व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Friday, August 14, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

अजित करवंदे आणि सावरी सातकर ठरले मावळ चषक कुस्ती स्पर्धेचे मानकरी, पाहा विजेत्यांची संपूर्ण यादी

शनिवार (दिनांक 27 मे) सोमाटणे येथील मैदानावर झालेल्या स्पर्धेत मावळ तालुक्यातील 240 मल्लांनी व 25 महिला मल्लांनी सहभाग नोंदविला.

Vishal Kumbhar by Vishal Kumbhar
May 29, 2023
in लोकल, ग्रामीण, मावळकट्टा, शहर
maval-wrestling-tournament

Photo Courtesy : Raju Doundkar


पुणे जिल्हा कुस्तीगीर संघाच्या मान्यतेने व मावळ तालुका कुस्तीगीर संघाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या मावळ चषक कुस्ती स्पर्धेत पुरुष गटात कल्हाट गावच्या अजित करवंदे यांनी ऊर्से गावच्या संकेत ठाकूर याला हरवत मानाची गदा पटकावली तर महिला गटात सावरी सातकर हिने सनम शेख हिच्यावर मात करुन मानाची गदा पटकावली. यावेळी विजेत्यांना चांदीची गदा व रोख बक्षीस देऊन सन्मानित करण्यात आले.

दैनिक मावळचा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा

शनिवार (दिनांक 27 मे) सोमाटणे येथील मैदानावर झालेल्या स्पर्धेत मावळ तालुक्यातील 240 मल्लांनी व 25 महिला मल्लांनी सहभाग नोंदविला. बाल गट, कुमार गट आणि वरिष्ठ गट अशा 250 प्रेक्षणीय कुस्त्या यावेळी झाल्या. स्पर्धेचे प्रमुख आकर्षण असलेली लढत महाराष्ट्र केसरी पृथ्वीराज पाटील विरूद्ध उप महाराष्ट्र केसरी विशाल बनकर यांची कुस्ती बरोबरीत सोडवण्यात आली. स्पर्धेचे आयोजन आमदार सुनिल शेळके, दिपक हुलावळे, संदीप आंद्रे, किशोर सातकर, देवा गायकवाड इत्यादीने केले होते. ( maval cup wrestling tournament 2023 organized by pune district and maval taluka kustigir sangh )

स्पर्धेचे उद्घाटन ऑलिंपिकवीर मारुती आडकर, मावळ तालुका कुस्तीगीर संघाचे अध्यक्ष खंडू वाळुंज, संभाजी राक्षे, सचिन घोटकुले, मनोज येवले, तानाजी कारके, अंकुश काकरे, बंडू येवले, पप्पू कालेकर तसेच मावळमधील पैलवानांच्या उपस्थितीत झाले. स्पर्धेचे सूत्रसंचालन बाबा निम्हण, संदीप वांजळे, चंद्रकांत चांदेकर अजिंक्य टिळे यांनी केले.

गटनिहाय विजेते, उपविजेते पुढीलप्रमाणे :

बाल गट
22 किलो – चेतन चिमटे, पवन दळवी
25 किलो – श्रवण बोडके, आरुष ठुले
28 किलो – ओम पवार, अनुज डुकरे
32 किलो – स्वराज बोडके, तुषार शिंदे
35 किलो – राजवर्धन घारे, मोहित दाभाडे
38 किलो – वेदांत भोईर, मयूर सुपे
42 किलो – संकल्प चांदेकर, चैतन्य ठाकर
कुमार गट
45 किलो – कार्तिक आडकर, शौर्य गोपाळे
48 किलो – साहिल दगडे, महेश खमसे
51 किलो – मयूर आखाडे, धीरज शिंदे
55 किलो – तेजस कारके, ओम वाघोले
60 किलो – साहिल आंद्रे, कौशल्य घोटकुले
वरिष्ट गट
57 किलो सतीश मालपोटे, स्वप्निल काटे
61 किलो – अभिषेक हिंगे, सागर जांभुळकर
65 किलो – वैष्णव आडकर, प्रतीक येवले
70 किलो – समीर घारे, सुजल वाळुंज

