व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Saturday, May 30, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

मावळातील आंतरराष्ट्रीय ख्यातीचे वन्यजीव छायाचित्रकार अभय केवट यांचा भीमपराक्रम ! १००६ पक्ष्यांचे छायाचित्रीकरण केले पूर्ण

हा भव्य प्रवास घडला भारतातील सर्वात दुर्गम आणि अवखळ निसर्गरम्य प्रदेशांतील अथक भ्रमंतीतून...

Team Dainik Maval by Team Dainik Maval
May 30, 2026
in मावळकट्टा, ग्रामीण, लोकल, शहर
internationally renowned wildlife photographer Abhay Kewat from Maval Completed 1006 birds photograph

Photo Courtesy : Team Dainik Maval


Dainik Maval News : वन्यजीव रक्षक मावळ संस्थेचे संस्थापक सदस्य नामवंत वन्यजीव छायाचित्रकार अभय तुळशीराम केवट यांनी भारतात नोंदल्या गेलेल्या सुमारे १,१२७ पक्षी प्रजातींपैकी १,००६ प्रजातींचे यशस्वी छायाचित्रीकरण करण्याचा असामान्य पराक्रम साधला आहे. देशात मोजक्याच आणि महाराष्ट्रात तर त्याहूनही दुर्मिळ छायाचित्रकारांना जमलेली ही कामगिरी.

हा भव्य प्रवास घडला भारतातील सर्वात दुर्गम आणि अवखळ निसर्गरम्य प्रदेशांतील अथक भ्रमंतीतून. ईशान्य भारतातील धुक्याने वेढलेल्या वर्षावनांपासून आणि पश्चिम घाटाच्या हिरव्यागार अरण्यांपासून ते रणरणत्या वाळवंटापर्यंत, बर्फाच्छादित हिमालयीन सीमांपर्यंत, किनारी अभयारण्यांपर्यंत, पूर्व भारतातील दलदलीच्या प्रदेशांपर्यंत आणि अंदमान-निकोबार बेटांच्या नितळ निसर्गापर्यंत.

प्रत्येक छायाचित्र केवळ एक चित्र नाही – ती आहे संयमाची, जिद्दीची आणि निसर्गाशी असलेल्या गहिऱ्या नात्याची साक्ष. या उल्लेखनीय कामगिरीसह अभय केवट यांनी भारतातील सर्वोत्कृष्ट पक्षी छायाचित्रकारांच्या पंक्तीत सन्मानाने स्थान मिळवले आहे.

अभय तुळशीराम केवट हे एक व्यावसायिक छायाचित्रकार असून तळेगावात त्यांचे फोटो फॅक्टरी नावाने स्टुडिओ असून वाईल्ड विंग्ज नावाने त्यांचा प्रवासी सहली अरेंज करण्याचा पण व्यवसाय आहे. केवट यांनी भारतासहित दक्षिण आफ्रिका, केनिया, टांझानिया, भूतान अशा अनेक देशात प्रवास करून तेथील वन्यजीव आणि पक्षी देखील आपल्या कॅमेरात कैद केले आहेत. आता पर्यंत केवट यांना वन्यजीव छायाचित्रणाकरिता अनेक आंतरराष्ट्रीय व रार्ष्ट्रीय पुरस्कार मिळाले आहेत.

( दैनिक मावळचा व्हॉट्सअ‍ॅप चॅनेल जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा )
अधिक वाचा :
– पंचायत समिती शिक्षण विभाग आणि राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस मावळ तालुका यांच्यावतीने दहावी, बारावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान
– पिंपरी-चिंचवडमधील अवैध धंद्यावर कडक कारवाई करा ; खासदार श्रीरंग बारणे यांच्या पोलिसांना सूचना
– भोयरे-सावळा मार्ग बनतोय वेगवान ; सुरक्षिततेसाठी आवश्यक ठिकाणी स्पीड ब्रेकर बसविण्याची मागणी
– जनगणनेच्या कामासाठी जात असताना शिक्षिकेचा रस्ते अपघातात मृत्यू ; मावळमधील हृदयद्रावक घटना


Previous Post

भोयरे-सावळा मार्ग बनतोय वेगवान ; सुरक्षिततेसाठी आवश्यक ठिकाणी स्पीड ब्रेकर बसविण्याची मागणी

Team Dainik Maval

Team Dainik Maval

Dainik Maval is a leading media house in the Maval Taluka. We focus on all types of news : Political, Social, Educational etc. Covering Maval Taluka And Areas of Pune City, District as well. Currently, we are focusing on Web-based, Video-based Content. In the last One Year, Dainik Maval is the most read news portal in the Maval Taluka according to the official statistics of Google.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

internationally renowned wildlife photographer Abhay Kewat from Maval Completed 1006 birds photograph

मावळातील आंतरराष्ट्रीय ख्यातीचे वन्यजीव छायाचित्रकार अभय केवट यांचा भीमपराक्रम ! १००६ पक्ष्यांचे छायाचित्रीकरण केले पूर्ण

May 30, 2026
Bhoyre Savala route is becoming faster Demand to install speed breakers at necessary places Maval Taluka

भोयरे-सावळा मार्ग बनतोय वेगवान ; सुरक्षिततेसाठी आवश्यक ठिकाणी स्पीड ब्रेकर बसविण्याची मागणी

May 30, 2026
Shiv Sena Shinde Faction Maval MP Shrirang Barne

पिंपरी-चिंचवडमधील अवैध धंद्यावर कडक कारवाई करा ; खासदार श्रीरंग बारणे यांच्या पोलिसांना सूचना

May 30, 2026
Panchayat Samiti Education Department Maval NCP Students Congress honored students of class 10th and 12th

पंचायत समिती शिक्षण विभाग आणि राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस मावळ तालुका यांच्यावतीने दहावी, बारावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान

May 29, 2026
INS Shivaji employee dies after falling into a gorge at Lions Point Lonavala

लोणावळा लायन्स पॉइंट येथील दरीत पडून ‘आयएनएस शिवाजी’मधील कर्मचाऱ्याचा मृत्यू

May 29, 2026
Group prayers onthe occasion of Bakri Eid at Talegaon Dabhade

तळेगाव दाभाडे येथे बकरी ईद निमित्त सामूहिक नमाज पठण

May 29, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.