व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Sunday, June 8, 2025
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

तळेगावातील अ‌ॅड. पु. वा. परांजपे विद्या मंदिर शाळा गुणवत्ता संवर्धन अभियानात द्वितीय स्थानी । Talegaon Dabhade

शिक्षणाधिकारी डॉ. भाऊसाहेब कारेकर व मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष नंदकुमार सागर यांनी नुकताच जिल्हास्तरीय निकाल जाहीर केला.

Team Dainik Maval by Team Dainik Maval
April 14, 2025
in लोकल, मावळकट्टा, शहर
Adv P V Paranjape Vidya Mandir School in Talegaon ranks second in Quality Improvement Campaign

Photo Courtesy : Team Dainik Maval


Dainik Maval News : पुणे जिल्हा परिषद माध्यमिक विभाग आणि पुणे जिल्हा माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघ यांच्या संयुक्त विद्यमाने पुणे, पिंपरी-चिंचवड व जिल्ह्यातील 1500 पेक्षा जास्त शाळांसाठी गुणवत्ता संवर्धन अभियान राबविण्यात आले होते. यात मावळ तालुक्यामध्ये विविध गटांमध्ये प्रथम क्रमांक मिळविलेल्या शाळांची तीनशे गुणांची जिल्हास्तरीय सखोल पुनर्तपासणी करण्यात आली. त्यामध्ये अ‌ॅड. पु. वा. परांजपे विद्या मंदिर शाळेने बाजी मारली आहे,

tata cars weekends ads

शिक्षणाधिकारी डॉ. भाऊसाहेब कारेकर व मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष नंदकुमार सागर यांनी नुकताच जिल्हास्तरीय निकाल जाहीर केला. यामध्ये नूतन महाराष्ट्र विद्या प्रसारक मंडळ तळेगाव दाभाडे संचलित अॅड. पु. वा. परांजपे विद्या मंदिर शाळेने ५०० ते १०० विद्यार्थी संख्येच्या शाळांमध्ये जिल्हा पातळीवर द्वितीय क्रमांक पटकाविला आहे. विजेत्या शाळांचा गौरव समारंभ पुणे येथे दिनांक २४ एप्रिल रोजी मान्यवरांच्या हस्ते संपन्न होणार आहे.

शाळेच्या यशाबद्दल संस्थेचे माजी अध्यक्ष, शिक्षण महर्षी कृष्णराव भेगडे, अध्यक्ष संजय भेगडे, उपाध्यक्ष गणेश खांडगे, सचिव संतोष खांडगे, सहसचिव व शालेय समिती अध्यक्ष नंदकुमार शेलार, खजिनदार राजेश म्हस्के व सर्व संचालक मंडळ यांनी शाळेचे मुख्याध्यापक पांडुरंग पोटे, शिक्षकवृंद, विद्यार्थी यांचे अभिनंदन व कौतुक केले आहे.

( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– 25 पेक्षा जास्त वाहन मालकांची मागणी आल्यास जागेवरच फिटमेंट शुल्काशिवाय ‘एचएसआरपी’ बसवून मिळणार
– राज ठाकरेंनी भाकरी फिरवली ; मावळ तालुका मनसेत मोठे फेरबदल, तालुकाध्यक्षपदी अशोक कुटे यांची निवड । Maval News
– स्वबळावर लढण्याची तयारी हवी ; कामशेत येथील मेळाव्यात रामदास आठवले यांचे कार्यकर्त्यांना मार्गदर्शन । Kamshet News
– वन्यजीव रक्षकांच्या प्रयत्नांना यश, कासवांच्या पिल्लांनी पाहिले जग । Maval News

tata tiago ads may 2025


dainik maval ads may 2025

Previous Post

किरकोळ कारणावरून नातेवाईकांकडून माय लेकाला मारहाण , चांदखेड येथील घटना, गुन्हा दाखल । Maval Crime

Next Post

शिरदे गावात जुन्या भांडणाच्या रागातून शेतकऱ्याला मारहाण । Kamshet News

Team Dainik Maval

Team Dainik Maval

Dainik Maval is a leading media house in the Maval Taluka. We focus on all types of news : Political, Social, Educational etc. Covering Maval Taluka And Areas of Pune City, District as well. Currently, we are focusing on Web-based, Video-based Content. In the last One Year, Dainik Maval is the most read news portal in the Maval Taluka according to the official statistics of Google.

Next Post
Crime

शिरदे गावात जुन्या भांडणाच्या रागातून शेतकऱ्याला मारहाण । Kamshet News

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Crime

विवाहितेचा छळ केल्याप्रकरणी सासरच्या बारा जणांवर देहूरोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल । Dehu Road Crime

June 8, 2025
Meeting of Maval Taluka Shiv Sena office bearers in backdrop of upcoming local body elections

आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मावळ तालुका शिवसेना पदाधिकाऱ्यांची बैठक । Maval News

June 8, 2025
Tree plantation in Lonavala Khandala area with message of cleanliness health plastic freedom

लोणावळा, खंडाळा भागात वृक्षारोपणासह स्वच्छता, आरोग्य, प्लॅस्टिक मुक्तीचा संदेश । Lonavala News

June 8, 2025
Accident

सोमाटणे टोलनाक्याजवळ भीषण अपघात, दुचाकीवरील महिलेचा जागीच मृत्यू । Talegaon Dabhade

June 8, 2025
MLA Sunil Shelke reviews preparations for Sant Tukaram Maharaj Ashadhi Wari Palkhi ceremony

आमदार सुनील शेळके यांच्याकडून संत तुकाराम महाराज आषाढी वारी पालखी सोहळ्याच्या तयारीचा आढावा । Dehu News

June 8, 2025
CM Devendra Fadanvis DCM Ajit Pawar to arrive in Maval Taluka today

मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आज मावळमध्ये येणार ! आंबी येथील रुग्णालयाचे करणार उद्घाटन । Maval News

June 8, 2025
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.