द्रुतगती मार्गावरील ‘त्या’ ठिकाणी जाऊन शिवसेना (उ.बा.ठा.) आणि काँग्रेस नेत्यांकडून शहीद शेतकऱ्यांना वंदन । Photo
तब्बल 12 वर्षांपूर्वी अर्थात एक तपापूर्वी पवना धरण जलाशयातून बंदिस्त जलवाहिनीद्वारे पाणी पिंपरी-चिंचवड शहराला नेण्याचा मुद्दा तापला आणि या प्रकल्पाविरोधात...