व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Saturday, August 15, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

वन्यजीव रक्षकांच्या प्रयत्नांना यश, कासवांच्या पिल्लांनी पाहिले जग । Maval News

परंदवडी (ता.मावळ) येथे महिनाभरापूर्वी आढळून आलेल्या दुर्मिळ कासवाची 22 अंडी वन्यजीव रक्षक मावळ संस्थेच्या सदस्यांनी रेस्क्यू करून कृत्रिमरित्या उबविण्यासाठी ठेवली होती.

Team Dainik Maval by Team Dainik Maval
April 10, 2025
in मावळकट्टा, ग्रामीण, लोकल
20 rare turtle hatchlings found in Parandavadi released back into the wild

Photo Courtesy : Team Dainik Maval


Dainik Maval News : परंदवडी (ता.मावळ) येथे महिनाभरापूर्वी आढळून आलेल्या दुर्मिळ कासवाची 22 अंडी वन्यजीव रक्षक मावळ संस्थेच्या सदस्यांनी रेस्क्यू करून कृत्रिमरित्या उबविण्यासाठी ठेवली होती. या अंड्यांमधून सोमवारी 20 पिल्लांनी जन्म घेतला. त्या सर्व कासवांना वन अधिकार्‍यांच्या उपस्थितीत निसर्गाच्या सानिध्यात मुक्त करण्यात आले.

परंदवाडी येथे हरी बोल नर्सरीजवळ 7 मार्च रोजी कासवाची 22 अंडी मिळून आली होती. दिपक महाजन यांनी याची माहिती वन्यजीव रक्षक मावळ संस्थेचे सभासद निनाद काकडे यांना कळवली. काकडे आणि अनुभव रणपिसे यांनी अंडी ती रेस्क्यू करून कृत्रिमरित्या उबवण्यासाठी ठेवली होती.

  • हे कासव वन्यजीव संरक्षण कायदा १९७२ मधील दुर्मिळ जातीचे आहे. 7 एप्रिल रोजी या अंड्यातून 20 पिल्ले बाहेर आली. दोन अंडी ही नापीक निघाली. 20 पिल्लांची प्राथमिक पाहणी वन्यजीव रक्षक मावळ संस्थेचे संस्थापक निलेश गराडे, जिगर सोलंकी, निनाद काकडे आणि वनविभाग वडगावचे वनरक्षक योगेश कोकाटे यांनी केली.

सर्व पिल्ले स्वस्थ असल्याने त्यांना वडगाव मावळचे वनपरिक्षेत्र अधिकारी प्रकाश शिंदे, वनपाल एम. हिरेमठ व वनरक्ष योगेश कोकाटे यांच्या मार्फत निसर्गाच्या सानिध्यात मुक्त करण्यात आले.

( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– ‘पवना कृषक’वर भाजपाची सत्ता ! सर्वपक्षीय नेत्यांच्या राजकारणाला अपयश, सिनेमाला लाजवेल अशा घडामोडी, वाचा सविस्तर
– दिव्यांग नागरिकांना हक्काचा निवारा मिळावा यासाठी राज्य शासन स्वतंत्र घरकुल योजना तयार करणार
– पवना नदी परिसरातील बेकायदेशीर बांधकामावर अतिक्रमणविरोधी कारवाईचा हातोडा ! Pavana Dam Updates


dainik maval jahirat

Previous Post

वडिलांचे छत्र हरवलेल्या मुलीच्या उपचारासाठी अवघ्या दोन तासांत मदत ; मुख्यमंत्री फडणवीस यांचा संवेदनशील पुढाकार

Next Post

स्वबळावर लढण्याची तयारी हवी ; कामशेत येथील मेळाव्यात रामदास आठवले यांचे कार्यकर्त्यांना मार्गदर्शन । Kamshet News

Team Dainik Maval

Team Dainik Maval

Dainik Maval is a leading media house in the Maval Taluka. We focus on all types of news : Political, Social, Educational etc. Covering Maval Taluka And Areas of Pune City, District as well. Currently, we are focusing on Web-based, Video-based Content. In the last One Year, Dainik Maval is the most read news portal in the Maval Taluka according to the official statistics of Google.

Next Post
RPI party state-level study camp concluded at Kamshet Maval in presence of Ramdas Athawale

स्वबळावर लढण्याची तयारी हवी ; कामशेत येथील मेळाव्यात रामदास आठवले यांचे कार्यकर्त्यांना मार्गदर्शन । Kamshet News

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Video Struggle for road continues in Maval Taluka sick person has to be carried in makeshift sling

व्हिडिओ : स्वातंत्र्याच्या ७९ वर्षांनंतरही मावळ तालुक्यात रस्त्यासाठी संघर्ष ; आजारी व्यक्तीला झोळीतून नेण्याची वेळ

August 13, 2026
Demand to celebrate birth anniversary of pioneering revolutionary Raje Umaji Naik in maval taluka

आद्य क्रांतीवीर राजे उमाजी नाईक यांची जयंती तालुक्यातील सर्व शासकीय कार्यालये, ग्रामपंचायतींमध्ये साजरी करण्याची मागणी

August 13, 2026
Tiranga-National-Flag-India

शनिवारी १५ ऑगस्ट रोजी राज्यभरात उत्साहात साजरा होणार ८० वा स्वातंत्र्यदिन ; सकाळी ९.०५ वाजता शासकीय ध्वजारोहण

August 13, 2026
Chandrashekhar-Bawankule

मोठी बातमी! सातबारावर नाव नसलेल्या शेतकऱ्यांच्या नोंदी तयार करा; महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचे आदेश

August 13, 2026
Complete measures to resolve traffic issues in Talegaon-Chakan industrial area by August 31

तळेगाव-चाकण औद्योगिक क्षेत्रातील वाहतूक समस्या सोडविण्यासाठी ३१ ऑगस्टपर्यंत उपाययोजना पूर्ण करा

August 13, 2026
Revenue Minister Chandrashekhar Bawankule

भटक्या, विमुक्त समाजाला विशेष शिबिरांच्या माध्यमातून मिळणार दाखले ; महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची घोषणा

August 13, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.