महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा भूकंत झाला आहे. राष्ट्रवादीचे प्रमुख नेते अजित पवार हे शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सामील होत आहेत. राज्यातील राजकीय घडामोडींना वेग आला आहे. पक्षातील एकूण 54 पैकी 30 आमदार अजित पवार यांच्या सोबत असून त्यांच्या सहीचे आणि समर्थनाचे पत्र अजित पवार यांच्याकडे असल्याची माहिती समोर येत आहे. अजित पवार हे स्वतः उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेऊ शकतात, अशी खात्रीशीर माहिती समोर येत आहे. ( Ajit Pawar to join Shinde Fadnavis government Will be Deputy Chief Minister Support NCP 30 MLAs )
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
शिंदे-फडणवीस यांच्या सरकारमध्ये अजित पवारांना खालीलप्रमाणे वाटा मिळणार असल्याची माहिती समोर येत आहे;
उपमुख्मंत्री – अजित पवार
मंत्रीपद –
1. छगन भूजबळ
2. अदिती तटकरे
3. संजय बनसोडे
4. अनिल पाटील
5. दिलीप वळसे पाटील
6. धर्मराव बाबा अत्राम
7. धनंजय मुंडे
8. हसन मुश्रीफ
अधिक वाचा –
– पुणे कोयता हल्ल्यात तरुणीचा जीव वाचवणाऱ्या जिगरबाज युवकांना मुख्यमंत्र्यांकडून 15 लाख रुपयांची बक्षिसे सुपूर्द
– ब्रेकिंग! महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा भूकंप, सेनेनंतर राष्ट्रवादी फुटली? अजित पवार उपमुख्यमंत्री होणार? राजकीय हालचालींना वेग