व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Monday, May 19, 2025
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

वडगाव शहरातील एकूण 82 दिव्यांग लाभार्थ्यांना अपंग कल्याण निधीतून 4 लाख 10 हजार रुपये निधीचे वाटप

नगराध्यक्ष मयुर ढोरे यांच्या विशेष प्रयत्नाने अपंग कल्याण योजनेतून आज (शनिवार, 1 एप्रिल) शहरातील जवळपास 82 दिव्यांग लाभार्थ्यांना प्रत्येकी 5000 रुपये याप्रमाणे सुमारे 4 लाख 10 हजार रुपये त्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात आले.

Vishal Kumbhar by Vishal Kumbhar
April 1, 2023
in लोकल, ग्रामीण, शहर
Fund-To-Disabled-Beneficiaries

Photo Courtesy : Yashwant Shinde


वडगाव नगरपंचायत सन 2022/2023 मधील उत्पन्नाच्या 3 टक्के अंध अपंग कल्याण निधी अंतर्गत नगरपंचायत मध्ये सन 2023 मध्ये नोंदणी केलेल्या 82 लाभार्थ्यांना नगरपंचायत कार्यालयात प्रत्येकी रुपये 5000 रुपयांचा धनादेश नगराध्यक्ष मयूर ढोरे , मुख्याधिकारी डॉ. प्रवीण निकम यांच्या हस्ते देण्यात आला. यावेळी नगरसेवक राजेंद्र कुडे, प्रवीण चव्हाण, दिलीप म्हाळसकर, मंगेश खैर, वडगाव नगरपंचायत अधिकारी, कर्मचारी आणि लाभार्थी नागरिक उपस्थित होते.

nakshtra ads may 2025

दैनिक मावळचा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा

tata tiago ads may 2025

नगराध्यक्ष मयुर ढोरे यांच्या विशेष प्रयत्नाने अपंग कल्याण योजनेतून आज (शनिवार, 1 एप्रिल) शहरातील जवळपास 82 दिव्यांग लाभार्थ्यांना प्रत्येकी 5000 रुपये याप्रमाणे सुमारे 4 लाख 10 हजार रुपये त्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात आले. ( Allocation of Rs 4 Lakh 10 Thousand From Disability Welfare Fund To Disabled Beneficiaries Of Vadgaon Maval City )

यावेळी दिव्यांग लाभार्थी यांना संबोधित करताना नगराध्यक्ष मयुर ढोरे यांनी आवाहन केले की, आपल्या शहरातील जवळपास राहणारे जे कोणी दिव्यांग बांधव असतील त्यांनी येणाऱ्या कालावधीत वडगाव नगरपंचायत कार्यालयात संपर्क साधून या योजनेअंतर्गत आवश्यक असणाऱ्या कागदपत्रांची पूर्तता करावी व संबधित लाभार्थी यांनी या योजनेचा लाभ घ्यावा.

अधिक वाचा –
– ‘दिव्यांग बांधवांना पेन्शन वाढवून आणि वेळेवर मिळावी’, तळेगाव शहर भाजपाचे नगरपरिषदेच्या मुख्याधिकाऱ्यांना निवेदन
– पवनमावळातील फुल उत्पादक शेतकऱ्याला जिल्हा परिषदेचा ‘आदर्श कृषीनिष्ठ शेतकरी’ पुरस्कार, कौतुकाचा होतोय वर्षाव


dainik maval ads may 2025

Previous Post

खोपोली नगरपरिषदेचा स्वच्छोस्तव 2023 उत्साहात संपन्न, शेकडो महिलांनी घेतला सहभाग

Next Post

डोणे गावात स्त्री सबलीकरणाचे पहिले पाऊल, महिला ग्रुपकडून दुग्धजन्य पदार्थ निर्मिती करणाऱ्या पहिल्या युनिटचे उद्धाटन

Vishal Kumbhar

Vishal Kumbhar

पत्रकारितेत मागील 7 वर्षांपासून कार्यरत. जर्नालिझम आणि मास कम्युनिकेशनचे शिक्षण. राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर पदवी आणि प्राध्यापक म्हणून कार्य. राजकारण, आंतरराष्ट्रीय घडामोडी, पंचायतराज, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींचे विशेष ज्ञान. अनेक शोधनिबंध प्रसिद्ध. काही प्रसिद्ध माध्यमांमध्ये कंटेंट कन्सल्टंट म्हणून नियुक्त. ईटीव्ही भारत, डेलीहंट, महा स्पोर्ट्स, दैनिक बोंबाबोंब, पैसापाणी, लोकल अ‍ॅप, थोडक्यात, जळगाव लाईव्ह अशा प्रसिद्ध माध्यमांसोबत कामाचा दीर्घ अनुभव.

Next Post
Paneer-manufacturing-karla-maval

डोणे गावात स्त्री सबलीकरणाचे पहिले पाऊल, महिला ग्रुपकडून दुग्धजन्य पदार्थ निर्मिती करणाऱ्या पहिल्या युनिटचे उद्धाटन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Letter to Nagar Parishad CEO regarding roads Condition in Talegaon Station area

तळेगाव दाभाडे : ‘जसा आहे तसा रस्ता करून द्या, अन्यथा ठेकेदारावर गुन्हा दाखल करा’ । Talegaon Dabhade

May 16, 2025
Agricultural assistants in Maval taluka on indefinite strike read what are the demands

मावळ तालुक्यातील कृषि सहाय्यक बेमुदत संपावर, वाचा काय आहेत मागण्या ? । Maval News

May 16, 2025
Kanhe Upazila Hospital

गुडन्यूज ! मावळ तालुक्यातील नागरिकांना मोठा दिलासा ; कान्हे उपजिल्हा रुग्णालयात मोफत डायलिसीस सुविधा उपलब्ध

May 16, 2025
ration-card

भटके विमुक्त समाजाला राज्यात कोठेही रेशनिंग ; जात प्रमाणपत्र आणि आधारकार्डही देण्याचा महत्त्वाचा निर्णय

May 16, 2025
transfer image clip art

ऐतिहासिक निर्णय : पशुसंवर्धन अधिकाऱ्यांच्या समुपदेशनाने बदल्या ; इच्छित स्थळी सहजतेने बदली झाल्याने अधिकारी खूश

May 16, 2025
Mahabuddha Vandana in Karla Caves on occasion of Buddha Purnima

कार्ला लेणी येथे २५६९ व्या बुद्ध पौर्णिमेनिमित्त हजारोंच्या उपस्थितीत ‘महाबुद्धवंदना’ संपन्न । Karla News

May 16, 2025
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.