राजधानी दिल्ली येथून एक मोठी बातमी समोर येत आहे. दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांना सीबीआयने अटक केली आहे.
दिल्ली दारू धोरण प्रकरणी ( Delhi Liquor Policy ) सीबीआयने ( CBI ) दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया ( Delhi Deputy CM Manish Sisodia ) यांना अटक केली आहे. मनीष सिसोदिया यांची दिल्लीतील सीबीआय कार्यालयात आज सकाळपासून जवळपास आठ तास चौकशी करण्यात आली. ( CBI arrests Delhi Deputy CM Manish Sisodia in excise policy case )
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
Manish Sisodia ji deserves Bharat Ratna for his work in the field of Education but he has been arrested after long going harassment.
History will never forgive them for this. @msisodia is a Hero and will remain a Hero.
— Harjot Singh Bains (@harjotbains) February 26, 2023
2021-22 च्या उत्पादन शुल्क धोरणाच्या अंमलबजावणीत कथित भ्रष्टाचार केल्याप्रकरणी केंद्रीय अन्वेषण ब्युरो अर्थात सीबीआयकडून दिल्लीच्या उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांना दीर्घ चौकशीनंतर अटक करण्यात आली आहे.
.@msisodia की गिरफ़्तारी तानाशाही की इंतेहा है।
आपने एक नेक इंसान और सर्वश्रेष्ठ शिक्षा मंत्री को गिरफ़्तार करके अच्छा नही किया मोदी जी, भगवान भी आपको माफ़ नही करेगा।
एक दिन आपकी तानाशाही का अंत ज़रूर होगा मोदी जी।— Sanjay Singh AAP (@SanjayAzadSln) February 26, 2023
सकाळपासूनच सीबीआयकडून सिसोदिया यांची चौकशी सुरु होती. त्यानंतर त्यांना आज अटकही होऊ शकते, अशी अटकळ बांधण्यात येत होती. अखेर चौकशीनंतर सीबीआयकडून मनीष सिसोदिया यांना अटक करण्यात आली आहे. सिसोदिया यांच्या चौकशीदरम्यान अनेक आप कार्यकर्त्यांना प्रदर्शन केल्यामुळे ताब्यात घेण्यात आले होते. आता त्यांच्या अटकेनंतर हा संघर्ष अधिक तीव्र होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
अधिक वाचा –