व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Sunday, July 6, 2025
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

अल्पवयीन मुलीला पळवून नेत तिच्यावर अत्याचार करणाऱ्या आरोपीला लोणावळा येथून अटक

वसतिगृहात‎ राहणारी राहुरी तालुक्यातील‎ अल्पवयीन मुलगी दिनांक 2 फेब्रुवारीपासून‎ बेपत्ता होती.

Vishal Kumbhar by Vishal Kumbhar
February 8, 2023
in महाराष्ट्र, ग्रामीण, लोकल, शहर
crime-arrested

File Photo


अदिवासी समाजातील‎ मुलींसाठीच्या शासकीय वसतिगृहात‎ राहत असलेल्या एका अल्पवयीन‎ मुलीला पळवून नेऊन तिच्यावर‎ अत्याचार केल्याची धक्कादायक घटना समोर आली‎ आहे. याप्रकरणी तोफखान पोलिसांनी (अहमदनगर) अत्याचार करणाऱ्या आरोपी तरुणाला लोणावळा (पुणे) येथून अटक केली आहे. तसेच, पीडित‎ अल्पवयीन मुलीची सुटका करण्यात आली आहे.

विश्‍वनाथ चिमाजी गडदे (वय 32 रा.‎ गडदे आखाडा, राहुरी) असे अटक‎ केलेल्या आरोपीचे नाव आहे. न्यायालयाने आरोपी तरुणाला तीन दिवसांची पोलिस‎ कोठडी सुनावली आहे. ( Accused Who Abducted Minor Girl From Rahuri And Tortured Her Arrested From Lonavala Pune )

दैनिक मावळचा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा

प्राप्त माहितीनुसार, वसतिगृहात‎ राहणारी राहुरी तालुक्यातील‎ अल्पवयीन मुलगी दिनांक 2 फेब्रुवारीपासून‎ बेपत्ता होती. याप्रकरणी तोफखान पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल आणि गुन्हा दाखल‎ झाला होता. पोलिस निरीक्षक ज्योती गडकरी‎ यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक‎ निरीक्षक जे. सी. मुजावर हे या गुन्ह्याचा तपास‎ करत आहेत. त्यांच्यासह अंमलदार‎ प्रदीप बडे यांनी पीडित मुलीला पळवून‎ नेणार्‍या आरोपी तरुणाचे लोकेशन काढून‎ त्याला लोणावळा येथून ताब्यात घेतले.‎ त्यानंतर पीडित मुलीच्या जबाबावरून‎ त्याच्याविरूध्द गुन्हा दाखल करण्यात‎ आला.‎

अधिक वाचा –

– मोठी बातमी! लोणावळा पोलिसांची सिनेस्टाईल कामगिरी, 342 पोती गुटख्यासह 25 लाखांचा मुद्देमाल जप्त, आरोपी ताब्यात
– जितेंद्र आव्हाडांविरोधात लोणावळ्यात भाजपा युवामोर्चा आक्रमक, आव्हाडांचा पुतळा जाळून नोंदवला निषेध


dainik maval ads may 2025

Previous Post

तळेगाव दाभाडे शहरातील पाण्याची समस्या लवकरच दूर होणार, युद्ध पातळीवर पाणी योजनेचे काम सुरु

Next Post

‘आय लव्ह यू’ लिहित अल्पवयीन तरुणीचे फोटो इन्स्टाग्रामवर टाकणाऱ्या तरुणाविरोधात शिरगाव पोलिसात गुन्हा

Vishal Kumbhar

Vishal Kumbhar

पत्रकारितेत मागील 7 वर्षांपासून कार्यरत. जर्नालिझम आणि मास कम्युनिकेशनचे शिक्षण. राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर पदवी आणि प्राध्यापक म्हणून कार्य. राजकारण, आंतरराष्ट्रीय घडामोडी, पंचायतराज, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींचे विशेष ज्ञान. अनेक शोधनिबंध प्रसिद्ध. काही प्रसिद्ध माध्यमांमध्ये कंटेंट कन्सल्टंट म्हणून नियुक्त. ईटीव्ही भारत, डेलीहंट, महा स्पोर्ट्स, दैनिक बोंबाबोंब, पैसापाणी, लोकल अ‍ॅप, थोडक्यात, जळगाव लाईव्ह अशा प्रसिद्ध माध्यमांसोबत कामाचा दीर्घ अनुभव.

Next Post
Instagram

'आय लव्ह यू' लिहित अल्पवयीन तरुणीचे फोटो इन्स्टाग्रामवर टाकणाऱ्या तरुणाविरोधात शिरगाव पोलिसात गुन्हा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Pavana-Dam-Maval-Taluka

पवना धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू ; नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा । Pawana Dam Updates

July 5, 2025
Maval Bhushan MLA Late Krishnarao Bhegde condolence meeting

मावळभूषण आमदार स्व. कृष्णराव भेगडे यांच्या स्मृतींना उजाळा देण्यासाठी व श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी शोकसभेचे आयोजन

July 5, 2025
Devshayani-Ashadhi-Ekadashi

आषाढी एकादशीनिमित्त रविवारी वडगाव शहरातील मांसाहारी दुकाने बंद ठेवण्याची मागणी । Vadgaon Maval

July 5, 2025
Wildlife conservationist Maval organization saves injured monkey from Jambhul Phata Maval

जांभूळ फाटा येथे जखमी वानरास वन्यजीव रक्षक मावळ संस्थेकडून जीवदान । Maval News

July 4, 2025
Big News Conspiracy to murder MLA Sunil Shelke exposed SIT formed

खळबळजनक! आमदार सुनील शेळके यांच्या हत्येचा कट, चौकशीसाठी ‘एसआयटी’ची स्थापना, गृह राज्यमंत्र्यांची विधानसभेत माहिती

July 4, 2025
High Security Registration Number Plate

महत्वाची बातमी ! जुन्या वाहनांना ‘एचएसआरपी’ नंबरप्लेट बसविण्यासाठी १५ ऑगस्ट ही अंतिम मुदत

July 4, 2025
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.