श्री अशोक सिंघल मेमोरियल ट्रस्ट मुंबई यांच्या वतीने मावळ तालुक्यातील 60 ग्रामीण वाड्यावस्त्यांवर ग्रामदूत प्रकल्प राबवला जाणार आहे. यामध्ये माताभगिनींसाठी 60 गावात समाजकेंद्राची उभारणी करण्यात येणार आहे. महिला भगिनींच्या सक्षमीकरणासाठी 60 गावात वेगवेगळ्या प्रकारचे उत्पादन घेण्यात येणार आहे. यातून उत्पादन निर्मिती आणि विक्री केली जाईल. तसेच नागरिकांसाठी आरोग्य आणि विद्यार्थांसाठी शिक्षण याकरता देखील विविध प्रकल्प राबवण्यात येणार आहे. कुसवली गावातून या ग्रामदूत प्रकल्पाचा शुभारंभ नुकताच करण्यात आला. ( Gram Doot project In Kusvali village Maval Shree Ashok Singhal Memorial Trust Mumbai )
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
अधिक वाचा –
– ग्रुप ग्रामपंचायत कल्हाटच्या उपसरपंचपदी राष्ट्रवादीचे बुधाजी जागेश्वर बिनविरोध, आमदार शेळकेंनी केले अभिनंदन
– साळूंब्रे सोसायटीच्या चेअरमनपदी सतिश राक्षे बिनविरोध, तर व्हाईस चेअरमनपदी ‘यांची’ वर्णी