व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Sunday, March 1, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

‘पीएमआरडीए’चे अभियंता अजिंक्य पवार यांची वराळे गावाला भेट; आमदार सुनिल शेळकेंनी केली होती सुचना

वराळे गावाचे वेगाने शहरीकरण होत आहे. त्या दृष्टीने येथील नागरिकांना आवश्यक अनेक सुखसुविधा आणि सार्वजनिक विकास कामे आमदार सुनिल शेळके यांच्या विचाराधीन आहेत.

Vishal Kumbhar by Vishal Kumbhar
December 24, 2023
in लोकल, ग्रामीण, शहर
Varale-village-Talegaon-Maval

Photo Courtesy : Team Dainik Maval


वराळे गावाचे वेगाने शहरीकरण होत आहे. त्या दृष्टीने येथील नागरिकांना आवश्यक अनेक सुखसुविधा आणि सार्वजनिक विकास कामे आमदार सुनिल शेळके यांच्या विचाराधीन आहेत. तसेच, इथे असणाऱ्या काही हाऊसिंग सोसायट्यांमधील रहिवाशांच्या काही तक्रारी होत्या. या तक्रारी जाणून घेत त्या मार्गी लावण्याच्या सुचना आमदार सुनिल शेळके यांनी पीएमआरडीएच्या अधिकाऱ्यांना केल्या होत्या. त्यानुसार PMRDA च्या अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष वराळे गावात जाऊन पाहणी केली. नागरिकांशी संवाद साधला आणि त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर )

बांधकाम व्यावसायिक हेतूपरस्प चुकीची कामे करुन नफा प्राप्त करतात आणि पळ काढतात. त्यानंतर मात्र निर्माण होणाऱ्या सर्व समस्यांना स्थानिक रहिवाशांना तोंड द्यावे लागते. ह्या परिसरात सध्या मोठ्या प्रमाणात नागरिकरण आणि शहरीकरण होत आहे. अशात इथे आवश्यक असणारे सार्वजनिक उपक्रम अथवा विकासकामे ग्रामपंचायत मार्फत राबवले जात नाहीत, त्यामुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागत असल्याच्या तक्रारी रहिवाश्यांनी केल्या आहेत.

  • पक्के अंतर्गत रस्ते, बंदिस्त गटार लाईन, स्ट्रीट लाईटची सोय, नाना-नानी पार्क, ओपन जीम, जॅगिंग ट्रॅक, मुलांसाठी क्रीडांगण अथवा मैदान अशा सुविधांची मागणी नागरिकांनी केलीये. तळेगाव शहरालगत असलेले निमशहरी गाव म्हणून वराळे गावाची ओळख आहे. अशात याठिकाणी वरील सुखसुविधा व्हाव्यात यासाठी आमदार सुनिल शेळके यांनी येत्या काही दिवसांत गावातील लोकप्रतिनिधी आणि संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांची बैठक नियोजित करावी, अशी मागणी स्थानिकांनी केली आहे.

मा. ग्रामपंचायत सदस्य कल्पेश मराठे, ग्रामपंचायत सदस्य रामभाऊ मराठे, विकास मराठे, निलेश मराठे, Adv. वैभव हिंगणे, उद्योजक अमोल मराठे, किरण भोसले, संग्राम मराठे आदी यावेळी उपस्थित होते. ( As per MLA Sunil Shelke Instruction PMRDA Officer visited Varale village Talegaon Maval )
अधिक वाचा –
– पवना विद्या मंदिरचे वार्षिक स्नेहसंमेलन आणि पारितोषिक वितरण उत्साहात संपन्न; ‘विद्यार्थ्यांनी संशोधनात्मक वृत्ती बाळगावी’ – संतोष खांडगे
– मनोज जरांगे पाटलांची मोठी घोषणा! 20 जानेवारीला मुंबईत आमरण उपोषण करणार, अंतरवाली सराटीपासून पायी चालत जाणार
– इनरव्हील क्लब ऑफ तळेगाव दाभाडे यांच्याकडून तृतीयपंथीयांसाठी आरोग्य तपासणी शिबिर आणि चर्चासत्र


Previous Post

भाजपाकडून पुणे जिल्हा ‘आयुष्मान भारत’ संयोजकपदी सी.ए. योगेश म्हाळसकर यांची नियुक्ती

Next Post

सलग सुट्ट्यांची आली लाट, पण वाहतूक कोंडीने लावली वाट! मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरील ट्राफिक जॅमने प्रवासी हैराण

Vishal Kumbhar

Vishal Kumbhar

पत्रकारिता क्षेत्रात मागील 8 वर्षांपासून कार्यरत. जर्नालिझम आणि मास कम्युनिकेशनचे शिक्षण. राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर पदवी आणि प्राध्यापक म्हणून कार्य. राजकारण, आंतरराष्ट्रीय घडामोडी, पंचायतराज, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींचे विशेष ज्ञान. काही प्रसिद्ध माध्यमांमध्ये कंटेंट कन्सल्टंट म्हणून नियुक्त. ईटीव्ही भारत, डेलीहंट, महा स्पोर्ट्स, दैनिक बोंबाबोंब, पैसापाणी, लोकल अ‍ॅप, थोडक्यात, जळगाव लाईव्ह अशा प्रसिद्ध माध्यमांसोबत कामाचा दीर्घ अनुभव.

Next Post
mumbai-pune-highway-news

सलग सुट्ट्यांची आली लाट, पण वाहतूक कोंडीने लावली वाट! मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरील ट्राफिक जॅमने प्रवासी हैराण

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Karanjgaon villagers respond to Vidhi Jagar camp legal awareness camp

“विधी जागर” शिबिराला करंजगाव ग्रामस्थांचा प्रतिसाद ; कायदेविषयक जागृती शिबिरातून नागरिकांना झाली कायद्यांची ओळख

February 28, 2026
water connections disconnected

तळेगाव दाभाडे नगरपरिषद प्रशासनाची धडक कारवाई ; दहा अनधिकृत नळ जोडण्या खंडीत केल्या

February 28, 2026
Pune-Lonavla-Local

पुणे ते लोणावळा दरम्यान लोकलच्या फेऱ्या वाढविण्याची गरज ; रेल्वे प्रवाशांची मागणी

February 28, 2026
CM Devendra Fadnavis In Vidhan Sabha

कृत्रिम फुलांच्या वापरावरील बंदीसंदर्भात स्पष्टतेसाठी शासन निर्णय लवकरच ; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा

February 28, 2026
Knowledge on Wheels bus providing science lessons will reach villages in Pavan Maval

पवन मावळातील गावागावांत पोहोचणार विज्ञानाचे धडे देणारी फिरती प्रयोगशाळा ; ‘नॉलेज ऑन व्हिल्स’ बसचे लोकार्पण

February 27, 2026
Accident

Talegaon Accident : तळेगाव-चाकण मार्गावर टेम्पोखाली चिरडून अज्ञात व्यक्तीचा मृत्यू

February 27, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.