व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Wednesday, August 5, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

इनरव्हील क्लब ऑफ तळेगाव दाभाडे यांच्याकडून तृतीयपंथीयांसाठी आरोग्य तपासणी शिबिर आणि चर्चासत्र

इनर व्हील क्लब ऑफ तळेगाव दाभाडे यांच्या मार्फत रुपीनगर, तळवडे येथील तृतीय पंथीयांसाठी आरोग्य तपासणी शिबिर आणिी संवाद सत्राचे आयोजन करण्यात आले होते.

Vishal Kumbhar by Vishal Kumbhar
December 23, 2023
in लोकल, शहर
Innerwheel-Club-Talegaon-Dabhade

Photo Courtesy : Team Dainik Maval


इनर व्हील क्लब ऑफ तळेगाव दाभाडे यांच्या मार्फत रुपीनगर, तळवडे येथील तृतीय पंथीयांसाठी आरोग्य तपासणी शिबिर आणि संवाद सत्राचे आयोजन करण्यात आले होते. क्लबच्या अध्यक्षा संध्या थोरात आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी सदर ठिकाणी ततृीय पंथीयांच्या वसाहतीला भेट दिली आणि त्यांना क्लबच्या कार्याची माहिती दिली. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर )

तसेच, यापुढेही क्लबकडून कायम मदतीचा हात दिला जाईल, असे आश्वासन दिले. यावेळी तृतीयपंथीयांनीही त्यांच्या व्यथा मांडल्या. डॉ वर्षा वाढोकर यांच्या स्टाफने 35 किन्नरांची आरोग्य तपासणी केली. यात डॉ. दीपशिखा शिवणेकर, दमयंती वाणी, प्रिया यांनी त्यांचा अमूल्य वेळ दिला. गरजूंना मोफत औषधोपचार देण्यात आले. इनरव्हील क्लबच्या माजी अध्यक्षा संगीता जाधव यांनी ही औषधे उपलब्ध करून दिली. ( Health check up camp for Transgender by Innerwheel Club of Talegaon Dabhade )

ममता मराठे आणि ज्योती जाधव यांनी आर्थिक स्वरूपात मदत केली. सविता मंचरे यांनी टीना किन्नर यांच्याशी त्यांची ओळख करुन दिली. टीना किन्नर आणि गुरू माँ बाबा म्हस्के यांच्या सहकार्याने आणि अध्यक्षा संध्या थोरात यांच्या पुढाकाराने अत्यंत दुर्लक्षित समाजातील घटकापर्यंत पोहोचता आले. बाबा म्हस्के यांनी पुढाकार घेऊन ही वसाहत उभी केली.

अधिक वाचा –
– वडगावात श्री दत्त जयंती उत्सवानिमित्त गुरूचरित्र वाचन पारायण सोहळा; महिला भक्तांची लक्षणीय उपस्थिती
– आमदार शेळकेंच्या उपस्थितीत नवीन समर्थ विद्यालय आणि ज्युनिअर कॉलेजचे वार्षिक स्नेहसंमेलन आणि पारितोषिक वितरण संपन्न
– नागरिकांनो, नियमांचे पालन करा..! नाताळ सण, नववर्ष आणि शौर्य दिनाच्या पार्श्वभूमीवर कामशेत शहरात पोलिसांकडून रुट मार्च


dainik maval jahirat

Previous Post

वडगावजवळ गॅरेजमध्ये सुरु होता जुगाराचा अड्डा, पोलिसांच्या धाडीत 7 जण गजाआड, हजारोंचा मुद्देमाल जप्त

Next Post

मनोज जरांगे पाटलांची मोठी घोषणा! 20 जानेवारीला मुंबईत आमरण उपोषण करणार, अंतरवाली सराटीपासून पायी चालत जाणार

Vishal Kumbhar

Vishal Kumbhar

पत्रकारिता क्षेत्रात मागील 8 वर्षांपासून कार्यरत. जर्नालिझम आणि मास कम्युनिकेशनचे शिक्षण. राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर पदवी आणि प्राध्यापक म्हणून कार्य. राजकारण, आंतरराष्ट्रीय घडामोडी, पंचायतराज, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींचे विशेष ज्ञान. काही प्रसिद्ध माध्यमांमध्ये कंटेंट कन्सल्टंट म्हणून नियुक्त. ईटीव्ही भारत, डेलीहंट, महा स्पोर्ट्स, दैनिक बोंबाबोंब, पैसापाणी, लोकल अ‍ॅप, थोडक्यात, जळगाव लाईव्ह अशा प्रसिद्ध माध्यमांसोबत कामाचा दीर्घ अनुभव.

Next Post
manoj-jarange-patil

मनोज जरांगे पाटलांची मोठी घोषणा! 20 जानेवारीला मुंबईत आमरण उपोषण करणार, अंतरवाली सराटीपासून पायी चालत जाणार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Shiv Sena takes an aggressive stance on Pimpri-Chinchwad water cut issue Pavana Dam is 100 pecent full

पिंपरी-चिंचवड पाणीकपात प्रकरणी शिवसेना आक्रमक ; पवना धरण १०० टक्के भरले तरी १५ टक्के पाणी कपात का?

August 4, 2026
MLA Sunil Shelke urgent meeting held to resolve issue regarding Gevhande crematorium

आमदार सुनील शेळके यांनी पाळला शब्द ; गेव्हंडे स्मशानभूमीचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी तातडीची बैठक

August 4, 2026
Marathi Journalist Sangh Maval Taluka New Executive Committee announced

मराठी पत्रकार संघ मावळ तालुका नूतन कार्यकारिणी जाहीर; अध्यक्षपदी वाडेकर, कार्याध्यक्षपदी पवार, सचिवपदी विनोदे – पाहा संपूर्ण कार्यकारिणी

August 4, 2026
MLA Sunil Shelke efforts land transferred to talegaon nagarparishad for Andhra Dam water project

आमदार सुनील शेळके यांच्या प्रयत्नांना यश ; आंध्रा धरण पाणी प्रकल्पासाठी साडेतीन एकर जागा नगरपरिषदेला हस्तांतरित

August 4, 2026
ISO Rating of Zilla Parishad Schools in Mundhavare Valak Wadiwale village in maval taluka

मुंढावरे, वळक, वाडीवळे येथील जिल्हा परिषद शाळांना आयएसओ मानांकन

August 4, 2026
Cyber ​​security and anti-drug awareness campaign by Vadgaon Maval Police

Vadgaon Maval : वडगाव मावळ पोलिसांकडून सायबर सुरक्षा आणि अंमली पदार्थविरोधी जनजागृती

August 4, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.