व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Friday, April 17, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

‘जानी दुश्मन’ चित्रपटातील अभिनेते अरमान कोहली यांच्या लोणावळ्यातील बंगल्यात चोरी । Robbery at Actor Armaan Kohli House

मंगळवारी (दि.25) सकाळी 9 ते सायंकाळी 5:30 वाजताच्या सुमारास लोणावळा हद्दीतील अभिनेत्याच्या कोहली इस्टेट, गोल्ड व्हॅली, तुंगार्ली येथे ही चोरी झाली.

Team Dainik Maval by Team Dainik Maval
March 26, 2025
in लोकल, ग्रामीण, पुणे, महाराष्ट्र, शहर
Theft at actor Armaan Kohli house in Lonavala

Photo Courtesy : Team Dainik Maval


Dainik Maval News : अभिनेता अरमान कोहली यांच्या लोणावळ्यातील बंगल्यात चोरी झाल्याची घटना घडली आहे. या घटनेत कोहली यांच्या घरातून रोख रक्कम आणि सोन्याचे दागिने असा एकूण 7 लाख रुपयांचा मुद्देमाल लंपास करण्यात आला असून याप्रकरणी अभिनेत्याने लोणावळा शहर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

मंगळवारी (दि.25) सकाळी 9 ते सायंकाळी 5:30 वाजताच्या सुमारास लोणावळा हद्दीतील अभिनेत्याच्या कोहली इस्टेट, गोल्ड व्हॅली, तुंगार्ली येथे ही चोरी झाली. याप्रकरणी ५३ वर्षीय अभिनेता अरमान राजकुमार कोहली याने लोणावळा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार संशयित आरोपी आकाश गौड (वय 21 वर्षे) व संदीप गौड (वय 23) दोघेही राहणार जौनपुर, उत्तर प्रदेश यांच्यावर गुन्हा दाखल कऱण्यात आला आहे.

याप्रकरणी लोणावळा शहर पोलिस ठाण्यात भारतीय न्याय संहीता कलम 306,3 (5) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी सकाळी 9 ते सायंकाळी साडेपाच दरम्यान फिर्यादीच्या कोहली इस्टेट, तुंगार्ली येथील घरातून बेडरूममधील साईड टेबलवरील लॉकरमधील 1 लाख रुपये रोख रक्कम व 12 तोळ्याची सोन्याची चैन लंपास करण्यात आली.

घरातील काम करणारे आकाश गौड व संदीप गौड यांनी ही चोरी केल्याचा संशय असल्याचे फिर्यादीत नमूद आहे. गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस सब इन्सेक्टर केरुरकर करीत आहेत. ( Theft at actor Armaan Kohli house in Lonavala )

( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– ‘पुणे रिंगरोड’च्या दिशेने पहिले पाऊल ! जमीन मोजणीला प्रारंभ ; जमीनमालकांकडून जिल्हा प्रशासनाला संमतीपत्र । Pune Ring Road
– मुंबईला जाण्यासाठी नवा मार्ग विकसित होणार? 135 किलोमीटरचा रस्ता, लोणावळ्याला जायची गरज नाही
– मुंबई-पुणे द्रुतगतीमार्गावरील वाहतूक कोंडी दूर होणार, मिसिंग लिंक प्रोजेक्ट ठरणार गेमचेंजर ! missing link mumbai pune
– मध्य रेल्वेचा ऐतिहासिक निर्णय ! महाराष्ट्रात तयार होणार 3 रेल्वे मार्ग, मुंबई-पुणे रेल्वे प्रवास होणार अधिक वेगवान


Previous Post

पुणे जिल्ह्यात सोळा हजार लाडक्या बहिणींचे आधार क्रमांक जुळेनात । Ladki Bahin Yojana

Next Post

जिल्हा परिषदेत उधळल्या नोटा ; मावळमधील ग्रामपंचायत कर्मचाऱ्याचे अनोखे आंदोलन, नोकर भरतीत अन्याय झाल्याचा आरोप

Team Dainik Maval

Team Dainik Maval

Dainik Maval is a leading media house in the Maval Taluka. We focus on all types of news : Political, Social, Educational etc. Covering Maval Taluka And Areas of Pune City, District as well. Currently, we are focusing on Web-based, Video-based Content. In the last One Year, Dainik Maval is the most read news portal in the Maval Taluka according to the official statistics of Google.

Next Post
Notes scattered in Pune Zilla Parishad Unique protest by Gram Panchayat employee in Maval

जिल्हा परिषदेत उधळल्या नोटा ; मावळमधील ग्रामपंचायत कर्मचाऱ्याचे अनोखे आंदोलन, नोकर भरतीत अन्याय झाल्याचा आरोप

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Seven couples tied the knot in community wedding ceremony organized by Keshavrao Dhore Pratishthan at Vadgaon Maval

वडगाव मावळ येथे स्व. पै. केशवराव ढोरे प्रतिष्ठान आयोजित १३ व्या सामुदायिक विवाह सोहळ्यात सात जोडप्यांचे शुभमंगल सावधान

April 16, 2026
Big relief for Talegaon Dabhade residents regarding water issue Approval for reservation of water from Andhra Dam

तळेगाव दाभाडे शहरवासीयांना पाणी प्रश्नाबाबत मोठा दिलासा ! आंद्रा धरणातून ५.०१४ MCM पाणी आरक्षणास मंजुरी

April 16, 2026
Land purchase and sale transactions for proposed MIDCs at Baur, Karunj, Brahmanwadi in Maval temporarily closed

मावळमधील बौर, करूंज, ब्राम्हणवाडी येथील प्रस्तावित एमआयडीसीसाठी जमीन खरेदी-विक्रीचे व्यवहार तात्पुरते बंद

April 16, 2026
Minister Aditi Tatkare

लाडक्या बहिणींनो… ई-केवायसी च्या नावाखाली खोट्या आमिषांना बळी पडू नका – मंत्री आदिती तटकरे यांचे आवाहन

April 15, 2026
Milind Yuvak Mandal Sanghmitra Mahila Mandal pay tribute to Dr Babasaheb Ambedkar in Vadgaon Maval

मिलिंद युवक मंडळ, संघमित्रा महिला मंडळ यांच्याकडून वडगावमध्ये महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन

April 15, 2026
Maval Taluka Agricultural Produce Market Committee dissolved due to lack of quorum

गणपूर्ती होत नसल्याने मावळ तालुका कृषी उत्पन्न बाजार समिती बरखास्त ! प्रशासक म्हणून सहाय्यक निबंधक नवनाथ अनपट यांची नियुक्ती

April 15, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.