व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Monday, October 5, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

पवनानगर इथे लायन्स क्लब ऑफ आकुर्डी यांच्यावतीने विद्यार्थ्यांना मोफत सायकल वाटप आणि नेत्र तपासणी शिबिर

लायन्स क्लब ऑफ आकुर्डी पुणे यांच्या वतीने संकल्प इंग्लिश स्कूल पवनानगर इथे गरजू विद्यार्थ्यांना सायकल वाटप आणि मोफत नेत्र तपासणी करण्यात आली.

Vishal Kumbhar by Vishal Kumbhar
March 4, 2023
in पुणे, ग्रामीण, ग्रामीण, लोकल, शहर
Free-Bicycle-Distribution-To-Students

Photo Courtesy : Rahul Sonavne


लायन्स क्लब ऑफ आकुर्डी पुणे यांच्या वतीने संकल्प इंग्लिश स्कूल पवनानगर इथे गरजू विद्यार्थ्यांना सायकल वाटप आणि मोफत नेत्र तपासणी करण्यात आली. ( Free Bicycle Distribution To Students Of Sankalp English School Pavanagar By Lions Club of Akurdi Pune )

लायन्स क्लब ऑफ आकुर्डी पुणे यांच्या वतीने संकल्प शिक्षण प्रसारक मंडळाचे संकल्प इंग्लिश स्कूल पवनानगर या ठिकाणी विद्यार्थ्यांना सायकलचे वाटप करण्यात आले. त्याचप्रमाणे शाळेतील सर्व मुलांची मोफत नेत्र तपासणी करण्यात आली. तसेच यातून ज्या विद्यार्थ्यांना काही समस्या आहेत त्या विद्यार्थ्यांना मोफत उपचार मिळतील, असे आश्वासन प्रांतपाल लायन्स राजेश कोठावडे यांनी दिले.

दैनिक मावळचा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा

यावेळी कार्यक्रमासाठी संकल्प शिक्षण प्रसारक मंडळाचे संस्थापक सचिव लक्ष्मण भालेराव, लायन्स अनिल भांगडिया, लायन्स भूषण मुथा, लायन्स बालाजी सुरवसे, लायन्स विठ्ठल झोडगे, लायन्स शर्मा, लायन्स वसंतकुमार गुजर, लायन्स विक्रम माने, लायन्स राजेश शर्मा, लायन्स संध्या कोठावडे, लायन्स रेखा शहा, लायन्स वंदना भांगडिया, लायन्स रोहिणी रासकर, मुख्याध्यापक राहुल सोनवणे, उपमुख्याध्यापिका नीता कालेकर, सोनल गांधी, बाळू कदम, कैलास येवले, मीनाक्षी शिवणेकर, प्रियांका येवले, वैष्णवी काळे, सुजाता वाघेरे, निकिता कालेकर, आशा बोरकर आदी उपस्थित होते. सूत्रसंचालन बाळू कदम यांनी तर आभार मुख्याध्यापक राहुल सोनवणे यांनी केले.

अधिक वाचा –

– शिवणे येथील मंडल अधिकारी, तलाठी कार्यालय इमारतीचे भूमिपूजन संपन्न; आमदार शेळकेंच्या प्रयत्नांना यश
– मावळात मनसेचा डंका! वडगाव नगरपंचायतच्या उपनगराध्यक्ष पदी सायली म्हाळसकर बिनविरोध


dainik maval jahirat

Previous Post

शिवणे येथील मंडल अधिकारी, तलाठी कार्यालय इमारतीचे भूमिपूजन संपन्न; आमदार शेळकेंच्या प्रयत्नांना यश

Next Post

‘वडगाव शहरातील ओढ्या-नाल्यांतील राडारोडा तातडीने काढा, अन्यथा…’; भाजपा महिला मोर्चा आक्रमक

Vishal Kumbhar

Vishal Kumbhar

पत्रकारिता क्षेत्रात मागील 8 वर्षांपासून कार्यरत. जर्नालिझम आणि मास कम्युनिकेशनचे शिक्षण. राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर पदवी आणि प्राध्यापक म्हणून कार्य. राजकारण, आंतरराष्ट्रीय घडामोडी, पंचायतराज, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींचे विशेष ज्ञान. काही प्रसिद्ध माध्यमांमध्ये कंटेंट कन्सल्टंट म्हणून नियुक्त. ईटीव्ही भारत, डेलीहंट, महा स्पोर्ट्स, दैनिक बोंबाबोंब, पैसापाणी, लोकल अ‍ॅप, थोडक्यात, जळगाव लाईव्ह अशा प्रसिद्ध माध्यमांसोबत कामाचा दीर्घ अनुभव.

Next Post
‘वडगाव शहरातील ओढ्या-नाल्यांतील राडारोडा तातडीने काढा, अन्यथा…’; भाजपा महिला मोर्चा आक्रमक

'वडगाव शहरातील ओढ्या-नाल्यांतील राडारोडा तातडीने काढा, अन्यथा...'; भाजपा महिला मोर्चा आक्रमक

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

ST Bus Image

‘आवडेल तेथे कोठेही प्रवास पास’, आता ऑनलाइन एसटीचा प्रवास अधिक सुलभ

October 5, 2026
Rain plays truant heat rises Kharif crops in Maval taluka at risk farmers face double crisis

पावसाची दडी, उष्णतेत वाढ… मावळातील खरीप पिके धोक्यात ; बळीराजावर दुहेरी संकट

October 5, 2026
tikona-fort-maval

तिकोना किल्ल्यावर अडकलेल्या मध्य प्रदेशातील तीन पर्यटकांची ‘शिवदुर्ग मित्र’कडून थरारक सुटका

October 4, 2026
Talegaon Dabhade Property cards PR cards distributed Kaikadi community at hands of MLA Sunil Shelke

Talegaon Dabhde : आमदार सुनील शेळके यांच्या हस्ते कैकाडी समाजातील १७ कुटुंबांना मिळकत पत्रिकांचे (पीआर कार्ड) वाटप

October 4, 2026
Digital education gets boost through Device for Dreams initiative at Zilla Parishad School in Nigade Maval

मावळमधील निगडे येथील जिल्हा परिषद शाळेत “डिव्हाईस फॉर ड्रीम्स” उपक्रमातून डिजिटल शिक्षणाला चालना !

October 3, 2026
BJP takes an aggressive stance against MLA Sunil Shelke statement demands registration of case

आमदार सुनील शेळके यांच्या वक्तव्याविरोधात भाजपा आक्रमक ; गुन्हा दाखल करण्याची मागणी

September 30, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.