फिफा 2022 विश्चचषकाचे जेतेपद पटकावत अर्जेंटिना संघाने इतिहास रचला आहे. तब्बल 36 वर्षांनंतर लिओनल मेस्सीच्या जादुई खेळाच्या जोरावर अर्जेंटिनाने फुटबॉल विश्वचषकाच्या इतिहासात तिसऱ्यांदा जगज्जेतेपद पटकावले आहे.
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
https://twitter.com/CricCrazyJohns/status/1604549977426235393?s=20&t=3N-lGs6BwhA2a5swOeEwEA
फिफा 2022 विश्चचषकाच्या अंतिम सामन्यात बलाढ्य अशा फ्रान्स संघाला नमवून अर्जेंटिनाने फुटबॉलचे जेतेपद पटाकवले. अगदी शेवटच्या क्षणापर्यंत श्वास रोखायला लावणार हा सामना फुटबॉल इतिहासातील सर्वाधिक रोमांचक सामन्यापैकी एक ठरला.
This will be remembered as one of the most thrilling Football matches! Congrats to Argentina on becoming #FIFAWorldCup Champions! They’ve played brilliantly through the tournament. Millions of Indian fans of Argentina and Messi rejoice in the magnificent victory! @alferdez
— Narendra Modi (@narendramodi) December 18, 2022
अगदी पेनल्टी शूटआऊटमध्ये गेलेल्या या सामन्यात मेस्सीच्या संघाने अप्रतिम कामगिरी करत तब्बल 36 वर्षाने आपल्या संघाला विश्वचषक मिळवून दिला आहे. ( Argentina Wins FIFA World Cup By Beating France 4-2 in Penalty Shootout In Final )
अधिक वाचा –
– मावळ तालुक्यात शांततेत मतदान! मतदानाची टक्केवारी 79.80 टक्के, एकूण 11,632 मतदारांनी बजावला हक्क
– पालकांनो, मुलं सांगतात ती कारणे खरी की खोटी हे एकदा तपासून पाहा; अन्यथा ‘असा’ शोक करण्याची वेळ तुमच्यावरही येऊ शकते