अधिक वाचा –
– तळेगाव शहरात भाजपाकडून स्वातंत्र्यवीर सावरकर यांची 140वी जयंती उत्साहात साजरी । Savarkar Jayanti 2023
– धक्कादायक! आंदरमावळात बिबट्याच्या हल्ल्यात बैलाचा मृत्यू, गरीब शेतकऱ्यावर कोसळला दुःखाचा डोंगर


dainik maval jahirat

Previous Post

तळेगाव शहरात भाजपाकडून स्वातंत्र्यवीर सावरकर यांची 140वी जयंती उत्साहात साजरी । Savarkar Jayanti 2023

Next Post

आमदार सुनिल शेळकेंची आरोपांतून मुक्तता व्हावी यासाठी पोटोबा महाराज मंदिरात महाअभिषेक । Sunil Shelke News

Vishal Kumbhar

Vishal Kumbhar

पत्रकारिता क्षेत्रात मागील 8 वर्षांपासून कार्यरत. जर्नालिझम आणि मास कम्युनिकेशनचे शिक्षण. राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर पदवी आणि प्राध्यापक म्हणून कार्य. राजकारण, आंतरराष्ट्रीय घडामोडी, पंचायतराज, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींचे विशेष ज्ञान. काही प्रसिद्ध माध्यमांमध्ये कंटेंट कन्सल्टंट म्हणून नियुक्त. ईटीव्ही भारत, डेलीहंट, महा स्पोर्ट्स, दैनिक बोंबाबोंब, पैसापाणी, लोकल अ‍ॅप, थोडक्यात, जळगाव लाईव्ह अशा प्रसिद्ध माध्यमांसोबत कामाचा दीर्घ अनुभव.

Next Post
Abhishek-for-MLA-Sunil-Shelke

आमदार सुनिल शेळकेंची आरोपांतून मुक्तता व्हावी यासाठी पोटोबा महाराज मंदिरात महाअभिषेक । Sunil Shelke News

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Video Struggle for road continues in Maval Taluka sick person has to be carried in makeshift sling

व्हिडिओ : स्वातंत्र्याच्या ७९ वर्षांनंतरही मावळ तालुक्यात रस्त्यासाठी संघर्ष ; आजारी व्यक्तीला झोळीतून नेण्याची वेळ

August 13, 2026
Demand to celebrate birth anniversary of pioneering revolutionary Raje Umaji Naik in maval taluka

आद्य क्रांतीवीर राजे उमाजी नाईक यांची जयंती तालुक्यातील सर्व शासकीय कार्यालये, ग्रामपंचायतींमध्ये साजरी करण्याची मागणी

August 13, 2026
Tiranga-National-Flag-India

शनिवारी १५ ऑगस्ट रोजी राज्यभरात उत्साहात साजरा होणार ८० वा स्वातंत्र्यदिन ; सकाळी ९.०५ वाजता शासकीय ध्वजारोहण

August 13, 2026
Chandrashekhar-Bawankule

मोठी बातमी! सातबारावर नाव नसलेल्या शेतकऱ्यांच्या नोंदी तयार करा; महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचे आदेश

August 13, 2026
Complete measures to resolve traffic issues in Talegaon-Chakan industrial area by August 31

तळेगाव-चाकण औद्योगिक क्षेत्रातील वाहतूक समस्या सोडविण्यासाठी ३१ ऑगस्टपर्यंत उपाययोजना पूर्ण करा

August 13, 2026
Revenue Minister Chandrashekhar Bawankule

भटक्या, विमुक्त समाजाला विशेष शिबिरांच्या माध्यमातून मिळणार दाखले ; महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची घोषणा

August 13, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.