व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Monday, October 5, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

शिवणे येथील मंडल अधिकारी, तलाठी कार्यालय इमारतीचे भूमिपूजन संपन्न; आमदार शेळकेंच्या प्रयत्नांना यश

आमदार सुनिल शेळके यांच्या माध्यमातून प्रत्यक्षात निधी उपलब्ध झाल्याने ग्रामस्थांची गैरसोय दूर होईल व सुसज्ज कार्यालयामुळे स्थानिकांना तत्पर सुविधा मिळतील, असे सरपंच अजित चौधरी यावेळी म्हणाले.

Vishal Kumbhar by Vishal Kumbhar
March 4, 2023
in मावळकट्टा, ग्रामीण, लोकल, शहर
Mandal-Adhikari-Talathi-Office-Building-In-Shivane

Photo Courtesy : Raju Doundkar


आमदार सुनिल शेळके यांच्या पाठपुराव्यातून पवन मावळातील शिवणे येथे मंडल अधिकारी कार्यालय व तलाठी कार्यालय इमारत बांधण्यात येणार आहे. या कामाचा भूमिपूजन समारंभ शनिवार (दिनांक 4 मार्च) रोजी करण्यात आला. या या कामासाठी एकूण 40 लाख 76 हजार रुपयांचा निधी उपलब्ध झाला आहे. या कार्यालयांच्या इमारतीच्या कामास लगेच सुरुवात केल्याबद्दल ग्रामस्थांनी आमदार शेळके यांचे आभार मानले. ( Due MLA Sunil Shelke Efforts Mandal Adhikari Talathi Office Building In Shivane Village Construction Started )

आमदार सुनिल शेळके यांच्या माध्यमातून प्रत्यक्षात निधी उपलब्ध झाल्याने ग्रामस्थांची गैरसोय दूर होईल व सुसज्ज कार्यालयामुळे स्थानिकांना तत्पर सुविधा मिळतील, असे सरपंच अजित चौधरी यावेळी म्हणाले.

दैनिक मावळचा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा

ग्रामीण भागात तलाठी हा शासन व शेतकरी यांच्यामधील दुवा असतो. शेतजमिनी संबंधित अभिलेख अद्यावत रहावेत. तसेच विविध नोंदणी, दाखले यासाठी नागरिकांना नेहमीच तलाठी कार्यालयाची आवश्यकता भासते. तलाठी कार्यालयातील कर्मचाऱ्यांना अपुऱ्या जागेमध्ये कामकाज करावे लागते व अनेक अडचणींचा सामना त्यामुळे करावा लागतो. गावात सुसज्ज कार्यालये झाल्यानंतर सामान्य नागरिकांसह कर्मचारी वर्गाचेही कामकाज सोयीस्कर होण्यास नक्कीच मदत होणार आहे. गेल्या अनेक वर्षांपासून या गावांमध्ये तलाठी कार्यालयाची सुसज्ज इमारत नसल्याने गैरसोय होत होती. ही गरज आता पुर्ण होणार असल्याने ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले.

यावेळी सरपंच अजित चौधरी, उपसरपंच कविता शेटे, सदस्य महेंद्र वाळुंज, नवनाथ साळुंके, रेखा थोरवत, संगीता गायकवाड, विद्या गायकवाड,माजी सरपंच किसन कुंभार, शांताराम म्हस्के, बाबुराव नगिणे, सोसायटीचे संचालक तबाजी म्हस्के, तुकाराम लोहकरे, तंटामुक्ती अध्यक्ष राजु शिवणेकर, महेंद्र शिंदे, कैलास म्हस्के, अतुल शेटे, हनुमंत म्हस्के, कुणाल ओव्हाळ आदी उपस्थित होते.

अधिक वाचा –

– श्री एकविरा देवस्थान ट्रस्टचे विश्वस्त मंडळ राज ठाकरेंच्या भेटीला; देवस्थानबाबत राज ठाकरेंचा ग्रामस्थांना शब्द, म्हणाले…
– कोर्टात केस दाखल केली म्हणून हॉटेल व्यावसायिकाला शिवीगाळ करत जीवे मारण्याची धमकी, गहुंजेतील धक्कादायक प्रकार


dainik maval jahirat

Previous Post

तळेगाव-चाकण मार्गावर भीषण अपघात! कंटेनरची दुचाकीला धडक, पादचाऱ्याला चिरडले, एकाचा मृत्यू

Next Post

पवनानगर इथे लायन्स क्लब ऑफ आकुर्डी यांच्यावतीने विद्यार्थ्यांना मोफत सायकल वाटप आणि नेत्र तपासणी शिबिर

Vishal Kumbhar

Vishal Kumbhar

पत्रकारिता क्षेत्रात मागील 8 वर्षांपासून कार्यरत. जर्नालिझम आणि मास कम्युनिकेशनचे शिक्षण. राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर पदवी आणि प्राध्यापक म्हणून कार्य. राजकारण, आंतरराष्ट्रीय घडामोडी, पंचायतराज, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींचे विशेष ज्ञान. काही प्रसिद्ध माध्यमांमध्ये कंटेंट कन्सल्टंट म्हणून नियुक्त. ईटीव्ही भारत, डेलीहंट, महा स्पोर्ट्स, दैनिक बोंबाबोंब, पैसापाणी, लोकल अ‍ॅप, थोडक्यात, जळगाव लाईव्ह अशा प्रसिद्ध माध्यमांसोबत कामाचा दीर्घ अनुभव.

Next Post
Free-Bicycle-Distribution-To-Students

पवनानगर इथे लायन्स क्लब ऑफ आकुर्डी यांच्यावतीने विद्यार्थ्यांना मोफत सायकल वाटप आणि नेत्र तपासणी शिबिर

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

ST Bus Image

‘आवडेल तेथे कोठेही प्रवास पास’, आता ऑनलाइन एसटीचा प्रवास अधिक सुलभ

October 5, 2026
Rain plays truant heat rises Kharif crops in Maval taluka at risk farmers face double crisis

पावसाची दडी, उष्णतेत वाढ… मावळातील खरीप पिके धोक्यात ; बळीराजावर दुहेरी संकट

October 5, 2026
tikona-fort-maval

तिकोना किल्ल्यावर अडकलेल्या मध्य प्रदेशातील तीन पर्यटकांची ‘शिवदुर्ग मित्र’कडून थरारक सुटका

October 4, 2026
Talegaon Dabhade Property cards PR cards distributed Kaikadi community at hands of MLA Sunil Shelke

Talegaon Dabhde : आमदार सुनील शेळके यांच्या हस्ते कैकाडी समाजातील १७ कुटुंबांना मिळकत पत्रिकांचे (पीआर कार्ड) वाटप

October 4, 2026
Digital education gets boost through Device for Dreams initiative at Zilla Parishad School in Nigade Maval

मावळमधील निगडे येथील जिल्हा परिषद शाळेत “डिव्हाईस फॉर ड्रीम्स” उपक्रमातून डिजिटल शिक्षणाला चालना !

October 3, 2026
BJP takes an aggressive stance against MLA Sunil Shelke statement demands registration of case

आमदार सुनील शेळके यांच्या वक्तव्याविरोधात भाजपा आक्रमक ; गुन्हा दाखल करण्याची मागणी

September 30, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.