व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Tuesday, September 22, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

‘जिल्हा आदिवासी उपयोजना 2022-23 अंतर्गत मावळ तालुक्यातील 75 लाखांच्या कामांना प्रशासकीय मान्यता’ – सुनिल शेळके

जिल्हा आदिवासी उपयोजना सन 2022-23 अंतर्गत मावळ तालुक्यातील सुमारे 75 लक्ष रुपयाच्या कामांना प्रशासकीय मान्यता प्राप्त झाली आहे.

Vishal Kumbhar by Vishal Kumbhar
April 16, 2023
in लोकल, ग्रामीण, ग्रामीण, पुणे, शहर
mla-sunil-shelke

File Image - mla sunil shelke


जिल्हा आदिवासी उपयोजना सन 2022-23 अंतर्गत मावळ तालुक्यातील सुमारे 75 लक्ष रुपयाच्या कामांना प्रशासकीय मान्यता प्राप्त झाली आहे. ( administrative approval to 75 lakh works under District Tribal Up Yojana 2022-23 in maval taluka )

दैनिक मावळचा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा

यात जिल्हा आदिवासी उपयोजना सन 2022-23 ठक्कर बाप्पा आदिवासी वस्ती सुधारणा योजना अंतर्गत मावळ तालुक्यातील 45 लक्ष रुपयाच्या कामांना प्रशासकीय मान्यता प्राप्त झाली आहे.

  • मौजे डोंगरगाव येथील वेताळनगर अंतर्गत रस्ता काँक्रिटीकरण करणे – 10 लक्ष
  • मौजे परंदवडी येथील ठाकरवाडी अंतर्गत रस्ता काँक्रिटीकरण करणे – 10 लक्ष
  • मोजे करूंज येथील कातकरी वस्ती (टाऊतवाडी) अंतर्गत रस्ता काँक्रिटीकरण करणे – 15 लक्ष
  • मौजे इंगळून येथील कुणेवाडी अंतर्गत रस्ता काँक्रिटीकरण करणे – 10 लक्ष

जिल्हा आदिवासी उपयोजना सन २०२२-२३ अंतर्गत आपल्या मावळ तालुक्यातील सुमारे ७५ लक्ष रु.च्या कामांना प्रशासकीय मान्यता प्राप्त. pic.twitter.com/ylLQOlZXnM

— Sunil Shelke (@shelkesunilanna) April 15, 2023

तसेच, जिल्हा आदिवासी उपयोजना सन सन 2022-23 जिल्हा रस्ते किमान गरजा कार्यक्रम व किमान गरजा कार्यक्रम सोडुन टीएसपी व ओटीएसपी अंतर्गत मावळ तालुक्यातील 30 लक्ष रुपयांच्या कामांना प्रशासकीय मान्यता प्राप्त झाली आहे.

  • प्रजिमा 22 ते कुमवली रस्ता ग्रामा 17 ची सुधारणा करणे – 15 लक्ष
  • प्रजिमा 22 ते वहानगाव रस्ता ग्रामा 22 ची सुधारणा करणे – 15 लक्ष

अधिक वाचा –
– ‘मावळ मतदारसंघातील पनवेल, उरण, कर्जत, खालापूर, लोणावळ्यातील रेल्वे कामांना गती’ – खासदार श्रीरंग बारणे
– लाखो श्रीसदस्यांच्या उपस्थितीत डॉ. आप्पासाहेब धर्माधिकारी यांना अमित शहा यांच्या हस्ते ‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्कार प्रदान


dainik maval jahirat

Previous Post

लाखो श्रीसदस्यांच्या उपस्थितीत डॉ. आप्पासाहेब धर्माधिकारी यांना अमित शहा यांच्या हस्ते ‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्कार प्रदान

Next Post

शिळींब ग्रामस्थांचा स्तुत्य निर्णय! भैरवनाथ देवाचा वार्षिक उत्सव साधेपणाने साजरा, मंदिर उभारणीसाठी करमणूकीचे कार्यक्रम रद्द

Vishal Kumbhar

Vishal Kumbhar

पत्रकारिता क्षेत्रात मागील 8 वर्षांपासून कार्यरत. जर्नालिझम आणि मास कम्युनिकेशनचे शिक्षण. राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर पदवी आणि प्राध्यापक म्हणून कार्य. राजकारण, आंतरराष्ट्रीय घडामोडी, पंचायतराज, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींचे विशेष ज्ञान. काही प्रसिद्ध माध्यमांमध्ये कंटेंट कन्सल्टंट म्हणून नियुक्त. ईटीव्ही भारत, डेलीहंट, महा स्पोर्ट्स, दैनिक बोंबाबोंब, पैसापाणी, लोकल अ‍ॅप, थोडक्यात, जळगाव लाईव्ह अशा प्रसिद्ध माध्यमांसोबत कामाचा दीर्घ अनुभव.

Next Post
Shilimb-Village

शिळींब ग्रामस्थांचा स्तुत्य निर्णय! भैरवनाथ देवाचा वार्षिक उत्सव साधेपणाने साजरा, मंदिर उभारणीसाठी करमणूकीचे कार्यक्रम रद्द

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Directives issued for an SIT inquiry into Ketan Agarwal murder case at Lohagad Fort in Maval

केतन अगरवाल खून प्रकरणात पाच हजार पानी आरोपपत्र ; ग्रामीण पोलिसांकडून वडगाव मावळ न्यायालयात आरोपपत्र दाखल

September 21, 2026
Traditional Leki Magne game celebrated in Pawan Maval after ganesh utsav

पवन मावळात ‘लेकी मागण्याचा’ पारंपरिक खेळ उत्साहात ; फुगड्या, गाणी अन् विनोदी लग्नसोहळ्याने रंगत

September 21, 2026
450 players participate in Maval Taluka inter school chess tournament at Blooming International School Gahunje

गहुंजे येथील ब्लूमिंग इंटरनॅशनल स्कूल येथे मावळ तालुका आंतरशालेय बुद्धिबळ स्पर्धेत ४५० खेळाडूंचा सहभाग

September 21, 2026
Ganesh Mandals in Vadgaon city cancel immersion processions against backdrop of tragic incidents

दुःखद घटनांच्या पार्श्वभूमीवर वडगाव शहरात गणेश मंडळांकडून विसर्जन मिरवणुका रद्द ; साधेपणाने बाप्पाला निरोप

September 21, 2026
Lord Ganesha bid farewell amidst devotional atmosphere in Pawananagar maval area

पुढच्या वर्षी लवकर या… पवनानगर परिसरात दीड दिवसांच्या गणरायाला भक्तिमय वातावरणात निरोप

September 16, 2026
Takve Budruk maval Child Sexual Abuse Case Trupti Desai Demands Fast-Track Trial

टाकवे बुद्रुक बाललैंगिक अत्याचार प्रकरण : खटला ‘फास्टट्रॅक’वर चालवून आरोपीला कठोर शिक्षेची तृप्ती देसाईंची मागणी

September 16, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.