जिल्हा आदिवासी उपयोजना सन 2022-23 अंतर्गत मावळ तालुक्यातील सुमारे 75 लक्ष रुपयाच्या कामांना प्रशासकीय मान्यता प्राप्त झाली आहे. ( administrative approval to 75 lakh works under District Tribal Up Yojana 2022-23 in maval taluka )
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
यात जिल्हा आदिवासी उपयोजना सन 2022-23 ठक्कर बाप्पा आदिवासी वस्ती सुधारणा योजना अंतर्गत मावळ तालुक्यातील 45 लक्ष रुपयाच्या कामांना प्रशासकीय मान्यता प्राप्त झाली आहे.
- मौजे डोंगरगाव येथील वेताळनगर अंतर्गत रस्ता काँक्रिटीकरण करणे – 10 लक्ष
- मौजे परंदवडी येथील ठाकरवाडी अंतर्गत रस्ता काँक्रिटीकरण करणे – 10 लक्ष
- मोजे करूंज येथील कातकरी वस्ती (टाऊतवाडी) अंतर्गत रस्ता काँक्रिटीकरण करणे – 15 लक्ष
- मौजे इंगळून येथील कुणेवाडी अंतर्गत रस्ता काँक्रिटीकरण करणे – 10 लक्ष
जिल्हा आदिवासी उपयोजना सन २०२२-२३ अंतर्गत आपल्या मावळ तालुक्यातील सुमारे ७५ लक्ष रु.च्या कामांना प्रशासकीय मान्यता प्राप्त. pic.twitter.com/ylLQOlZXnM
— Sunil Shelke (@shelkesunilanna) April 15, 2023
तसेच, जिल्हा आदिवासी उपयोजना सन सन 2022-23 जिल्हा रस्ते किमान गरजा कार्यक्रम व किमान गरजा कार्यक्रम सोडुन टीएसपी व ओटीएसपी अंतर्गत मावळ तालुक्यातील 30 लक्ष रुपयांच्या कामांना प्रशासकीय मान्यता प्राप्त झाली आहे.
- प्रजिमा 22 ते कुमवली रस्ता ग्रामा 17 ची सुधारणा करणे – 15 लक्ष
- प्रजिमा 22 ते वहानगाव रस्ता ग्रामा 22 ची सुधारणा करणे – 15 लक्ष
अधिक वाचा –
– ‘मावळ मतदारसंघातील पनवेल, उरण, कर्जत, खालापूर, लोणावळ्यातील रेल्वे कामांना गती’ – खासदार श्रीरंग बारणे
– लाखो श्रीसदस्यांच्या उपस्थितीत डॉ. आप्पासाहेब धर्माधिकारी यांना अमित शहा यांच्या हस्ते ‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्कार प्रदान