलीहंट, महा स्पोर्ट्स, दैनिक बोंबाबोंब, पैसापाणी, लोकल अ‍ॅप, थोडक्यात, जळगाव लाईव्ह अशा प्रसिद्ध माध्यमांसोबत कामाचा दीर्घ अनुभव.

Next Post
Kamshet-Police-Station

कामशेतमध्ये मोठी चोरी, चोरट्यांनी थेट गोदाम फोडले, लाखोंचा मुद्देमाल लंपास

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Indian-Railway

पुणे – लोणावळा रेल्वे प्रवास होणार सुसाट.. प्रवाशांचा वेळ वाचणार ; रेल्वे विभागाचा मास्टर प्लॅन – वाचा सविस्तर

March 4, 2026
thrill of shivkalin sports in Vadgaon Maval on day of Dhulwad new record in stone-lifting competition

धुलिवंदनाच्या दिवशी वडगावमध्ये शिवकालीन मर्दानी खेळाचा थरार ; दगडीगोटी उचलण्याच्या स्पर्धेत ४०१ बैठकांचा नवा विक्रम

March 4, 2026
Crime

तळेगाव दाभाडे येथे अंमली पदार्थ प्रकरणी मोठी कारवाई ; ७ लाखांचा मुद्देमाल जप्त, दोन आरोपी अटकेत

March 4, 2026
BJP names Vinod Tawde Ramdas Athawale as Rajya Sabha candidates 4 vacant seats in Maharashtra

मोठी बातमी ! भाजपाकडून विनोद तावडे, रामदास आठवले यांना राज्यसभेची उमेदवारी ; महाराष्ट्रातील ४ रिक्त जागांसाठी उमेदवार जाहीर

March 4, 2026
Tukaram Maharaj Beej Sohla Dehu

संत तुकाराम महाराज बीज सोहळा : ४ ते ६ मार्चदरम्यान वाहतुकीत मोठे बदल, अनेक मार्ग बंद, पर्यायी रस्त्यांचा वापर करण्याचे आवाहन

March 4, 2026
Deputy Chief Minister Eknath Shinde reviewed work on missing link on Mumbai Pune Expressway

मोठी बातमी ! मुंबई-पुणे मिसिंग लिंकच्या पूर्णतेसाठी नवीन डेडलाईन, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची माहिती, अधिवेशनात झाली चर्चा

March 2, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.