व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Sunday, May 31, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

पर्यटनासाठी येताय? मग 9850112400 हा नंबर सेव्ह करून ठेवा ; लोणावळा पोलिसांकडून पर्यटकांसाठी हेल्पलाइन नंबर सुरू । Lonavala Tourist Helpline Number

लोणावळा पोलिसांनी पर्यटकांच्या सुरक्षिततेसाठी विशेष पाऊल उचलले आहे. Lonavala Tourist Helpline Number.

Team Dainik Maval by Team Dainik Maval
April 3, 2025
in पुणे, ग्रामीण, मावळकट्टा, लोकल, शहर
Save this number 9850112400 Lonavala Police launches helpline number for tourists

Photo Courtesy : Team Dainik Maval


Dainik Maval News : लोणावळा शहरात जगभरातून पर्यटक पर्यटनासाठी येत असतात. इथे येणाऱ्या पर्यटकांच्या सुरक्षिततेसाठी राज्य सरकारने येथे पर्यटक पोलीस ठाणे उभारण्याचे ठरविले आहे. तत्पुर्वी लोणावळा पोलिसांनी पर्यटकांच्या सुरक्षिततेसाठी विशेष पाऊल उचलले आहे. कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीत पर्यटकांना थेट पोलिसांशी संपर्क साधता यावा यासाठी लोणावळा पोलिसांनी नवा हेल्पलाइन नंबर जारी केला आहे.

9850112400 हा पर्यटकांसाठी आपत्कालीन हेल्पलाईन नंबर असून यावर पर्यटक मदत मागू शकतात. लोणावळा शहरचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुहास जगताप यांनी ही माहिती दिली असून पर्यटनस्थळी येणाऱ्या नागरिकांनी हा नंबर सेव्ह करून ठेवण्याचे आवाहन केले आहे. Lonavala Tourist Helpline Number.

  • सध्या पोलिसांचा आपत्कालीन क्रमांक 112 उपलब्ध असला तरी पर्यटकांना स्थानिक पोलिसांशी थेट संपर्क साधता यावा आणि तातडीने मदत मिळावी, यासाठी 9850112400 हा स्वतंत्र हेल्पलाइन क्रमांक कार्यान्वित करण्यात आला आहे. या हेल्पलाईनद्वारे कोणत्याही अडचणीत असलेल्या पर्यटकांना त्वरीत मदत मिळणे, वाहतूक, चोरी, फसवणूक किंवा अन्य आपत्कालीन परिस्थितीत त्वरित प्रतिसाद मिळणे, व स्थानिक पोलिसांची थेट मदत मिळवण्याची सुविधा मिळविणे शक्य होणार आहे.

लोणावळा शहरातील पर्यटन अधिक सुरक्षित व्हावे, यासाठी लोणावळा पोलिसांनी घेतलेल्या या स्तुत्य निर्णयाचे पर्यटक व नागरिकांकडून स्वागत होत आहे.

( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– साखर कारखान्याच्या माध्यमातून तालुक्याचा विकास व्हावा ; शेतकऱ्यांच्या उसाला चांगला दर मिळावा – आमदार सुनिल शेळके
– मावळ तालुक्यातील इंदुरी येथील भुईकोट किल्ल्यावर 61 फुटी भगव्या ध्वजाचे लोकार्पण । Maval News
– मोठी बातमी : श्री संत तुकाराम महाराज संस्थानच्या अध्यक्षपदी जालिंदर मोरे यांची निवड ; चुरशीची लढतीत 63 मतांनी विजयी । Dehu News


Previous Post

संत तुकाराम साखर कारखाना निवडणूक : मावळ तालुक्यात 17 मतदान केंद्रे, प्रत्येक मतदाराला तीन मते देण्याचा अधिकार

Next Post

संत तुकाराम महाराज यांचे दहावे वंशज जयसिंग महाराज मोरे यांचे निधन । Pune News

Team Dainik Maval

Team Dainik Maval

Dainik Maval is a leading media house in the Maval Taluka. We focus on all types of news : Political, Social, Educational etc. Covering Maval Taluka And Areas of Pune City, District as well. Currently, we are focusing on Web-based, Video-based Content. In the last One Year, Dainik Maval is the most read news portal in the Maval Taluka according to the official statistics of Google.

Next Post
Jaisingh Maharaj More tenth descendant of Saint Tukaram Maharaj passes away Pune

संत तुकाराम महाराज यांचे दहावे वंशज जयसिंग महाराज मोरे यांचे निधन । Pune News

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Pavana Dam

Pawana Dam : जलसंपदा मंत्र्यांच्या आश्वासनालाही वर्ष उलटले ; पवना धरणाचे मजबुतीकरण तब्बल १९ वर्षांपासून रखडले

May 31, 2026
Big relief for students Deadline to submit marksheet and school leaving certificate for 11th admission

विद्यार्थ्यांना मोठा दिलासा ! अकरावी प्रवेशासाठी गुणपत्रक व शाळा सोडल्याचा दाखला सादर करण्यास मुदत

May 31, 2026
youth who went for swimming in Pawana river near Parandavadi bridge in Maval taluka died

मावळ तालुक्यातील परंदवडी पुलाजवळ पवना नदीत पोहण्यासाठी गेलेल्या दोघांपैकी एकाचा बुडून मृत्यू

May 31, 2026
internationally renowned wildlife photographer Abhay Kewat from Maval Completed 1006 birds photograph

मावळातील आंतरराष्ट्रीय ख्यातीचे वन्यजीव छायाचित्रकार अभय केवट यांचा भीमपराक्रम ! १००६ पक्ष्यांचे छायाचित्रीकरण केले पूर्ण

May 30, 2026
Bhoyre Savala route is becoming faster Demand to install speed breakers at necessary places Maval Taluka

भोयरे-सावळा मार्ग बनतोय वेगवान ; सुरक्षिततेसाठी आवश्यक ठिकाणी स्पीड ब्रेकर बसविण्याची मागणी

May 30, 2026
Shiv Sena Shinde Faction Maval MP Shrirang Barne

पिंपरी-चिंचवडमधील अवैध धंद्यावर कडक कारवाई करा ; खासदार श्रीरंग बारणे यांच्या पोलिसांना सूचना

May 30, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.