व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Saturday, November 21, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

पवना धरणग्रस्तांचे प्रलंबित प्रश्न कालबद्ध पद्धतीने निकाली काढा – महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे

प्रत्यक्ष वहिवाटीनुसार कमाल चार एकरांपर्यंत जमीन देण्याचा निर्णय

Team Dainik Maval by Team Dainik Maval
November 21, 2026
in पुणे, ग्रामीण, ग्रामीण, महाराष्ट्र, लोकल, शहर
Resolve issues of the Pavana dam-displaced people in time-bound manner said Minister Chandrashekhar Bawankule

Photo Courtesy : Team Dainik Maval


Dainik Maval News : पवना धरणग्रस्तांच्या पुनर्वसनासाठी दोन एकरपर्यंतचे क्षेत्र जसेच्या तसे, दोन ते चार एकरांपर्यंत प्रत्यक्ष वहिवाटीइतके, तर चार एकरांपेक्षा अधिक वहिवाट असणाऱ्यांना कमाल चार एकर क्षेत्र देण्याचा निर्णय महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी जाहीर केला. या निर्णयाच्या अंमलबजावणीची प्राथमिक कार्यवाही १५ दिवसांत पूर्ण करून प्रलंबित प्रश्न निकाली काढावेत, असे निर्देशही त्यांनी दिले.

पवना धरणग्रस्तांच्या विविध प्रश्नांबाबत झालेल्या बैठकीत महसूल मंत्री बावनकुळे यांनी पुनर्वसन आणि जमीन वाटपाचा आढावा घेतला. प्रत्यक्ष क्षेत्र आणि वहिवाट स्पष्ट करण्यासाठी संबंधित अधिकारी तसेच धरणग्रस्तांच्या समितीतील पाच प्रतिनिधींच्या सहभागातून जमिनींचे संयुक्त सर्वेक्षण करावे, असे त्यांनी सांगितले.

सर्वेक्षणानंतर अतिरिक्त जिल्हाधिकाऱ्यांनी जमीन वाटपाची प्रक्रिया योग्य पद्धतीने पूर्ण करावी. प्रत्यक्ष जागेवरील वहिवाटीला प्राधान्य देऊन शक्यतो विद्यमान वहिवाट कायम ठेवावी. या प्रक्रियेसाठी अतिरिक्त जिल्हाधिकारी, संबंधित अधिकारी आणि धरणग्रस्तांचे पाच प्रतिनिधी यांचा समावेश असलेली प्रकल्प व्यवस्थापन समिती स्थापन करून या समितीने पुढील प्रकरणांचा निपटारा करावा, असे निर्देश मंत्री बावनकुळे यांनी दिले.

पात्र लाभार्थ्यांची यादी तयार करून ती तीन वर्षे खुली ठेवावी. गावठाण क्षेत्रातील नगर भूमापन नोंदींमधील चुकीचे फेरफार दुरुस्त करावेत आणि नागरी दायित्वांशी संबंधित प्रश्न सोडवावेत, असेही त्यांनी सांगितले.

( दैनिक मावळचा व्हॉट्सअ‍ॅप चॅनेल जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा )
अधिक वाचा
– कामशेतमधील पॅराग्लायडिंग साहसी खेळ टिकणार ; खासदार श्रीरंग बारणे यांच्या पाठपुराव्याला यश
– वाकसई – सदापूर रोड येथील अनाधिकृत बांधकाम पाडण्यासाठी हिंदूराष्ट्र सेना व स्थानिक ग्रामस्थांचे आंदोलन
– हक्काचे पाणी वाचविण्यासाठी आंदर मावळात धरणग्रस्त कृती समिती आक्रमक; गावोगावी घोंगडी बैठका घेणार


dainik maval jahirat

Previous Post

पुणे जिल्हा परिषदेचे २५ गुणवंत विद्यार्थी अमेरिकेतील नासा, स्टॅनफोर्ड विद्यापीठ आणि गुगल परिसराला देणार भेट

Team Dainik Maval

Team Dainik Maval

Dainik Maval is a leading media house in the Maval Taluka. We focus on all types of news : Political, Social, Educational etc. Covering Maval Taluka And Areas of Pune City, District as well. Currently, we are focusing on Web-based, Video-based Content. In the last One Year, Dainik Maval is the most read news portal in the Maval Taluka according to the official statistics of Google.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Resolve issues of the Pavana dam-displaced people in time-bound manner said Minister Chandrashekhar Bawankule

पवना धरणग्रस्तांचे प्रलंबित प्रश्न कालबद्ध पद्धतीने निकाली काढा – महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे

November 21, 2026
25 meritorious students from Pune Zilla Parishad will visit NASA Stanford University Google campus

पुणे जिल्हा परिषदेचे २५ गुणवंत विद्यार्थी अमेरिकेतील नासा, स्टॅनफोर्ड विद्यापीठ आणि गुगल परिसराला देणार भेट

November 21, 2026
FDA Action in Lonavala Maval food licenses of four well-known hotels suspended

मोठी बातमी! लोणावळ्यातील 4 नामांकित हॉटेलचे अन्न परवाने निलंबित, ‘एफडीए’ची धडक कारवाई । FDA Action in Lonavala

November 21, 2026
FDA Conducts Inspection at D-Mart in Maval Taluka Pune

मावळमधील डी-मार्टमध्ये FDA ची मोठी कारवाई! ५० लाखांचे खाद्यतेल जप्त; ९ नमुन्यांचा अहवाल येणार

November 21, 2026
Implement comprehensive measures regarding infrastructure transportation and encroachments in Talegaon-Chakan area said District Collector Jitendra Dudi

तळेगाव – चाकण परिसरातील पायाभूत सुविधा, वाहतूक आणि अतिक्रमणांवर व्यापक उपाययोजना करा – जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी

November 20, 2026
Paragliding adventure sport in Kamshet to continue efforts by MP Shrirang Barne prove successful

कामशेतमधील पॅराग्लायडिंग साहसी खेळ टिकणार ; खासदार श्रीरंग बारणे यांच्या पाठपुराव्याला यश

November 19, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.