व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Thursday, October 29, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

मोठी बातमी! ज्येष्ठ लेखक, विचारवंत प्रा. हरी नरके यांचे निधन । Hari Narke Passed Away

ज्येष्ठ लेखक, विचारवंत आणि समता परिषदेचे उपाध्यक्ष प्रा. हरी नरके यांचे निधन झाले आहे.

Team Dainik Maval by Team Dainik Maval
August 10, 2023
in देश-विदेश, महाराष्ट्र
Hari-Narke

File Image - Hari Narke


ज्येष्ठ लेखक, विचारवंत आणि समता परिषदेचे उपाध्यक्ष प्रा. हरी नरके यांचे निधन झाले आहे. मुंबईतील एशियन हार्ट रुग्णालयात Asian Heart Hospital त्यांनी अखेरचा श्वास घेतला आहे. थोड्याच वेळात मंत्री छगन भुजबळ एशियन हार्ट हॉस्पिटलमध्ये दाखल होणार आहेत. ( Hari Narke passed away due to heart attack )

प्रा. हरी नरके यांचे मुंबई येथील एशियन हार्ट रुग्णालयात हृदय विकाराच्या झटक्याने आज ( 9 ऑगस्ट) सकाळी दुःखद निधन झाले. एक जेष्ठ लेखक, विचारवंत आणि समता परिषदेचे उपाध्यक्ष या नात्याने प्रा. हरी नरके महाराष्ट्राला परिचित होते.

नरके यांना बुधवारी, दिनांक 9 ऑगस्ट सकाळी हृदयविकाराचा झटका, त्यानंतर त्यांना रुग्णालयात नेण्यात आले. तिथेच उपचारादरम्यान मुंबईतील एशियन हार्ट हॉस्पिटलमध्ये त्यांनी अखेरचा श्वास घेतला. संशोधक, पुणे विद्यापीठातील महात्मा फुले अध्यासन प्राध्यापक, महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगाचे सदस्य, ज्येष्ठ साहित्यिक अशा विविध जबाबदाऱ्या त्यांनी पेलल्या.

ज्येष्ठ लेखक, विचारवंत आणि अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेचे उपाध्यक्ष प्रा. हरी नरके यांच्या निधनाचे वृत्त अत्यंत दुःखद व वेदनादायी आहे. ते आज आपल्यात नाहीत ही कल्पनाच सहन होत नाही. त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली!

महात्मा जोतीराव फुले, सावित्रीबाई फुले, छत्रपती राजर्षी शाहू… pic.twitter.com/JhYVny9Dia

— Chhagan Bhujbal (@ChhaganCBhujbal) August 9, 2023

हरी नरके यांच्या निधनाची बातमी अतिशय धक्कादायक आहे. मी विचार करू शकत नाही की हरी नरके आमच्यात नाहीत. महात्मा फुलेंच्या बाबतीत जुनी पुस्तके शोधून काढून ऐतिहासिक लिखाण लोकांसमोर आणण्याचे काम त्यांनी केली. फुले दाम्पत्याचं काम किती महत्त्वाचं होतं त्याची माहिती लोकांना पटवून देण्याचं काम हरी नरके यांनी केलं. त्यांच्या निधनाने समता परिषदेचं मोठं नुकसान झाल्याच्या भावना छगन भुजबळ यांनी व्यक्त केल्या.

दैनिक मावळचा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
अधिक वाचा –
– आमदार सुनिल शेळकेंनी शब्द पाळला आणि तब्बल 45 वर्षांनंतर उजळला खंडोबाचा माळ
– ‘अजितदादा पहिल्यांदाच माझ्यासोबत बसलेत…दादा…आज तुम्ही योग्य ठिकाणी बसलेला आहात’, वाचा काय म्हटले अमित शाह?


dainik maval jahirat

Previous Post

पुणे जिल्ह्यात 9 ऑगस्ट रोजी सर्व शासकीय कार्यालयात घेतली जाणार पंचप्रण शपथ, काय आहे अभियान? जाणून घ्या

Next Post

उदंचन जलविद्युत प्रकल्प विकसनासाठी महाराष्ट्र शासनाचा टाटा पॉवर सोबत करार; मावळ तालुक्यात ‘इथे’ होणार प्रकल्प

Team Dainik Maval

Team Dainik Maval

Dainik Maval is a leading media house in the Maval Taluka. We focus on all types of news : Political, Social, Educational etc. Covering Maval Taluka And Areas of Pune City, District as well. Currently, we are focusing on Web-based, Video-based Content. In the last One Year, Dainik Maval is the most read news portal in the Maval Taluka according to the official statistics of Google.

Next Post
Udanchan-Hydroelectric-Project

उदंचन जलविद्युत प्रकल्प विकसनासाठी महाराष्ट्र शासनाचा टाटा पॉवर सोबत करार; मावळ तालुक्यात 'इथे' होणार प्रकल्प

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Former MLA Bala Bhegade inspects drought-like situation in Ghonshet area of ​​Maval taluka

मावळ तालुक्यातील घोणशेत परिसरातील दुष्काळी परिस्थितीची माजी राज्यमंत्री बाळा भेगडे यांच्याकडून पाहणी

October 29, 2026
MP Shrirang Barne inspects paddy cultivation in Maval taluka

मावळ तालुक्यातील भात शेतीची खासदार श्रीरंग बारणे यांच्याकडून पाहणी

October 29, 2026
Distribution of books to students on occasion of birth anniversary of late Pandharinath Satkar kanhe maval

स्व. पंढरीनाथ हरिभाऊ सातकर यांच्या जयंतीनिमित्त १५० विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती पुस्तकसंचांचे वाटप

October 28, 2026
Successful follow-up by Bala Bhegade government takes positive step toward declaring Maval drought-affected taluka

माजी राज्यमंत्री बाळा भेगडे यांचा यशस्वी पाठपुरावा; मावळ दुष्काळग्रस्त तालुका म्हणून जाहीर होण्याच्या दिशेने शासनाचे सकारात्मक पाऊल

October 27, 2026
Ravindra Bhegade met with CM devendra fadanvis to request an early meeting regarding Pavana farmer

पवना धरणग्रस्तांच्या प्रश्नांवर लवकर बैठक घेण्याबाबत रवींद्र भेगडे यांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट

October 27, 2026
Prize distribution ceremony for Late Suryakant Kaka Walunj Memorial Drawing Competition talegaon dabhade

सात हजार विद्यार्थ्यांच्या कलागुणांचा गौरव! कै. सूर्यकांत काका वाळुंज स्मृती चित्रकला स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ उत्साहात

October 26, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.