व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Friday, April 17, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

‘महा’राजकीय भूकंप । पक्षाचे 54 पैकी 30 आमदार सोबत आणि अजित पवारांसह 9 जण मंत्री, असं जुळलंय गणित, लगेच वाचा

शिंदे-फडणवीस यांच्या सरकारमध्ये अजित पवारांना खालीलप्रमाणे वाटा मिळणार असल्याची माहिती समोर येत आहे.

Vishal Kumbhar by Vishal Kumbhar
July 2, 2023
in देश-विदेश, महाराष्ट्र, मावळकट्टा
Ajit-Pawar

Photo Courtesy : FB / Ajit Pawar


महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा भूकंत झाला आहे. राष्ट्रवादीचे प्रमुख नेते अजित पवार हे शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सामील होत आहेत. राज्यातील राजकीय घडामोडींना वेग आला आहे. पक्षातील एकूण 54 पैकी 30 आमदार अजित पवार यांच्या सोबत असून त्यांच्या सहीचे आणि समर्थनाचे पत्र अजित पवार यांच्याकडे असल्याची माहिती समोर येत आहे. अजित पवार हे स्वतः उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेऊ शकतात, अशी खात्रीशीर माहिती समोर येत आहे. ( Ajit Pawar to join Shinde Fadnavis government Will be Deputy Chief Minister Support NCP 30 MLAs )

दैनिक मावळचा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा

शिंदे-फडणवीस यांच्या सरकारमध्ये अजित पवारांना खालीलप्रमाणे वाटा मिळणार असल्याची माहिती समोर येत आहे;

उपमुख्मंत्री – अजित पवार

मंत्रीपद –

1. छगन भूजबळ
2. अदिती तटकरे
3. संजय बनसोडे
4. अनिल पाटील
5. दिलीप वळसे पाटील
6. धर्मराव बाबा अत्राम
7. धनंजय मुंडे
8. हसन मुश्रीफ

अधिक वाचा –
– पुणे कोयता हल्ल्यात तरुणीचा जीव वाचवणाऱ्या जिगरबाज युवकांना मुख्यमंत्र्यांकडून 15 लाख रुपयांची बक्षिसे सुपूर्द
– ब्रेकिंग! महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा भूकंप, सेनेनंतर राष्ट्रवादी फुटली? अजित पवार उपमुख्यमंत्री होणार? राजकीय हालचालींना वेग


Previous Post

महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा भूकंप! सेनेनंतर राष्ट्रवादी फुटली? अजित पवार उपमुख्यमंत्री होणार? राजकीय हालचालींना वेग

Next Post

मोठी बातमी! अजित पवार पुन्हा उपमुख्यमंत्री, ‘या’ 8 आमदारांनी घेतली मंत्रिपदाची शपथ, पाहा कोण-कोण यादीत?

Vishal Kumbhar

Vishal Kumbhar

पत्रकारिता क्षेत्रात मागील 8 वर्षांपासून कार्यरत. जर्नालिझम आणि मास कम्युनिकेशनचे शिक्षण. राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर पदवी आणि प्राध्यापक म्हणून कार्य. राजकारण, आंतरराष्ट्रीय घडामोडी, पंचायतराज, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींचे विशेष ज्ञान. काही प्रसिद्ध माध्यमांमध्ये कंटेंट कन्सल्टंट म्हणून नियुक्त. ईटीव्ही भारत, डेलीहंट, महा स्पोर्ट्स, दैनिक बोंबाबोंब, पैसापाणी, लोकल अ‍ॅप, थोडक्यात, जळगाव लाईव्ह अशा प्रसिद्ध माध्यमांसोबत कामाचा दीर्घ अनुभव.

Next Post
ajit-pawar-dcm

मोठी बातमी! अजित पवार पुन्हा उपमुख्यमंत्री, 'या' 8 आमदारांनी घेतली मंत्रिपदाची शपथ, पाहा कोण-कोण यादीत?

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Three fire incidents in Talegaon on same day soldiers who put out fire without risking their lives

तळेगावात एकाच दिवशी तीन ठिकाणी आगीच्या घटना ; जीवाची पर्वा न करता आग विझविणाऱ्या जवानांचा सन्मान

April 17, 2026
147 kg of plastic seized in plastic seizure drive at Talegaon Dabhade Fine of Rs 25 thousand

तळेगाव दाभाडे शहरात प्लॅस्टिक जप्तीची कारवाई, १४७ किलो प्लॅस्टिक जप्त ; सिंगल युज प्लॅस्टिक वापरणाऱ्या दुकानदारांवर २५ हजारांचा दंड

April 17, 2026
Punyatithi of Saint Shiromani Goroba Kaka in devotional atmosphere in Dehu village

श्रीक्षेत्र देहू गावात संत शिरोमणी गोरोबा काका यांची ७०९ वी पुण्यतिथी विविध धार्मिक कार्यक्रमांसह भक्तिमय वातावरणात संपन्न

April 17, 2026
A 22-year-old youth drowned in the Pavana river in Salumbre Maval

साळुंब्रे येथील पवना नदीत बुडून २२ वर्षीय युवकाचा मृत्यू

April 17, 2026
pune police

शांतता व सुव्यवस्था राखण्यासाठी पुणे ग्रामीण जिल्ह्यात कलम ३७ (१) व (३) आदेश जारी

April 17, 2026
Seven couples tied the knot in community wedding ceremony organized by Keshavrao Dhore Pratishthan at Vadgaon Maval

वडगाव मावळ येथे स्व. पै. केशवराव ढोरे प्रतिष्ठान आयोजित १३ व्या सामुदायिक विवाह सोहळ्यात सात जोडप्यांचे शुभमंगल सावधान

April 16, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.