व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Friday, June 26, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

श्री एकविरा देवस्थान ट्रस्ट निवडणूकीचा निकाल जाहीर, अत्यंत चुरशीच्या लढतीत ‘यांनी’ मारली बाजी, वाचा निकाल सविस्तर

महाराष्ट्रातील प्रमुख देवस्थान असलेले आणि कोळी, आग्री, सोनार अशा अनेक जाती-धर्मियांची कुलस्वामिनी असलेली कार्ला येथील श्री आई एकविरा देवीच्या देवस्थान ट्र्स्टची निवडणूक नुकतीच पार पडली.

Vishal Kumbhar by Vishal Kumbhar
February 28, 2023
in महाराष्ट्र, ग्रामीण, ग्रामीण, पुणे, लोकल, शहर
Ekvira-Devi

File Image - Ekvira Devi


महाराष्ट्रातील प्रमुख देवस्थान असलेले आणि कोळी, आग्री, सोनार अशा अनेक जाती-धर्मियांची कुलस्वामिनी असलेली कार्ला येथील श्री आई एकविरा देवीच्या देवस्थान ट्र्स्टची निवडणूक नुकतीच पार पडली. यात बिनविरोध झालेल्या जागा वगळता एकूण 4 जागांसाठी निवडणूक झाली, जो निकाल जाहीर झाला आहे. रविवार (दिनांक 26 फेब्रुवारी) रोजी यासाठी मतदान पार पडले होते आणि रात्री उशीरा निकाल जाहीर झाले. ( Shri Ekvira Devi Devasthan Trust Karla Lonavala Election Result 2023 )

Novel NIBR Ads

देशमुख परिवारातील दोन पदसिद्ध जागांवर दोन देशमुख निवडून आले आहेत. गुरव देशमुख परिवारातील मारुती देशमुख हे 104 मते घेऊन निवडून आलेत, तर महेंद्र देशमुख हे 22 मते घेत विजयी झालेत. स्थानिक गावातील भाविक या दोन जागांसाठी तब्बल 21 उमेदवार रिंगणात असल्याने इथे मोठी चुरस निर्माण झाली होती. मात्र यामध्ये सागर मोहन देवकर आणि विकास काशिनाथ पडवळ यांनी अनुक्रमे 330 आणि 309 मते घेत बाजी मारली. देवस्थानच्या तीन जागा यापूर्वी बिनविरोध झाल्या होत्या. त्यामध्ये पुजारी प्रतिनिधी म्हणून संजय गोविलकर, गुरव प्रतिनिधी म्हणून नवनाथ देशमुख आणि पदसिद्ध प्रतिनिधी म्हणून गावचे सरपंच अर्चना संदीप देवकर यांचा समावेश आहे.

दैनिक मावळचा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा

मुंबई सार्वजनिक न्यास नोंदणी कार्यालयातील एस. एच. पारच यांनी या निवडणुकीत निरीक्षक तथा निवडणूक अधिकारी म्हणून काम पाहिले. तर गावात कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी लोणावळा ग्रामीणचे पोलीस निरीक्षक किशोर धुमाळ यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता. ( Shri Ekvira Devi Devasthan Trust Karla Lonavala Election Result 2023 )

मागील 5 वर्षापूर्वी श्री एकविरा देवस्थान ट्रस्टवर भ्रष्टाचाराचे आरोप झाल्याने सदरचे ट्रस्ट बरखास्त करत येथील कारभार प्रशासनाने ताब्यात घेतला होता. मात्र देवीच्या वर्षात दोन वेळा भरणार्‍या यात्रा आणि वर्षभर गडावर देवीच्या दर्शनासाठी येणार्‍या भाविकांची गर्दी लक्षात घेता प्रशासन इथे लक्ष देण्यास कमी पडत असल्याने पूर्णवेळ कामकाज पाहण्यासाठी ट्रस्टची गरज लक्षात घेऊन देवस्थानच्या घटनेतील तरतुदीनुसार हि निवडणूक घेण्यात आली होती. तसेच यानंतर राज्यभरातील भाविक यांतून दोन विश्वस्त नेमण्याची प्रक्रिया देखील लवकरच पूर्ण होऊन याठिकाणी संपूर्ण विश्वस्त मंडळ निर्माण होईल.

Novel NIBR Ads

हेही वाचा – “दुर्ग हे मावळचा खजिना… भरीव अभ्यास झाल्यास मावळातील गड किल्ल्यांमधील रहस्यमय गोष्टींचा उलगडा होईल”

सविस्तर निकाल खालीलप्रमाणे :

1) राघू त्रिंबक देशमुख व कोंडू बहिरु देशमुख तक्षिमेतील सदस्य पदाचे उमेदवारांना झालेले मतदान – 120 पैकी 115
अ) मारुती रामचंद्र देशमुख – 104 (विजयी)
ब) विजय विठ्ठल देशमुख – 10
क) अमेय विजय देशमुख – 00

