पवनानगरजवळील अमरजा इस्टेट इथे प्लॉट नंबर 40 भागात आढळलेल्या एका अजगर जातीच्या सापाला वन्यजीव रक्षक मावळ संस्थेच्या सदस्यांनी जीवदान दिले. तसेच यावेळी सर्पमित्रांनी नागरिकांना वन्यजीव रक्षणाबाबत आवाहन केले. वन विभागाचे RFO हनुमंत जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली अजगराला जंगलात सोडण्यात आले आहे. वन्यजीव रक्षक मावळ संस्थेचे संस्थापक निलेश गराडे यांनी ही माहीती दिली. ( Python Snake Saved By Vanya Jiv Rakshak Maval Team Members Near Pavananagar )
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
अधिक वाचा –
– क्षणार्धात होत्याचं नव्हतं झालं! शॉर्ट सर्किटमुळे लागलेल्या आगीत माऊ गावातील गरीब कुटुंबाचा संसार जळून खाक
– वडगाव नगरपंचायत स्वीकृत नगरसेवकपदी राष्ट्रवादीचे मंगेश खैरे बिनविरोध, शहरातून भव्य मिरवणूक – व्हिडिओ