व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Saturday, September 26, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

कौतुकास्पद! वनविभागाकडून वेहेरगाव, कार्ला भागात सौरदिवे आणि सीसीटीव्ही कॅमेरे, भाविकांना बसण्यासाठी बाकडे

या उपक्रमामुळे हा संपूर्ण परिसर प्रकाशमय व सीसीटीव्ही कॅमेराच्या अंतर्गत आल्याने सुरक्षित झाला आहे.

Vishal Kumbhar by Vishal Kumbhar
May 23, 2023
in ग्रामीण, लोकल, शहर
solar-lights-and-CCTV

Photo Courtesy : Nilesh Garade


वनपरिक्षेत्र शिरोता अंतर्गत असणारे मौजे वेहेरगाव कार्ला इथे श्री एकविरा देवी दर्शनासाठी आणि जगप्रसिद्ध कार्ला लेणी पाहण्यासाठी खूप मोठ्या प्रमाणात भाविक भक्त व पर्यटक येत असतात. त्या अनुषंगाने सुरक्षेच्या दृष्टिकोनातून श्री एकविरा देवी आणि कार्ला लेणी परिसरात वन विभागातर्फे सौर दिवे व सौर सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले आहेत.

दैनिक मावळचा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा

या उपक्रमामुळे हा संपूर्ण परिसर प्रकाशमय व सीसीटीव्ही कॅमेराच्या अंतर्गत आल्याने सुरक्षित झाला आहे. तसेच येणाऱ्या भक्त भाविकांच्या सोयीसाठी जागोजागी बसण्यासाठी बेंचेस देखिल बसवण्यात आले आहेत. हे काम मुख्यवनसंरक्षक एन.आर‌. प्रविण सर, उपवनसंरक्षक पुणे राहुल पाटील सर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक वनसंरक्षक मयुर बोठे, वनपरिक्षेत्र अधिकारी शिरोता सुशिल मंतावार यांच्या नेतृत्वाखाली युद्ध पातळीवर करण्यात आले. ( solar lights and CCTV cameras were installed in vehergaon karla areas by forest department )

त्या ठिकाणी वनपरिक्षेत्र अधिकारी सुशील मंतावार, वनपरीमंडळ अधिकारी कार्ला प्रमोद रासकर तसेच वनरक्षक गणेश धुळशेटे उपस्थित होते. तसेच परिसरात प्लास्टिक कचरा व्यवस्थापनासाठी वनविभागा मार्फत बाॅटल क्रशर लवकरच बसवण्यात येणार असल्याचे सांगितले. सदर उपक्रमाचे गावकऱ्यांनी व भाविकांकडून मोठ्या प्रमाणात कौतुक होत आहे.

अधिक वाचा –
– ‘भटकंती सह्याद्रीची सामाजिक प्रतिष्ठान मावळ’चा चौथा वर्धापन दिन दुर्ग इंदोरी इथे उत्साहात साजरा
– मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर अपघाताचा थरार..! ब्रेक फेल ट्रकची सहा वाहनांना धडक, अनेकजण जखमी, 1 ठार


dainik maval jahirat

Previous Post

किशोर आवारे हत्या प्रकरणाचा तपास करणाऱ्या विशेष पथकाच्या प्रमुख प्रेरणा कट्टे यांची बदली, पुढे काय होणार?

Next Post

अनुसूचित जाती प्रवर्गातील विद्यार्थ्यांना परदेश शिष्यवृत्ती योजनेसाठी अर्ज करण्याचे आवाहन, जाणून घ्या सविस्तर

Vishal Kumbhar

Vishal Kumbhar

पत्रकारिता क्षेत्रात मागील 8 वर्षांपासून कार्यरत. जर्नालिझम आणि मास कम्युनिकेशनचे शिक्षण. राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर पदवी आणि प्राध्यापक म्हणून कार्य. राजकारण, आंतरराष्ट्रीय घडामोडी, पंचायतराज, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींचे विशेष ज्ञान. काही प्रसिद्ध माध्यमांमध्ये कंटेंट कन्सल्टंट म्हणून नियुक्त. ईटीव्ही भारत, डेलीहंट, महा स्पोर्ट्स, दैनिक बोंबाबोंब, पैसापाणी, लोकल अ‍ॅप, थोडक्यात, जळगाव लाईव्ह अशा प्रसिद्ध माध्यमांसोबत कामाचा दीर्घ अनुभव.

Next Post
Scholarship

अनुसूचित जाती प्रवर्गातील विद्यार्थ्यांना परदेश शिष्यवृत्ती योजनेसाठी अर्ज करण्याचे आवाहन, जाणून घ्या सविस्तर

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Crime

शुल्लक कारणावरून पतीकडून पत्नीची निर्घृण हत्या; फरार होण्याच्या तयारीत असलेल्या आरोपीला लोणावळा रेल्वे स्थानकावरून अटक

September 24, 2026
condolence meeting in memory of former state minister former MLA from Maval late Madan Bafna

राज्याचे माजी मंत्री, मावळचे माजी आमदार दिवंगत मदनजी बाफना यांच्या स्मरणार्थ गुरुवारी शोकसभा

September 23, 2026
Dedication of varius development works including new building of Talegaon Dabhade Nagar Parishad mla sunil shelke

Talegaon Dabhade : निवडणूक आचारसंहितेमुळे तळेगाव दाभाडे नगरपरिषदेची सर्वसाधारण सभा पुन्हा स्थगित

September 23, 2026
Shirgaon-Parandwadi police seized DJ systems of two Ganesh Mandals from Chandkhed and Ozarde

“आवाज वाढव डीजे” भोवलं… शिरगाव पोलिसांनी दोन मंडळांचे डीजे केले जप्त

September 22, 2026
PHOTOS scene of propylene gas tanker accident on Mumbai-Pune Expressway

PHOTOS : मुंबई-पुणे एक्सप्रेस वे वरील प्रोपोलीन गॅस टँकर दुर्घटनेचा देखावा ठरतोय जनजागृतीचे माध्यम!

September 22, 2026
Omkar Thakar from Yelse village won gold medal by securing first place at taluka-level wrestling competition held at Urse

उर्से येथील तालुकास्तरीय कुस्ती स्पर्धेत येळसे गावचा ओंकार ठाकर याची प्रथम क्रमांक पटकावित सुवर्णपदकाची कमाई

September 22, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.