व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Monday, September 21, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

जिल्हा परिषदेत उधळल्या नोटा ; मावळमधील ग्रामपंचायत कर्मचाऱ्याचे अनोखे आंदोलन, नोकर भरतीत अन्याय झाल्याचा आरोप

सन २०२१-२२ साली दहा टक्क्यांची नोकर भरती झाली होती. त्या भरतीमध्ये अन्याय झाल्याचा दावा सिरसाट यांनी केला आहे.

Team Dainik Maval by Team Dainik Maval
March 27, 2025
in पुणे, ग्रामीण, ग्रामीण, लोकल
Notes scattered in Pune Zilla Parishad Unique protest by Gram Panchayat employee in Maval

Photo Courtesy : Team Dainik Maval


Dainik Maval News : पुणे जिल्हा परिषदेच्या नोकर भरती प्रक्रियेत अन्याय झाल्याचा आरोप करत मावळ तालुक्यातील एका ग्रमापंचायत कर्मचाऱ्याने जिल्हा परिषदेच्या आवारात नोटांची उधळण करत आंदोलन केले. मात्र पूर्व परवानगी न घेता आंदोलन केल्यामुळे या कर्मचाऱ्याला पोलिसांनी ताब्यात घेऊन नंतर सोडून दिले.

अनिल सिरसाट असे या कर्मचाऱ्याचे नाव असून ते मावळ तालुक्यातील खडकाळा ग्रापंचायतीमध्ये कार्यरत आहेत. जिल्हा परिषदेच्या नोकरी भरतीत एकूण रिक्त जागांपैकी १० टक्के जागा या ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांसाठी राखीव असतात. या राखीव जागा सेवाज्येष्ठतेनुसार भरल्या जातात. भरतीमध्ये अन्याय झाल्याचा सिरसाट यांचा आरोप आहे.

  • तीन वर्ष न्याय मागतोय, एकाही अधिकाऱ्याने न्याय दिला नाही. अधिकारी मुजोर आहेत, हे मिनी मंत्रालय नाही तर, मनी मंत्रालय आहे, अशा घोषणा देत म्हणत सिरसाट यांनी गळ्यातील पैशांच्या नोटा जिल्हा परिषदेच्या प्रवेशद्वाराजवळ उधळल्या. नोटा उधळल्यानंतर तिथेचे थांबले असताना पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले.

सन २०२१-२२ साली दहा टक्क्यांची नोकर भरती झाली होती. त्या भरतीमध्ये अन्याय झाल्याचा दावा सिरसाट यांनी केला आहे. त्यासंदर्भात त्यांनी मंत्रालयातही आंदोलन केले होते. सध्या भरती सुरू आहे. दरम्यान, जिल्हा परिषदेत गेल्या काही दिवसांत तीन अधिकाऱ्यांवर लाचलुचपत विभागाने कारवाई केली होती. त्यातच पुन्हा एकदा नोटा उधळल्या असल्याची चर्चा दिवसभर जिल्हा परिषदेत रंगली होती.

( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– ‘पुणे रिंगरोड’च्या दिशेने पहिले पाऊल ! जमीन मोजणीला प्रारंभ ; जमीनमालकांकडून जिल्हा प्रशासनाला संमतीपत्र । Pune Ring Road
– मुंबईला जाण्यासाठी नवा मार्ग विकसित होणार? 135 किलोमीटरचा रस्ता, लोणावळ्याला जायची गरज नाही
– मुंबई-पुणे द्रुतगतीमार्गावरील वाहतूक कोंडी दूर होणार, मिसिंग लिंक प्रोजेक्ट ठरणार गेमचेंजर ! missing link mumbai pune
– मध्य रेल्वेचा ऐतिहासिक निर्णय ! महाराष्ट्रात तयार होणार 3 रेल्वे मार्ग, मुंबई-पुणे रेल्वे प्रवास होणार अधिक वेगवान


dainik maval jahirat

Previous Post

‘जानी दुश्मन’ चित्रपटातील अभिनेते अरमान कोहली यांच्या लोणावळ्यातील बंगल्यात चोरी । Robbery at Actor Armaan Kohli House

Next Post

देहू नगर पंचायतीच्या नामनिर्देशित सदस्य पदी अमित टिळेकर यांची निवड, एक जागा अजूनही रिक्तच । Dehu News

Team Dainik Maval

Team Dainik Maval

Dainik Maval is a leading media house in the Maval Taluka. We focus on all types of news : Political, Social, Educational etc. Covering Maval Taluka And Areas of Pune City, District as well. Currently, we are focusing on Web-based, Video-based Content. In the last One Year, Dainik Maval is the most read news portal in the Maval Taluka according to the official statistics of Google.

Next Post
Dehu Nagar Panchayat

देहू नगर पंचायतीच्या नामनिर्देशित सदस्य पदी अमित टिळेकर यांची निवड, एक जागा अजूनही रिक्तच । Dehu News

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Directives issued for an SIT inquiry into Ketan Agarwal murder case at Lohagad Fort in Maval

केतन अगरवाल खून प्रकरणात पाच हजार पानी आरोपपत्र ; ग्रामीण पोलिसांकडून वडगाव मावळ न्यायालयात आरोपपत्र दाखल

September 21, 2026
Traditional Leki Magne game celebrated in Pawan Maval after ganesh utsav

पवन मावळात ‘लेकी मागण्याचा’ पारंपरिक खेळ उत्साहात ; फुगड्या, गाणी अन् विनोदी लग्नसोहळ्याने रंगत

September 21, 2026
450 players participate in Maval Taluka inter school chess tournament at Blooming International School Gahunje

गहुंजे येथील ब्लूमिंग इंटरनॅशनल स्कूल येथे मावळ तालुका आंतरशालेय बुद्धिबळ स्पर्धेत ४५० खेळाडूंचा सहभाग

September 21, 2026
Ganesh Mandals in Vadgaon city cancel immersion processions against backdrop of tragic incidents

दुःखद घटनांच्या पार्श्वभूमीवर वडगाव शहरात गणेश मंडळांकडून विसर्जन मिरवणुका रद्द ; साधेपणाने बाप्पाला निरोप

September 21, 2026
Lord Ganesha bid farewell amidst devotional atmosphere in Pawananagar maval area

पुढच्या वर्षी लवकर या… पवनानगर परिसरात दीड दिवसांच्या गणरायाला भक्तिमय वातावरणात निरोप

September 16, 2026
Takve Budruk maval Child Sexual Abuse Case Trupti Desai Demands Fast-Track Trial

टाकवे बुद्रुक बाललैंगिक अत्याचार प्रकरण : खटला ‘फास्टट्रॅक’वर चालवून आरोपीला कठोर शिक्षेची तृप्ती देसाईंची मागणी

September 16, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.