व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Monday, June 30, 2025
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

देहू नगर पंचायतीच्या नामनिर्देशित सदस्य पदी अमित टिळेकर यांची निवड, एक जागा अजूनही रिक्तच । Dehu News

नगरपंचायत कार्यालयामध्ये सकाळी दहा वाजता निवडणूक प्रक्रियेला सुरुवात झाली.

Team Dainik Maval by Team Dainik Maval
March 27, 2025
in लोकल, ग्रामीण, पुणे, शहर
Dehu Nagar Panchayat

Photo Courtesy : Team Dainik Maval


Dainik Maval News : देहू नगर पंचायतीच्या दोन नामनिर्देशित सदस्य जागांपैकी एका जागेवर अमित टिळेकर यांची नियुक्ती झाली आहे. मंगळवारी (दि.२५) नगरपंचायत कार्यालयात ही निवड प्रक्रिया पार पडली. निवडणूक पिठासीन अधिकारी म्हणून यशवंत माने यांनी काम पाहिले. यावेळी नगरपंचायतीच्या मुख्याधिकारी निवेदिता घार्गे, नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष, नगरसेवक-नगरसेविका उपस्थित होते.

  • नगरपंचायत कार्यालयामध्ये सकाळी दहा वाजता निवडणूक प्रक्रियेला सुरुवात झाली. यावेळी अमित टिळेकर आणि योगेश मोरे या दोघांचे अर्ज सादर झाले होते. पिठासीन अधिकारी यांनी दोन्ही अर्जाची छाननी केली असता सार्वजनिक न्यासचे पाच वर्षांचा अनुभवाचा कार्यकाल पूर्ण नसल्याने मोरे यांचा अर्ज अवैध ठरला. त्यामुळे एकमेव वैध अर्ज असलेले टिळेकर यांची नामनिर्देशित सदस्य पदी निवड पीठासीन अधिकारी माने यांनी घोषित केली.

एक अर्ज अवैध ठरल्याने दोन नामनिर्देशन सदस्य पदातील एक पद रिक्त आहे. दरम्यान, नामनिर्देशन सदस्यासाठी इच्छुक असणाऱ्या आणखीन दोघा इच्छुक उमेदवारांचे अर्ज सादर न झाल्याने इच्छुक उमेदवार व त्यांचे चाहते संतप्त झाले होते. त्यामुळे नगरपंचायत परिसरामध्ये काहीवेळ तणावाचे वातावरण तयार झाल्याने पोलिसांना पाचरण करावे लागले होते.

( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– ‘पुणे रिंगरोड’च्या दिशेने पहिले पाऊल ! जमीन मोजणीला प्रारंभ ; जमीनमालकांकडून जिल्हा प्रशासनाला संमतीपत्र । Pune Ring Road
– मुंबईला जाण्यासाठी नवा मार्ग विकसित होणार? 135 किलोमीटरचा रस्ता, लोणावळ्याला जायची गरज नाही
– मुंबई-पुणे द्रुतगतीमार्गावरील वाहतूक कोंडी दूर होणार, मिसिंग लिंक प्रोजेक्ट ठरणार गेमचेंजर ! missing link mumbai pune
– मध्य रेल्वेचा ऐतिहासिक निर्णय ! महाराष्ट्रात तयार होणार 3 रेल्वे मार्ग, मुंबई-पुणे रेल्वे प्रवास होणार अधिक वेगवान


Previous Post

जिल्हा परिषदेत उधळल्या नोटा ; मावळमधील ग्रामपंचायत कर्मचाऱ्याचे अनोखे आंदोलन, नोकर भरतीत अन्याय झाल्याचा आरोप

Next Post

“आम्ही सर्व शिवरायांचे मावळे ; सर्व सण-उत्सव एकत्र येऊन साजरे करू”, लोणावळ्यातील शांतता समितीच्या बैठकीत एकमुखी निर्णय

Team Dainik Maval

Team Dainik Maval

Dainik Maval is a leading media house in the Maval Taluka. We focus on all types of news : Political, Social, Educational etc. Covering Maval Taluka And Areas of Pune City, District as well. Currently, we are focusing on Web-based, Video-based Content. In the last One Year, Dainik Maval is the most read news portal in the Maval Taluka according to the official statistics of Google.

Next Post
Peace Committee meeting concluded in Lonavala city

"आम्ही सर्व शिवरायांचे मावळे ; सर्व सण-उत्सव एकत्र येऊन साजरे करू", लोणावळ्यातील शांतता समितीच्या बैठकीत एकमुखी निर्णय

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Shri Sant Tukaram Cooperative Sugar Factory

श्री संत तुकाराम सहकारी साखर कारखान्याचे ऊस लागवडीबाबत धोरण जाहीर – वाचा सविस्तर

June 30, 2025
Pavana-Dam-Maval

पवना धरणात 58 टक्के पाणीसाठा ! गतवर्षीपेक्षा 40 टक्क्यांहून अधिक जलसाठा । Pawana Dam Updates

June 30, 2025
Gopinath Munde Farmers Accident Safety Sanugraha Grant Scheme Documents Procedure Information

गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह अनुदान योजना : शेतकरी कुटुंबासाठी मोठा आर्थिक आधार !

June 30, 2025
Maval Taluka Marathi Journalists Association established Sudesh Girme elected as president see entire committee

मावळ तालुका मराठी पत्रकार संघाची स्थापना; अध्यक्षपदी सुदेश गिरमे, कार्याध्यक्षपदी विशाल विकारी यांची निवड – पाहा संपूर्ण कार्यकारिणी

June 30, 2025
10 foot python found in Boraj village Maval Wildlife conservationists release python into natural habitat

बोरज गावात आढळला 10 फुटी अजगर ; वन्यजीव रक्षकच्या सर्पमित्रांकडून अजगराची नैसर्गिक अधिवासात मुक्तता

June 30, 2025
ECI

भारत निवडणूक आयोगाकडून 345 नोंदणीकृत अमान्यताप्राप्त राजकीय पक्षांची नोंदणी रद्द करण्याची प्रक्रिया सुरू – ‘ही’ आहेत कारणे

June 30, 2025
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.