व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Wednesday, August 19, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

तळेगाव-चाकण मार्गावर भीषण अपघात! कंटेनरची दुचाकीला धडक, पादचाऱ्याला चिरडले, एकाचा मृत्यू

अपघाताचा मार्ग जणू बनत चाललेल्या तळेगाव चाकण मार्गावर गुरुवारी रात्री साडेदहाच्या सुमारास झालेल्या भीषण अपघातात आणखी एका निष्पाप नागरिकाचा जीव गेला आहे.

Vishal Kumbhar by Vishal Kumbhar
March 4, 2023
in पुणे, ग्रामीण, ग्रामीण, लोकल, शहर
Accident-on-Talegaon-Chakan-Road

Photo - Dainik Maval Image


अपघाताचा मार्ग जणू बनत चाललेल्या तळेगाव चाकण मार्गावर गुरुवारी रात्री साडेदहाच्या सुमारास झालेल्या भीषण अपघातात आणखी एका निष्पाप नागरिकाचा जीव गेला आहे. ( Accident Near Vadgaon Fata on Talegaon Chakan Road One Person Died Case Registered In Talegaon Dabhade Police )

दैनिक मावळचा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा

गुरुवार (2 मार्च) रोजी रात्री साडेदहाच्या सुमारास तळेगाव चाकण मार्गावर वडगाव फाट्यानजीक हा अपघात झाला. एका भरधाव कंटेनरने (क्रमांक एम.एच. 48 बी.एम. 3560) दुचाकीला (क्रमांक एम.एच. 14 ए.जे. 3207) जोरदार धडक दिली. त्यानंतर हा कंटेनर झाडाला धडकून पायी चालत असलेल्या एका व्यक्तीला चिरडून रस्त्यावर आडवा होत विरुद्ध दिशेला असलेल्या मातीच्या ढिगाऱ्यावर जाऊन धडकला. या भीषण अपघातात दुचाकीस्वार बचावलेत, मात्र एक पादचारी जागीच ठार झाला. मुळ तामिळनाडू येथील तो रहिवासी असल्याची माहिती समोर येत आहे. तर जखमी दुचाकीस्वारांवर खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

तळेगाव दाभाडे आणि वडगाव मावळ पोलीस ठाण्यांच्या हद्दीवर ही घटना घडल्याने सदर अपघाताची माहिती मिळताच रात्री दोन्ही ठिकाणचे वााहतूक पोलिस, कर्मचारी दाखल झाले. त्यांनी कंटेनर बाजूला सारुन वाहतूक सुरळीत केली. तसेच तळेगाव दाभाडे पोलिसांत जखमींनी दिलेल्या फिर्यादीवरुन पुढील तपास पोलिस करत आहेत, तसेच फरार कंटेनर चालकाचा शोध सुरु आहे.

अधिक वाचा –

– देहूरोड पोलिसांची जबरदस्त कामगिरी, लाखोंची लुटमार करणाऱ्या आरोपीला सिनेस्टाईलने अटक, वाचा सविस्तर
– कोर्टात केस दाखल केली म्हणून हॉटेल व्यावसायिकाला शिवीगाळ करत जीवे मारण्याची धमकी, गहुंजेतील धक्कादायक प्रकार


dainik maval jahirat

Previous Post

श्री एकविरा देवस्थान ट्रस्टचे विश्वस्त मंडळ राज ठाकरेंच्या भेटीला; देवस्थानबाबत राज ठाकरेंचा ग्रामस्थांना शब्द, म्हणाले…

Next Post

शिवणे येथील मंडल अधिकारी, तलाठी कार्यालय इमारतीचे भूमिपूजन संपन्न; आमदार शेळकेंच्या प्रयत्नांना यश

Vishal Kumbhar

Vishal Kumbhar

पत्रकारिता क्षेत्रात मागील 8 वर्षांपासून कार्यरत. जर्नालिझम आणि मास कम्युनिकेशनचे शिक्षण. राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर पदवी आणि प्राध्यापक म्हणून कार्य. राजकारण, आंतरराष्ट्रीय घडामोडी, पंचायतराज, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींचे विशेष ज्ञान. काही प्रसिद्ध माध्यमांमध्ये कंटेंट कन्सल्टंट म्हणून नियुक्त. ईटीव्ही भारत, डेलीहंट, महा स्पोर्ट्स, दैनिक बोंबाबोंब, पैसापाणी, लोकल अ‍ॅप, थोडक्यात, जळगाव लाईव्ह अशा प्रसिद्ध माध्यमांसोबत कामाचा दीर्घ अनुभव.

Next Post
Mandal-Adhikari-Talathi-Office-Building-In-Shivane

शिवणे येथील मंडल अधिकारी, तलाठी कार्यालय इमारतीचे भूमिपूजन संपन्न; आमदार शेळकेंच्या प्रयत्नांना यश

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Development of Kondeshwar pilgrimage site to gain momentum MLA Sunil Shelke conducts an on-site inspection

कोंडेश्वर तीर्थक्षेत्राच्या विकासाला मिळणार गती ; भाविक-पर्यटकांच्या सुविधांसाठी आमदार सुनील शेळके यांची प्रत्यक्ष पाहणी

August 19, 2026
Clarify timeline for Pune-Lonavala third fourth railway lines MP Shrirang Barne directs railway administration

पुणे-लोणावळा तिसऱ्या व चौथ्या रेल्वे मार्गिकेची कालमर्यादा स्पष्ट करा ; शिवसेना खासदार श्रीरंग बारणे यांची रेल्वे प्रशासनाला सूचना

August 19, 2026
Talegaon Dabhade Momentum gathers for development of Baneshwar Crematorium through MLA Sunil Shelke

तळेगाव दाभाडे : बनेश्वर स्मशानभूमीच्या विकासाला गती ; नागरिकांच्या मूलभूत सुविधांना आमदार सुनील शेळके यांचे प्राधान्य

August 19, 2026
Video Struggle for road continues in Maval Taluka sick person has to be carried in makeshift sling

व्हिडिओ : स्वातंत्र्याच्या ७९ वर्षांनंतरही मावळ तालुक्यात रस्त्यासाठी संघर्ष ; आजारी व्यक्तीला झोळीतून नेण्याची वेळ

August 13, 2026
Demand to celebrate birth anniversary of pioneering revolutionary Raje Umaji Naik in maval taluka

आद्य क्रांतीवीर राजे उमाजी नाईक यांची जयंती तालुक्यातील सर्व शासकीय कार्यालये, ग्रामपंचायतींमध्ये साजरी करण्याची मागणी

August 13, 2026
Tiranga-National-Flag-India

शनिवारी १५ ऑगस्ट रोजी राज्यभरात उत्साहात साजरा होणार ८० वा स्वातंत्र्यदिन ; सकाळी ९.०५ वाजता शासकीय ध्वजारोहण

August 13, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.