व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Thursday, April 16, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

पवना नदी परिसरातील बेकायदेशीर बांधकामावर अतिक्रमणविरोधी कारवाईचा हातोडा ! Pavana Dam Updates

पवनानदी पात्रालगत असलेले कडधे गावाच्या हद्दीतील बेकायदेशीर बांधकाम पाटबंधारे विभागाने पाडले आहे.

Team Dainik Maval by Team Dainik Maval
April 8, 2025
in लोकल, ग्रामीण, ग्रामीण, पुणे
Anti-encroachment action against illegal construction in the Pavana River area

Photo Courtesy : Team Dainik Maval


Dainik Maval News : पवनाधरण परिसरात गेल्या काही वर्षापासून धरण व पवनानदी पात्रांच्या संपदित जागेवर धनदांडग्यानी मोठ्या प्रमाणावर अतिक्रमणे करुन बंगले, फार्महाऊस, हॉटेल व्यवसाय थाटले आहे. यावर अधिकारी कानाडोळा व राजकीय दबावाला बळी पडून मोठ्या प्रमाणावर बांधकामे झाली होती.

  • पवनानदी पात्रालगत असलेले कडधे गावाच्या हद्दीतील बेकायदेशीर बांधकाम पाटबंधारे विभागाने पाडले आहे. पवनानदी परिसरातील बेकायदेशीर बांधकामे होऊन याभागातील पर्यावरणाचा ऱ्हास थांबवा व निसर्गाने नटलेला परिसर कायम रहावा या हेतूने अनधिकृत असलेली बांधकामे पाडण्यात येत आहे.

पवना पाटबंधारे विभागाच्या जागेवर असलेल्या अनेक बेकायदेशीर पवनाधरण व पवनानदी परिसरातील 120 बांधकामांना गेल्या काही महिन्यापासून नोटिसा देण्यात आल्या होत्या. पंरतु अतिक्रमण न काढल्याने पाटबंधारे विभागाच्या वतीने कारवाई सुरु करण्यात आली आहे. यामध्ये कडधे गावाच्या हद्दीतील एक बांधकाम पाडले आहे.

कारवाई मध्ये पाटबंधारे विभागाचे उपविभागीय अधिकारी सचिन गाडे,शाखाभियंता रुपेश गावित,रजनीश बारिया यांच्या सह मोठा पोलीस फाटा तैनात करण्यात आला होता.

पवनानदी पात्राच्या जागेवर सदर व्यक्तीने बेकायदेशीर बांधकाम केले होते. सदर व्यक्तीला तीन नोटीसा देऊन अतिक्रमण हटवले नसल्याने कारवाई केली आहे. पवनाधरण व पवनानदी पात्राच्या जागेवर कोणी अतिक्रमण केल्यास त्यावर कारवाई करण्यात येणार आहे. – सचिन गाडे, उपविभागीय अधिकारी पाटबंधारे विभाग

( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– महत्वाची बातमी : पुणे – लोणावळा रेल्वे मार्गावर 3 दिवसांचा ब्लॉक, लोकलसह एक्स्प्रेस गाड्यांच्या वेळापत्रकात बदल । mega block on central railway
– आयपीएस सत्यसाई कार्तिक यांच्या बदलीच्या एक महिन्यानंतरही उपविभागीय पोलीस अधिकाऱ्याची खूर्ची रिकामीच । Lonavala News
– पर्यटनासाठी येताय? मग 9850112400 हा नंबर सेव्ह करून ठेवा ; लोणावळा पोलिसांकडून पर्यटकांसाठी हेल्पलाइन नंबर सुरू । Lonavala Tourist Helpline Number


Previous Post

पाच प्रमुख मागण्यांसाठी खडकाळा ग्रामपंचायत कार्यालयासमोर एकदिवसीय लाक्षणिक उपोषण । Kamshet News

Next Post

नवलाख उंब्रे येथे घरासमोर पार्क केलेली दुचाकी चोरणाऱ्या चोरट्यांना काही तासांत अटक । Talegaon MIDC Police

Team Dainik Maval

Team Dainik Maval

Dainik Maval is a leading media house in the Maval Taluka. We focus on all types of news : Political, Social, Educational etc. Covering Maval Taluka And Areas of Pune City, District as well. Currently, we are focusing on Web-based, Video-based Content. In the last One Year, Dainik Maval is the most read news portal in the Maval Taluka according to the official statistics of Google.

Next Post
Crime

नवलाख उंब्रे येथे घरासमोर पार्क केलेली दुचाकी चोरणाऱ्या चोरट्यांना काही तासांत अटक । Talegaon MIDC Police

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Land purchase and sale transactions for proposed MIDCs at Baur, Karunj, Brahmanwadi in Maval temporarily closed

मावळमधील बौर, करूंज, ब्राम्हणवाडी येथील प्रस्तावित एमआयडीसीसाठी जमीन खरेदी-विक्रीचे व्यवहार तात्पुरते बंद

April 16, 2026
Minister Aditi Tatkare

लाडक्या बहिणींनो… ई-केवायसी च्या नावाखाली खोट्या आमिषांना बळी पडू नका – मंत्री आदिती तटकरे यांचे आवाहन

April 15, 2026
Milind Yuvak Mandal Sanghmitra Mahila Mandal pay tribute to Dr Babasaheb Ambedkar in Vadgaon Maval

मिलिंद युवक मंडळ, संघमित्रा महिला मंडळ यांच्याकडून वडगावमध्ये महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन

April 15, 2026
Maval Taluka Agricultural Produce Market Committee dissolved due to lack of quorum

गणपूर्ती होत नसल्याने मावळ तालुका कृषी उत्पन्न बाजार समिती बरखास्त ! प्रशासक म्हणून सहाय्यक निबंधक नवनाथ अनपट यांची नियुक्ती

April 15, 2026
Maval Diwad Gram Panchayat distributes 5 percent disability fund to beneficiary disabled citizens

दिवड ग्रामपंचायतीकडून लाभार्थी दिव्यांग नागरिकांना ५ टक्के दिव्यांग निधीचे वाटप

April 15, 2026
administration has started land acquisition process to develop MIDC areas in Baur Brahmanwadi Karunj areas Maval

बौर, ब्राम्हणवाडी, करूंज परिसरात एमआयडीसी क्षेत्र विकसित करण्यासाठी प्रशासनाकडून भूसंपादन प्रक्रियेला सुरूवात

April 14, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.