2) नथू दगडू देशमुख तक्षिमेतील सदस्य पदाचे उमेदवारांना झालेले मतदान 38 पैकी 37
अ) महेंद्र अशोक देशमुख – 22 (विजयी)
ब) ऋषिकेश बाळु देशमुख – 00
क) भगवान नथू देशमुख – 14

3) स्थानिक गावातील दोन भाविक सदस्य पदाचे निवडीसाठी उमेदवारांना झालेले मतदान 1253 पैकी 1060

1) सागर मोहन देवकर 330 (विजयी)
2) विकास काशिनाथ पडवळ – 309 (विजयी)
3) सोमनाथ रामभाऊ बोत्रे – 145
4) युवराज शंकर पडवळ – 257
5) श्रीमती रेशमा युवराज पडवळ – 25
6) शरद वसंत कुटे – 9
7) संजय भागोजी देवकर – 6
8) मंगेश विठ्ठल देशमुख – 126
9) चंद्रकांत हावजी देवकर – 288
10) निलेश साहदू बोरकर – 8
11) संजय भागुजी देवकर – 3
12) अशोक वसंत कुटे – 196
13) विनोद मोहन देवकर – 3
14) निरंजन प्रदिप बोत्रे – 34
15) मारुती राजाराम देवकर – 79
16) आकाश बबन माने – 0
17) सुनिल हुकाजी गायकवाड – 125
18) मिलींद दत्तात्रेय बोत्रे – 1
19) मनोहर सदाशीव पडवळ – 9
20) मधूकर राघु पडवळ – 2
21) अनिकेत दशरथ देशमुख – 1

अधिक वाचा –

– माजी आमदार स्व. दिगंबर दादा भेगडे यांच्या स्मृती प्रित्यर्थ रविंद्र भेगडेंकडून दिवड येथील शाळेच्या इमारतीसाठी मोलाची मदत
– लोणावळा शहरातील रिदम हॉटेलसमोर मध्यरात्री झालेल्या अपघातात दोन अनोळखी दुचाकीस्वारांचा मृत्यू


dainik maval jahirat

Previous Post

माजी आमदार स्व. दिगंबर दादा भेगडे यांच्या स्मृती प्रित्यर्थ रविंद्र भेगडेंकडून दिवड येथील शाळेच्या इमारतीसाठी मोलाची मदत

Next Post

बेगडेवाडी इथे रेल्वेच्या धडकेत अनोळखी व्यक्तीचा मृत्यू, देहूरोड लोहमार्ग पोलिसांकडून तपास सुरु

Vishal Kumbhar

Vishal Kumbhar

पत्रकारिता क्षेत्रात मागील 8 वर्षांपासून कार्यरत. जर्नालिझम आणि मास कम्युनिकेशनचे शिक्षण. राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर पदवी आणि प्राध्यापक म्हणून कार्य. राजकारण, आंतरराष्ट्रीय घडामोडी, पंचायतराज, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींचे विशेष ज्ञान. काही प्रसिद्ध माध्यमांमध्ये कंटेंट कन्सल्टंट म्हणून नियुक्त. ईटीव्ही भारत, डेलीहंट, महा स्पोर्ट्स, दैनिक बोंबाबोंब, पैसापाणी, लोकल अ‍ॅप, थोडक्यात, जळगाव लाईव्ह अशा प्रसिद्ध माध्यमांसोबत कामाचा दीर्घ अनुभव.

Next Post
railway-track

बेगडेवाडी इथे रेल्वेच्या धडकेत अनोळखी व्यक्तीचा मृत्यू, देहूरोड लोहमार्ग पोलिसांकडून तपास सुरु

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

MNS submits memorandum to Public Works Department regarding incomplete work on Karla Phata–Malavli road

कार्ला फाटा ते मळवली रस्त्याच्या अर्धवट कामासंदर्भात ‘मनसे’चे सार्वजनिक बांधकाम विभागाला निवेदन; आंदोलनाचा इशारा

June 26, 2026
Issue of traffic congestion at weekly market in Vadgaon Maval comes to fore

वडगाव मावळ येथील आठवडे बाजारातील वाहतूक कोंडीचा प्रश्न ऐरणीवर

June 26, 2026
Complete roadworks before the Ashadhi Wari MLA Sunil Shelke demands during monsoon session

आषाढी वारीपूर्वी रस्त्यांची कामे पूर्ण करा ; आमदार सुनील शेळके यांची पावसाळी अधिवेशनात मागणी

June 25, 2026
Railway-Track

दापोडी, देहूरोड, मळवली स्थानकांवर ‘लूप लाइन’ टाकण्याचा निर्णय; मध्य रेल्वे प्रशासनाचा लाखो प्रवाशांना दिलासा

June 25, 2026
Demand to reroute power line obstructingthe paragliding hill in Kamshet Maval

कामशेतमधील पॅराग्लायडिंग हिलला अडथळा ठरणाऱ्या वीजवाहिनीच्या मार्गात बदल करण्याची मागणी

June 25, 2026
Ashadhi-Wari

आषाढी वारी २०२६ : देहू ते आळंदी पालखी मार्गाला संतभूमीचा दर्जा देण्याची मागणी

June 24, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.