व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Thursday, July 16, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

तळेगाव दाभाडे येथे बकरी ईद निमित्त सामूहिक नमाज पठण

हजारो मुस्लिम बांधवांची उपस्थिती ; शांतता आणि बंधुभावाचा संदेश

Team Dainik Maval by Team Dainik Maval
May 29, 2026
in लोकल, ग्रामीण, शहर
Group prayers onthe occasion of Bakri Eid at Talegaon Dabhade

Photo Courtesy : Team Dainik Maval


Dainik Maval News : तळेगाव दाभाडे येथील ईदगाह मैदानावर बकरी ईद (ईद-उल-अजहा) निमित्त मुस्लिम बांधवांनी मोठ्या उत्साहात सामूहिक नमाज अदा केली. यावेळी हजारो मुस्लिम बांधव उपस्थित होते.

सकाळपासूनच मुस्लिम बांधव मोठ्या संख्येने ईदगाह मैदानावर दाखल होत होते. पारंपरिक पांढऱ्या वेशभूषेत उपस्थित नागरिकांनी शांततापूर्ण वातावरणात नमाज अदा केली. नमाजनंतर धर्मगुरूंनी त्याग, मानवता, शांतता आणि बंधुभावाचा संदेश दिला.

यावेळी उपस्थितांनी देशात सुख, समृद्धी आणि शांतता नांदावी यासाठी विशेष प्रार्थना केली. नमाज पूर्ण झाल्यानंतर नागरिकांनी एकमेकांना बकरी ईदच्या शुभेच्छा देत आनंद व्यक्त केला. लहान मुलांपासून ज्येष्ठ नागरिकांपर्यंत सर्वांचा उत्स्फूर्त सहभाग पाहायला मिळाला.

कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर पोलिस प्रशासनाकडून योग्य बंदोबस्त ठेवण्यात आला होता. तसेच स्वयंसेवकांनी वाहतूक व शिस्त व्यवस्थापनाची जबाबदारी प्रभावीपणे पार पाडली.

( दैनिक मावळचा व्हॉट्सअ‍ॅप चॅनेल जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा )
अधिक वाचा :
– पवना नदीचे पाणी पिण्याअयोग्य, बंदिस्त जलवाहिनीबाबत तोडगा काढा ; खासदार श्रीरंग बारणे यांचे मुख्यमंत्र्यांना साकडे
– आमदार सुनील शेळके यांच्या पुढाकारातून बौर, ब्राह्मणवाडी, करूंज येथील प्रस्तावित एमआयडीसी संदर्भात जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक संपन्न
– वडगाव मावळ येथे इंद्रायणी भात बियाण्याचे वितरण केंद्र सुरू ; शेतकऱ्यांना मिळणार उच्च दर्जाचे बियाणे


dainik maval jahirat

Previous Post

पदाचा, लेटरहेडचा गैरवापर केल्यास हकालपट्टी ; शिवसेना उपनेते, खासदार श्रीरंग बारणे यांचा पदाधिकाऱ्यांना इशारा

Next Post

लोणावळा लायन्स पॉइंट येथील दरीत पडून ‘आयएनएस शिवाजी’मधील कर्मचाऱ्याचा मृत्यू

Team Dainik Maval

Team Dainik Maval

Dainik Maval is a leading media house in the Maval Taluka. We focus on all types of news : Political, Social, Educational etc. Covering Maval Taluka And Areas of Pune City, District as well. Currently, we are focusing on Web-based, Video-based Content. In the last One Year, Dainik Maval is the most read news portal in the Maval Taluka according to the official statistics of Google.

Next Post
INS Shivaji employee dies after falling into a gorge at Lions Point Lonavala

लोणावळा लायन्स पॉइंट येथील दरीत पडून 'आयएनएस शिवाजी'मधील कर्मचाऱ्याचा मृत्यू

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

warkari vari

मानाच्या १० पालख्यांसोबतच्या दिंड्यांना प्रति दिंडी २० हजार प्रमाणे २ कोटी ८० लाखांचे अनुदान मंजूर

July 15, 2026
BDO office of Maval Panchayat Samiti locked Aggressive stance of Panchayat Samiti Zilla Parishad members

मावळ पंचायत समितीच्या बीडीओ कार्यालयाला लावले टाळे! पंचायत समिती, जिल्हा परिषद सदस्यांचा आक्रमक पवित्रा

July 15, 2026
Vadgaon residents frustrated by frequent power outages water supply also affected memorandum to Mahavitaran

वारंवार विजपुरवठा खंडित होण्याने वडगावकर हैराण, पाणीपुरवठ्यावरही परिणाम; सत्ताधारी नगरसेवकांचे महावितरणला निवेदन

July 15, 2026
Namaste Day celebrated with enthusiasm by Vadgaon Nagar Panchayat

वडगाव नगरपंचायत तर्फे ‘नमस्ते डे’ उत्साहात साजरा ; स्वच्छता कर्मचारी, कचरा वेचक, ड्रेनेज कामगार यांचे लसीकरण

July 15, 2026
Maval Prabodhini distributes financial aid to victims of the Patan landslide tragedy Ravindra Bhegade helping hand

पाटण दरड दुर्घटनेतील बाधितांना मावळ प्रबोधिनीकडून आर्थिक मदतीचे वाटप; संस्थापक अध्यक्ष रविंद्र भेगडे यांचा मानवतेचा हात

July 15, 2026
MLA Sunil Shelke inspects affected areas in Andar Maval

आमदार सुनील शेळके यांच्याकडून आंदर मावळातील नुकसानग्रस्त भागाची पाहणी

July 13, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.