व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Sunday, June 7, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

लोणावळा शहरात ‘हिंदूहृदयसम्राट चषक-2023’ क्रिकेट स्पर्धेचा थरार

हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त लोणावळा शहरात भव्य क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.

Vishal Kumbhar by Vishal Kumbhar
January 31, 2023
in लोकल, ग्रामीण, शहर
Cricket-Tournament-In-Lonavala

Hinduhridaysamrat Cup 2023 Lonavla


हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त लोणावळा शहरात भव्य क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. दिनांक 28 जानेवारी ते दिनांक 3 जानेवारी या काळात ही स्पर्धा ‘हिंदूहृदयसम्राट चषक-2023’ या नावाने पार पडत आहे. या स्पर्धेचा उद्घाटन समारंभ दिनांक 28 जानेवारी रोजी मोठ्या उत्साहात मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडला. ( Hinduhridaysamrat Cup 2023 Cricket Tournament In Lonavala city )

दैनिक मावळचा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा

मावळ असोसिएशन अधिकृत रजिस्टर संघ तसेच लोणावळा शहर ओपन संघ यांच्या माध्यमातून लोणावळा शहरात हे क्रिकेट सामने आयोजित करण्यात आले आहेत. दिनांक 23 जानेवारी रोजी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची 97 वी जयंती झाली, या निमित्ताने मावळ तालुक्यातील भव्य दिव्य अशी क्रिकेट स्पर्धा ठेवण्यात आली आहे. या स्पर्धेचे संपूर्ण नियोजन-आयोजक जयवंत दळवी (शिवसेना समन्वयक लोणावळा शहर), युवासेना चिटणीस शाम सुतार, सल्लागार रामभाऊ थरकुडे आणि समर्थ स्पोर्ट्सचे मालक सोमनाथ ठोंबरे यांनी केले आहे.

हेही वाचा – ‘लक्ष्मण भाऊंच्या निधनापूर्वीच भाजपकडून निवडणूकीची तयारी’, आमदार सुनिल शेळकेंच्या आरोपांमुळे खळबळ

शिवसेना मावळ तालुका संपर्क प्रमुख लोणावळा शहर निरीक्षक प्रभाकर पवार, उपजिल्हा प्रमुख सुरेशभाऊ गायकवाड, शहरप्रमुख बाळासाहेब फाटक, महिला आघाडी पुणे जिल्हा सहसंपर्कप्रमुख शदानभाभी चौधरी, संघटक सुभाष डेनकर, खंडाळा विभाग संघटक आणि युवा उद्योजक परेश बडेकर, युवा उद्योजक धनंजय साळुंखे, महिला आघाडी जिल्हा संघटिका शैलाताई खंडागळे, तालुका संघटक अनिल ओव्हाळ, युवासेना चिटणीस पिंपरी-चिंचवड अभिजीत गोफन, उद्योजक शत्रुघ्न खंडेलवाल, युवासेना उपशहर अधिकारी विवेक भांगरे, धीरज मोहोळ, शिवसेना अवजड वाहतुक सेना संघटक नरेश भाऊ काळवीट, वाहतुक सेना उप-अध्यक्ष पंकज खोले, विभागप्रमुख बाळासाहेब मोहोळ, मंगेश येवले, उपविभाग प्रमुख सचिन गोणते, शाखाप्रमुख अमोल शिंदे, गटप्रमुख कल्पेश ठोंबरे, अक्षय चव्हाण, गोपी चव्हाण, ॠषी थरकुडे, 11 हनुमान क्रिकेट संघाचे खेळाडू सुनील साठे, पंकज देशमुख, सचिन लाल, यश‌ राऊत, विनोद पेशकर, ओमकार सुतार, सुजल सुतार ,चिंतन सुतार आदीजण यावेळी उपस्थित होते.

अधिक वाचा –

– मावळकट्टा । लोणावळा-खंडाळा येथील शिवकालीन अज्ञात व्यक्तीची ‘ही’ समाधी-छत्री अभ्यासकांचे वेधतेय लक्ष

– भंडारा डोंगर येथे सर्वांच्या प्रयत्नाने संत तुकाराम महाराजांचे भव्य मंदिर उभे राहील – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
– ‘गर्जा महाराष्ट्र माझा’ आपले राज्यगीत ते १२ नवीन समाजकार्य महाविद्यालय स्थापणार; वाचा शिंदे सरकारचे सर्व निर्णय एका क्लिकवर


Previous Post

‘गर्जा महाराष्ट्र माझा’ आपले राज्यगीत ते १२ नवीन समाजकार्य महाविद्यालय स्थापणार; वाचा शिंदे सरकारचे सर्व निर्णय एका क्लिकवर

Next Post

केंद्रीय अर्थसंकल्प 2023 : महिला वर्ग आणि शेतकऱ्यांसाठी मोदी सरकारच्या अनेक मोठ्या घोषणा, लगेच वाचा…

Vishal Kumbhar

Vishal Kumbhar

पत्रकारिता क्षेत्रात मागील 8 वर्षांपासून कार्यरत. जर्नालिझम आणि मास कम्युनिकेशनचे शिक्षण. राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर पदवी आणि प्राध्यापक म्हणून कार्य. राजकारण, आंतरराष्ट्रीय घडामोडी, पंचायतराज, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींचे विशेष ज्ञान. काही प्रसिद्ध माध्यमांमध्ये कंटेंट कन्सल्टंट म्हणून नियुक्त. ईटीव्ही भारत, डेलीहंट, महा स्पोर्ट्स, दैनिक बोंबाबोंब, पैसापाणी, लोकल अ‍ॅप, थोडक्यात, जळगाव लाईव्ह अशा प्रसिद्ध माध्यमांसोबत कामाचा दीर्घ अनुभव.

Next Post
Union-Budget-2023

केंद्रीय अर्थसंकल्प 2023 : महिला वर्ग आणि शेतकऱ्यांसाठी मोदी सरकारच्या अनेक मोठ्या घोषणा, लगेच वाचा...

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Proposed Baur-Karunj-Brahmanwadi MIDC project Local villagers continue to oppose

प्रस्तावित बऊर-करुंज-ब्राह्मणवाडी एमआयडीसी प्रकल्प : स्थानिक ग्रामस्थांचा विरोधी सूर कायम

June 6, 2026
Accident

Lonavala Accident : लोणावळ्यात जुन्या मुंबई-पुणे महामार्गावर भीषण अपघात ; एकाचा मृत्यू, अन्य प्रवासी जखमी

June 4, 2026
MP Shrirang Barne

MP Shrirang Barne : बारा वर्षात लोकसभेतील चर्चेत सर्वाधिक सहभाग ; ३६ खासगी विधेयके सादर, ९६ टक्के उपस्थिती

June 4, 2026
Sant Tukaram Maharaj Palkhi Sohla

आषाढी वारीसाठी जगद्गुरू संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याचे वेळापत्रक जाहीर ; ७ जुलैला होणार पंढरपूरकडे प्रस्थान

June 4, 2026
grand blood donation camp was organized at Vadgaon Maval on Saturday

वडगाव मावळ येथे शनिवारी शिवराज्याभिषेक सोहळ्यानिमित्त भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन

June 4, 2026
Severe water shortage in remote villages in Andar Maval Women walk for water

धरणे उशाला अन् कोरड घशाला! आंदर मावळातील दुर्गम वाडीवस्त्यांवर तीव्र पाणीटंचाई; महिलांची पाण्यासाठी पायपीट

June 4, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.