व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Friday, August 14, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

तळेगाव शहरात भाजपाकडून स्वातंत्र्यवीर सावरकर यांची 140वी जयंती उत्साहात साजरी । Savarkar Jayanti 2023

आज (रविवार) 28 मे अर्थात स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांची जयंती.

Vishal Kumbhar by Vishal Kumbhar
May 28, 2023
in लोकल, शहर
Savarkar-Jayanti-2023

Photo Courtesy : Ravindra Mane


आज (रविवार) 28 मे अर्थात स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांची जयंती. ( Savarkar Jayanti 2023 ) सावरकरांनी आपले संपूर्ण जीवन देश, मातृभूमी आणि स्वातंत्र्यासाठी झोकून दिले होते. यंदा वीर सावरकरांची 140 वी जयंती आहे.

सावरकरांनी आपल्या साहित्यातून, लिखाणातून हिंदू धर्माबाबतचे आणि देशाबाबतचे विचार वेळोवेळी प्रतिपादित केले आहेत. स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या जयंतीनिमीत्त अनेक ठिकाणी व्याख्यान आणि उपक्रम असतात. तळेगावमध्येही शहर भाजपाकडून वीर सावरकर यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.

दैनिक मावळचा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा

कोट्यवधी भारतीयांचे प्रेरणास्थान असणारे महान क्रांतिकारक स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या 140 व्या जयंती दिनी भाजप कार्यालय, तळेगाव दाभाडे शहर इथे त्यांच्या प्रतिमेचे पूजन कऱण्यात आले. यावेळी शहराध्यक्ष रविंद्र बाळासाहेब माने, ज्येष्ठ कार्यकर्ता आघाडी अध्यक्ष अनिल वेदपाठक, सरचिटणीस वि. वा. गुंजाळ, उत्तर भारतीय आघाडी अध्यक्ष अंशू पाठक, प्रज्ञा आघाडी अध्यक्ष पद्मनाभ पुराणिक, उपाध्यक्ष सुधीर खांबेटे हे उपस्थित होते. ( 140th birth anniversary of freedom fighter veer savarkar celebrated in talegaon dabhade )

अधिक वाचा –
– धक्कादायक! आंदरमावळात बिबट्याच्या हल्ल्यात बैलाचा मृत्यू, गरीब शेतकऱ्यावर कोसळला दुःखाचा डोंगर
– पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते देशाच्या नवीन संसद भवनाचे उद्घाटन, वाचा लोकार्पण सोहळ्यातील सर्व घडामोडी


dainik maval jahirat

Previous Post

धक्कादायक! आंदरमावळात बिबट्याच्या हल्ल्यात बैलाचा मृत्यू, गरीब शेतकऱ्यावर कोसळला दुःखाचा डोंगर

Next Post

अजित करवंदे आणि सावरी सातकर ठरले मावळ चषक कुस्ती स्पर्धेचे मानकरी, पाहा विजेत्यांची संपूर्ण यादी

Vishal Kumbhar

Vishal Kumbhar

पत्रकारिता क्षेत्रात मागील 8 वर्षांपासून कार्यरत. जर्नालिझम आणि मास कम्युनिकेशनचे शिक्षण. राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर पदवी आणि प्राध्यापक म्हणून कार्य. राजकारण, आंतरराष्ट्रीय घडामोडी, पंचायतराज, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींचे विशेष ज्ञान. काही प्रसिद्ध माध्यमांमध्ये कंटेंट कन्सल्टंट म्हणून नियुक्त. ईटीव्ही भारत, डेलीहंट, महा स्पोर्ट्स, दैनिक बोंबाबोंब, पैसापाणी, लोकल अ‍ॅप, थोडक्यात, जळगाव लाईव्ह अशा प्रसिद्ध माध्यमांसोबत कामाचा दीर्घ अनुभव.

Next Post
maval-wrestling-tournament

अजित करवंदे आणि सावरी सातकर ठरले मावळ चषक कुस्ती स्पर्धेचे मानकरी, पाहा विजेत्यांची संपूर्ण यादी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Video Struggle for road continues in Maval Taluka sick person has to be carried in makeshift sling

व्हिडिओ : स्वातंत्र्याच्या ७९ वर्षांनंतरही मावळ तालुक्यात रस्त्यासाठी संघर्ष ; आजारी व्यक्तीला झोळीतून नेण्याची वेळ

August 13, 2026
Demand to celebrate birth anniversary of pioneering revolutionary Raje Umaji Naik in maval taluka

आद्य क्रांतीवीर राजे उमाजी नाईक यांची जयंती तालुक्यातील सर्व शासकीय कार्यालये, ग्रामपंचायतींमध्ये साजरी करण्याची मागणी

August 13, 2026
Tiranga-National-Flag-India

शनिवारी १५ ऑगस्ट रोजी राज्यभरात उत्साहात साजरा होणार ८० वा स्वातंत्र्यदिन ; सकाळी ९.०५ वाजता शासकीय ध्वजारोहण

August 13, 2026
Chandrashekhar-Bawankule

मोठी बातमी! सातबारावर नाव नसलेल्या शेतकऱ्यांच्या नोंदी तयार करा; महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचे आदेश

August 13, 2026
Complete measures to resolve traffic issues in Talegaon-Chakan industrial area by August 31

तळेगाव-चाकण औद्योगिक क्षेत्रातील वाहतूक समस्या सोडविण्यासाठी ३१ ऑगस्टपर्यंत उपाययोजना पूर्ण करा

August 13, 2026
Revenue Minister Chandrashekhar Bawankule

भटक्या, विमुक्त समाजाला विशेष शिबिरांच्या माध्यमातून मिळणार दाखले ; महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची घोषणा

August 13, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.