उत्तराखंड राज्यातून एक मोठी बातमी समोर येत आहे. उत्तराखंडमध्ये मसूरी-डेहराडून मार्गावर एक प्रवासी वाहतूक बस दरीत कोसळ्याची माहिती समोर येत आहे. या दुर्घटनेत अनेकजण जखमी झाले असून बचावकार्य सुरु आहे.
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
बचाव यंत्रणा घटनास्थळी दाखल झाल्या असून प्रवाशांना बाहेर काढण्यासाठी युद्ध पातळीवर प्रयत्न सुरु आहेत. यासबंधित व्हिडिओ समोर आले आहेत. ( Breaking Uttarakhand Bus Falls Into Gorge After Skidding Off Mussoorie Dehradun Road News )
मसूरी में बस गिरने की सूचना, Fire Service Uttarakhand Police मौके पर, रेस्क्यू ऑपरेशन जारी।
Uttarakhand Police Uttarakhand DIPR Garhwal Range Uttarakhand Police #rescue #uttarakhand #mussoorie pic.twitter.com/noNEcuZ0Iy— Fire Service Uttarakhand Police (@UKFireServices) April 2, 2023
मसुरी-डेहराडून मार्गावर दरीत कोसळलेल्या बसमध्ये चालकासह 22 जण होते. अपघातात सर्व प्रवासी जखमी झाले असून त्यांना वाचवण्यात यश आले आहे. तसेच यातील तिघांची प्रकृती चिंताजनक आहे, अशी माहिती मसुरी पोलिसांनी दिली.
#BreakingNews: #Uttarakhand : Bus Falls Into Gorge After Skidding Off Mussoorie-#Dehradun Road, Several Feared Injured#Mussoorie #Uttarakhand #BusAccident #dehradun #roadwaysbus #Dehradun #mussoorie #Uttarakhand #sdrf #BusAccident pic.twitter.com/DssTx6pIZ7
— Harish Deshmukh (@DeshmukhHarish9) April 2, 2023
उत्तराखंडमधील मसुरी-डेहराडून मार्गावरील एका बसचे नियंत्रण सुटल्याने ती दरीत कोसळली. यात अनेक लोक जखमी असून काहीजण दगावल्याची भीती व्यक्त केली जात आहे. पोलीस, अग्निशमन दल घटनास्थळी बचाव कार्य करत आहेत. प्रवाशांना बाहेर काढण्यासाठी बचाव कर्मचारी प्रयत्न करत असताचे व्हिडिओ सध्या समोर येत आहे.
अधिक वाचा –
– मावळ तालुका हादरला..! शिरगाव गावचे राष्ट्रवादीचे विद्यमान सरपंच प्रविण गोपाळे यांची भरचौकात हत्या
– IPS सत्यसाई कार्तिक यांच्या कारवाईचा धडाका सुरूच; डीजेच्या तालावर अश्लील नृत्य सुरु असलेल्या बंगल्यावर मध्यरात्री टाकला छापा