व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
Team Dainik Maval

Team Dainik Maval

Dainik Maval is a leading media house in the Maval Taluka. We focus on all types of news : Political, Social, Educational etc. Covering Maval Taluka And Areas of Pune City, District as well. Currently, we are focusing on Web-based, Video-based Content. In the last One Year, Dainik Maval is the most read news portal in the Maval Taluka according to the official statistics of Google.

Puja on occasion of Gudi Padwa at Shri Sant Dnyaneshwar Maharaj Samadhi Temple in Alandi

मराठी नववर्ष व गुढीपाडवा निमित्त संत ज्ञानेश्वर महाराज समाधीवर चंदन उटीतून साकारले ‘गिरीजात्मक गणेश’

Dainik Maval News : मराठी नववर्ष आणि गुढीपाडव्या निमित्ताने श्री संत ज्ञानेश्वर महाराजांच्या समाधी मंदिरात संत ज्ञानेश्वर महाराज समाधीवर विधिवत...

cm Devendra Fadnavis

महाराष्ट्र विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात 12 महत्त्वाचे कायदे मंजूर – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

Dainik Maval News : महाराष्ट्र विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात एकूण 12 महत्त्वाचे कायदे मंजूर करण्यात आले असून, दरदिवशी सरासरी 9 तास...

Traffic jam

सलग सुट्ट्यांमुळे जुन्या मुंबई-पुणे महामार्गावर वाहतूक कोंडी । Maval News

Dainik Maval News : शनिवार-रविवार वीकेंड आणि वीकेंडला जोडून आलेली रमजान ईदची सुटी यामुळे शहरी भागातून मोठ्या संख्येने नागरिक पर्यटनासाठी...

Accident

मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर दुचाकी व कारचा अपघात ; पवनानगर येथील दुचाकी चालकावर गुन्हा । Maval News

Dainik Maval News : मुंबई-पुणे एक्सप्रेस वे वर दुचाकी चालविण्यास बंदी असताना देखील एका दुचाकी चालकाने एक्सप्रेस वेवर दुचाकी चालविली....

Peace committee meeting concluded at Dehu Road

देहूरोड येथे शांतता समितीची बैठक संपन्न ; नियमांचे पालन करून शांततेत सण साजरे करा – पोलिसांचे आवाहन

Dainik Maval News : काही दिवसापूर्वीच बीज सोहळा, शिवजयंती उत्सव संपन्न झाले. त्यानंतर गुढीपाडवा, रमजान ईद हे सण होत असताना...

Lonavla-Railway-Station

लोणावळा रेल्वे स्थानकावर अतिरिक्त कॅश काउंटर सुरू करण्याची मागणी । Lonavala News

Dainik Maval News : लोणावळा शहर व ग्रामीण परिसरातील रेल्वे प्रवाशांच्या सोयीसाठी लोणावळा रेल्वे स्थानकावरील प्लॅटफॉर्म क्रमांक 01 आणि प्लॅटफॉर्म...

Namo-Shetkari-Maha-Samman-Nidhi-Yojana

दिलासादायक ! राज्यातील 64 लाख शेतकऱ्यांना मिळणार 2 हजार 555 कोटींची विमा नुकसान भरपाई

Dainik Maval News : राज्यातील तब्बल ६४ लाख शेतकऱ्यांना मोठा दिलासा देणारा निर्णय महाराष्ट्र शासनाने घेतला असून, त्यांच्या खात्यावर थेट...

Grant of Rs 25 crore deposited in bank accounts of 560 cow shelters Online distribution by CM Fadnavis

राज्यातील 560 गोशाळांच्या बँक खात्यात 25 कोटी 44 लाखांचे अनुदान जमा ; तुमची गोशाळा असल्यास ‘असा’ मिळवा योजनेचा लाभ

Dainik Maval News : राज्यातील ५६० गोशाळांच्या बँक खात्यात देशी गोवंश परिपोषण योजनेचे २५ कोटी ४४ लाख रुपयांचे अनुदान मुख्यमंत्री...

Minister Aditi Tatkare

राज्यातील महामार्गांवर प्रत्येक 25 किलोमीटर अंतरावर महिलांसाठी सुसज्ज स्वच्छतागृह बांधणार – मंत्री आदिती तटकरे

Dainik Maval News : चौथ्या महिला धोरणात महिलांसाठी आरोग्य आणि स्वच्छता सुविधा उपलब्ध करण्याबाबत अधिक प्राधान्य देण्यात येणार आहे. त्यानुसार...

pm-kisan-samman-nidhi-yojana

शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी ! ‘नमो शेतकरी महासन्मान निधी’ योजनेचा सहावा हफ्ता खात्यात जमा, चेक करा

Dainik Maval News : राज्यातील ९३.२६ लाख शेतकरी कुटुंबाच्या नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या सहाव्या हप्त्याचा सुमारे रक्कम रू. २१६९...

Page 199 of 433 1 198 199 200 433

ताज्या बातम्या

Welcome Back!

Login to your account below

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

error: Content is protected !!