व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Thursday, June 25, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

कान्हे येथील जिल्हा परिषद शाळेतील ‘फ्युचरिस्‍टिक कॉम्प्युटर क्‍लासरूम’चे अजित पवार यांच्या हस्ते उद्घाटन

इ लर्निंग, मोबाईल शिक्षण असा प्रवास करत जिल्‍हा परिषद शाळांमध्ये आता फ्युचरिस्‍टिक क्‍लासरूम सुरू होताना दिसत आहेत.

Vishal Kumbhar by Vishal Kumbhar
April 30, 2023
in पुणे, ग्रामीण, ग्रामीण, महाराष्ट्र, लोकल, शहर
Ajit-Pawar-maval-taluka

Photo Courtesy : FB / Sunil Shelke


महिंद्रा ॲक्सेलो आणि कान्हे ग्रुप ग्रामपंचायत यांच्या वतीने जिल्हा परिषद शाळेमध्ये करण्यात आलेल्या ‘फ्युचरिस्टिक कॉम्प्युटर क्लासरुमचे’ उद्घाटन राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्या हस्ते रविवारी (दिनांक 30 एप्रिल) रोजी करण्यात आले. कोरोनाचे संकट आल्यानंतर सर्वत्र डिजिटल शिक्षणाचा प्रसार सुरू झाला. इ लर्निंग, मोबाईल शिक्षण असा प्रवास करत जिल्‍हा परिषद शाळांमध्ये आता फ्युचरिस्‍टिक क्‍लासरूम सुरू होताना दिसत आहेत.

Novel NIBR Ads

दैनिक मावळचा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा

कान्हे शाळेतील फ्युचरिस्‍टिक क्लासरुममध्ये 28 संगणक संच, एक पोडियम मॉनिटर आणि स्क्रीन बनवण्यात आली आहे. त्यामुळे शाळेतील विद्यार्थ्यांना संगणक तंत्रज्ञानाचा शाळेतच अभ्यास करता येईल. संगणकीय ज्ञान ही काळाची गरज असून जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांना संगणकीय ज्ञान मिळाले पाहिजे, ही बाब लक्षात घेऊन सामाजिक बांधिलकीच्या माध्यमातून महिंद्रा ॲक्सेलो कंपनी व ग्रामपंचायतीने केलेला उपक्रम खरंच कौतुकास्पद आहे. ( Ajit Pawar inaugurates futuristic classroom at Kanhe Phata based Zilla Parishad School Maval Taluka )

हेही वाचा – ‘भावी मुख्यमंत्री नामदार अजितदादा पवार’, मावळ तालुक्यात कार्यकर्त्यांकडून बॅनरबाजी, सर्वत्र चर्चा

Novel NIBR Ads

यावेळी आमदार सुनिल शेळके, पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद, महिंद्रा ॲक्सेलोचे व्हाईस प्रेसिडेंट दिवाकर श्रीवास्तव, लक्ष्मण महाले, माजी सभापती बाबुराव वायकर, दिपक हुलावळे, सुभाषराव जाधव, गुलाबकाका म्हाळसकर, साहेबराव कारके, सुनिलभाऊ ढोरे, नामदेवराव दाभाडे, शांताराम कदम, नारायणराव ठाकर, आशिष ढोरे, अंकुश आंबेकर, कैलास गायकवाड, संदीप आंद्रे, कान्हे सरपंच विजय सातकर, उपसरपंच किशोर सातकर, सर्व ग्रामपंचायत सदस्य, गटशिक्षणाधिकारी सुदाम वाळुंज, मुख्याध्यापिका शोभा वहिले, नवनिर्वाचित कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक आदी मान्यवर व ग्रामस्थ उपस्थित होते.

अधिक वाचा –
– इंद्रायणी नदीवरील वाडिवळे येथील पुलाच्या कामास सुरुवात, आमदार सुनिल शेळकेंच्या हस्ते भूमिपूजन
– मावळ कृषि उत्पन्न बाजार समिती निवडणुकीचा अंतिम निकाल! मविआच्या सहकार पॅनलची निर्विवाद सत्ता, पाहा कुणाला किती मते मिळाली


dainik maval jahirat

Previous Post

इंद्रायणी नदीवरील वाडिवळे येथील पुलाच्या कामास सुरुवात, आमदार सुनिल शेळकेंच्या हस्ते भूमिपूजन

Next Post

‘वारसा स्वच्छतेचा, मावळा शिवरायांचा’ । पुणे ग्रामीण पोलीस दलाकडून 3 मे रोजी किल्ले लोहगड इथे स्वच्छता अभियान

Vishal Kumbhar

Vishal Kumbhar

पत्रकारिता क्षेत्रात मागील 8 वर्षांपासून कार्यरत. जर्नालिझम आणि मास कम्युनिकेशनचे शिक्षण. राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर पदवी आणि प्राध्यापक म्हणून कार्य. राजकारण, आंतरराष्ट्रीय घडामोडी, पंचायतराज, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींचे विशेष ज्ञान. काही प्रसिद्ध माध्यमांमध्ये कंटेंट कन्सल्टंट म्हणून नियुक्त. ईटीव्ही भारत, डेलीहंट, महा स्पोर्ट्स, दैनिक बोंबाबोंब, पैसापाणी, लोकल अ‍ॅप, थोडक्यात, जळगाव लाईव्ह अशा प्रसिद्ध माध्यमांसोबत कामाचा दीर्घ अनुभव.

Next Post
Cleanliness-campaign-at-lohagad-fort

'वारसा स्वच्छतेचा, मावळा शिवरायांचा' । पुणे ग्रामीण पोलीस दलाकडून 3 मे रोजी किल्ले लोहगड इथे स्वच्छता अभियान

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Ashadhi-Wari

आषाढी वारी २०२६ : देहू ते आळंदी पालखी मार्गाला संतभूमीचा दर्जा देण्याची मागणी

June 24, 2026
MLA Sunil Shelke

पावसाळी अधिवेशनात आमदार सुनील शेळके यांची तालिका अध्यक्षपदी नियुक्ती; मावळच्या नेतृत्वाचा राज्यस्तरीय गौरव

June 24, 2026
Rain begins in the Pavana Dam area paddy seedlings get new lease of life bringing relief to farmers

Pawana Dam Rain : पवना धरण क्षेत्रात पावसाला सुरूवात; भातरोपाला मिळाली नवसंजिवनी, बळीराजा सुखावला

June 24, 2026
Lonavala Rain Updates

Lonavala Rain : पर्यटननगरी लोणावळा शहरात मुसळधार सरी, २४ तासांत ९४ मि.मी. पावसाची नोंद

June 24, 2026
drowning

मोठी बातमी ! इंद्रायणी नदीत बुडून २४ वर्षीय तरुणाचा दुर्दैवी मृत्यू

June 23, 2026
Groom loses his life while trying to take selfie dies after falling from Lohagad Fort Maval Pune

होणाऱ्या बायकोनेच केला गेम? लोहगड किल्ल्यावरून पडून मृत्यू झालेल्या केतन अग्रवाल प्रकरणाला नवे वळण, आज पोलिसांची पत्रकार परिषद

June 23, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.